औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर संपता संपेना. आज दिवसभरात औरंगाबाद जिल्ह्यात 1557 कोरोनाच्या रुग्णांची नव्याने भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा हा 62992 वर जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे आणखी चिंता वाढली आहे.
आज शहरात 377 तर ग्रामीण भागात 147 असे एकूण 524 जणांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत 53039 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आजपर्यंत एकूण 1383 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 8570 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
शहरात वाढले 1165 रुग्ण
शहरात 1165 कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. त्यात घाटी वसतिगृह (1), भावसिंगपूरा (4), पडेगाव (6), टी.व्ही.सेंटर (3), खडकेश्वर (7), घाटी (9), औरंगाबाद (7), कोटला कॉलनी (1), भानुदास नगर (2), एन-5 (4), सादत नगर (1), देवा नगरी (2), न्यु हनुमान नगर (8), एन-6 (17), एन-12 (3), इंदिरा नगर (2), एन-12 (1), चिकलठाणा (11), पुंडलिक नगर (8), विद्यानिकेतन कॉलनी (2), एन-9 (18), दत्तमंदिर (1), मयुर पार्क (3), मनजित नगर (1), पोलीस आयुक्त कार्यालय (1), सातारा परिसर (13), नागेश्वरवाडी (6), संजय नगर (3), गारखेडा (22), रेल्वे स्टेशन (1), सुखद संवाद नगर (1), हर्सूल (2), एन-7 (10), तालानी मारूती मंदिर (1), विद्यापीठ परिसर (1), एमजीएम रेसिंडेट क्वार्टर (1), नारायण हॉस्पीटल (1), कृष्णा रेसिडेंन्सी (1), मुकुंदवाडी (18), मिलिट्री हॉस्पीटल (1), श्रीनगर (1), रहेमान नगर (1), ईटखेडा (9), देवगिरी कॉलनी (2), एन-8 (8), जालान नगर (5), समर्थ नगर (14), एस.बी.कॉलनी (1), निसर्ग कॉलनी (1), आनंद नगर (1), एच-2 दिशाभवन सिडको (1), मुकुंद कॉलनी (1), बंजारा कॉलनी (1), ज्योती नगर (8), हनुमान कॉलनी (2), श्रेय नगर (5), अजब नगर (3), ब्रिजवाडी (2), जवाहर कॉलनी (3), नक्षत्रवाडी (3), साईनगर पालेगाव (3), सिग्मा हॉस्पीटल जवळ (2), विटखेडा पैठण रोड (1), बन्सीलाल नगर (4), महेश नगर (1), कांचनवाडी (3), रमानगर (1), पद्मपूरा (7), वानखेडे नगर (4), कटकट गेट (1), म्हाडा कॉलनी उस्मानपूरा (1), औरंगपूरा (2), एन-11 (4), तिलक नगर (1), काल्डा कॉर्नर (1), रेणूकापुरम (1), एसआरपीएफ कॅम्प (4), बीड बायपास (19), अलोक नगर (1), कासलीवाल मार्वल (1), गुरूप्रसाद नगर (2), जयदीप अपार्टमेंट (1), लोटस रेसिंडेन्सी (1), जय भवानी नगर (14), अंबरहिल जटवाडा रोड (1), अंबिका नगर (1), शिवाजी नगर (16), एमआयडीसी एरिया (1), पेठे नगर (1), लक्ष्मी कॉलनी (2), नंदनवन कॉलनी (4), हडको कॉर्नर (1), रंगारगल्ली (1), खाराकुंआ (1) टाऊन सेंटर सिडको (1), राम नगर (4), आयोध्दा नगर (2), एन-4 (8), एन-3 (4), एन-2 (12), म्हाडा कॉलनी मुर्तीजापूर (1), ठाकरे नगर (2), पॉवरलूम एमआयडीसी (1), कामगार चौक (3), नक्षत्र आर्केट (1), विठ्ठल नगर (2), रामा हॉटेल (1), बुध्द नगर (3), लोकसेवा हॉटेल (1), विठ्ठल रुखमाई मंदिर (1), धुत हास्पीटल (1), न्यू एसटी कॉलनी (1), नयन मुर्ती नगर (1), गजानन नगर (6), माणिक नगर (1), म्हाडा कॉलनी धूत हॉस्पीटल (1), सिडको (1), महाजन कॉलनी (1), प्रतापगड नगर (1), बालाजी नगर (1), गुलमंडी (3), विष्णू नगर (5), उस्मानपूरा (14), उल्कानगरी (16), विनायक नगर (2), खोकडपूरा (8), गजानन कॉलनी (3), पन्नालाल नगर (1), सिंधी कॉलनी (2), छावणी (2), अविनाश कॉलनी (1), शहागंज (1), शिवशंकर कॉलनी (4), विष्णु नगर (1), जोगेश्वरी (1), जाधववाडी (4), एम-2 (1), मोतीकारंजा (1), व्यंकटेश नगर (4), रोकडिया हनुमान कॉलनी (4), विशाल नगर (4), एमजीएम स्टाफ (1), एन-1 (4), कॅनॉट (1), म्हाडा कॉलनी (1), मिसारवाडी (1), सेवन हिल (1), चंद्रनगर सिडको (1), सिटी चौक (1), श्रीकृष्ण नगर (1), लासूर सावंगी (1), नथुराम नगर (1), आमदार कॉलनी (2), शास्त्री नगर (1), राजाबाजार (2), संघर्ष नगर (1), ज्युब्ली पार्क (1), ढवळपूरी (1), शांतिनिकेतन कॉलनी (3), न्यु सह्याद्री हाऊसिंग सोसायटी (1), इंद्रप्रस्थ कॉलनी (2), सावित्रीबाई फुले नगर (1), लोकमान्य चौक (1), आयोध्या नगर (1), न्यु श्रेय नगर (1), गणेश नगर (3), प्रेरणा नगर (2), मेहेर नगर (1), खिंवसरा पार्क (2), मल्हार चौक (2), विजय नगर (1), जवाहर नगर (2), साहस सोसायटी (1), श्रीराम आयोध्या नगर (1), बाळकृष्ण नगर (1), विवेकानंद नगर (1), विजयानंद नगर (1), कैलास नगर (2), रेणूका नगर (1), आदर्श नगर (2), जूना बायजीपूरा (1), मिसारवाडी (1), देवळाई (4), अहिंसा नगर (1), भारत नगर (1), मेहू नगर (1), लक्ष्मी नगर (1), आकाशवाणी (4), सुदर्शन नगर (1), आझाद चौक (1), सत्यम नगर (1), द्वारका नगर (1), द्वारकापूरी (1), मिलिंद नगर (2), प्रतापनगर (2), दशमेश नगर (3), जाधवमंडी (1), कोंकणवाडी (1), शहानूरवाडी (3), बेगमपूरा (3), एमआयडीसी चिकलठाणा (1), लेबर कॉलनी (2), गादिया विहार (1), ऑडिटर सोसायटी टी पाँईट (2), पहाडसिंगपूरा (3), मिलिट्री हॉस्पीटल (3), वेणूसुत हौसिंग सोसायटी (2), सराफा रोड (1), घाटी कॉर्टर (1), जयसिंगपूरा (1), कृष्ण नगर (1), वेदांत नगर (2), एस.बी.कॉलेज (2), क्रांती चौक (1) हिमायत बाग (1), दर्गा रोड (1), विश्रांती नगर (4), कांचननगर (1), सादत नगर (1), मुथीयान कॉम्प्लेक्स (1), निराला बाजार (1), नारेगाव (1), स्वातंत्र सैनिक कॉलनी (1), पानदरीबा (1), शिल्पा नगर (2), गांधी नगर (1), सहकार नगर (1), केदार नगर (1), भाग्यनगर (1), झांबड इस्टेट (1), अजिंठा हाऊसिंग सोसायटी (2), अन्य (501) भागात रुग्ण आढळून आले.
*ग्रामीण भागात 392 रुग्ण वाढले*
ग्रामीण भागात 392 कोरोनाचे रुग्ण वाढले. त्यात गंगापूर (1), नेवपूर (1), पैठण (2), देवगाव रंगारी (1), शिवराई (1), कन्नड (2), मांगेगाव (1), कासोद (1), कन्नड (1), बनवाडी (1), चितेगाव (1), बिडकीन (1), सारा सोसायटी हर्सूल सावंगी (2), बजाजनगर (42), रांजणगाव (5), टाकळी शिवाजी महालगाव (1), आगरवडगाव (1), पिसादेवी (3), शेंद्रा एमआयडीसी (4), झाल्टा (4), फुलंब्री (1), गंगापूर (2), वरुड काझी (2), अश्रफपूर सावंगी (1), कुंभेफळ (1), सटाणा (1), वडगाव (5), सिडको महानगर (3), साजापूर (1), वडगाव कोल्हाटी (2), दौलताबाद मंडी (1), साजापूर (2), तिसगाव (3), एकलेहरा (1), पंढरपूर (1), मिटमिटा (1), एमआयडीसी वाळूज (1), जळकी बाजार सिल्लोड (1), बनकरवाडी (1), वैजापूर (1), पैठण (1), गोलवाडी (1), चितेगाव (1), वाल्मी (1), बाळापूर (1), अन्य (279) भागात रुग्ण आढळून आले.
15 रुग्णांचा मृत्यू
15 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात बिस्मील्ला कॉलनी, औरंगाबाद, जैतखेडा, कन्नड, कोलघर, औरंगाबाद, विश्रांती नगर, मुकुंदवाडी औरंगाबाद, भावसिंगपुरा, औरंगाबाद, बालेगांव, वैजापुर, गवळीपुरा, औरंगाबाद, पळशी, औरंगाबाद, मयुर पार्क, औरंगाबाद, छत्रपती शिवाजी नगर, सिल्लोड, राधास्वामी कॉलनी, जटवाडा रोड, औरंगाबाद, एमआयडीसी, चिकलठाणा,औरंगाबाद, पोटुळ, गंगापुर व तजनापुर,खुल्ताबाद, आणि गंगापूर येथील रुग्णांचा मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये समावेश आहे.