राज्यात आजपासून काय सुरु राहणार?

मुंबई | देशभरातील संचारबंदी १९ दिवसांनी वाढवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिल रोजी घेतल्यानंतर देशभरात पुन्हा अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झालं होतं. यावर राज्य सरकारांनी काही ठिकाणी लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याचा विचार केला आहे. कोरोनाच्या जिल्हानिहाय प्रादुर्भावाचा विचार करुन राज्यात ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोन निश्चित करण्यात आले आहेत. यातील ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील काही … Read more

दीपिकाच्या त्या कमेंटमुळे रणवीर झाला भलताच ट्रोल

मुंबई | रणवीरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आणि त्या फोटोवर दीपिकाने कमेंट केली. तिच्या ही भन्नाट कमेंट ऐकून रणवीरच्या चाहत्यांनी तर त्याला भलतचं ट्रोल केल आहे. रणवीरने आपला वघासोबत असलेला फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. व खाली कॅप्शनमध्ये लिहिलं, आता हे कोणी केलं? त्यावर दीपिकाने कमेंट करून ती रणवीरला म्हणाली, ‘यात तुला कोणती … Read more

भारतातील लाॅकडाउन ३ मे पर्यंत – पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली | देशात लागू असलेला ३ मेपर्यंत वाढवत असल्याची मोठी घोषणा पंतप्रधान मोदींनी केली आहे. राज्य सरकारांनी, स्थानिक स्वराज्य संस्थांनी उत्तम काम केलं आहे. प्रत्येकानं जबाबदारी ओळखून योगदान दिलं आहे. मात्र तरीही कोरोना पसरतो आहे. कमीत कमी नुकसान व्हावं, लोकांच्या अडचणी कमी करण्यासाठी राज्यांसोबत चर्चा केली. काही राज्यांनी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे … Read more

कोरोनाशी लढण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीस ५० हजार रुपयांची मदत; सेवानिवृत्त ना. तहसीलदारांचा पुढाकार

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे जगभर थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी शासन व प्रशासन कसोटीचे प्रयत्न करत आहे .त्यात राज्यात दोन हजार कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत .त्यामुळे आरोग्य विभागावर ताण आलाय .कोरोना विषाणू संसर्ग व प्रादुर्भाव थांबवण्यासाठी लॉक डाऊन असल्याने सर्वांचीच आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यात राज्य शासनाच्या तिजोरीवरही ताण पडणार आहे .या लढ्यामध्ये … Read more

वागवान कुटुंबियांना परवानगीचे पत्र देणे गृहखाते सचिवांच्या अंगलट, अभिनव गुप्त सक्तीच्या रजेवर

मुंबई | येस बँक घोटाळ्यातील वागवान कुटुंबाला लोणावळ्याहून पाचगणीला जाण्यासाठी गृहखात्याचे प्रधान सचिव अभिनव गुप्ता यांनी परवानगीचे पत्र दिले होते. वागवान कुटुंबियांना सदर परवानगी कशी मिळाली याबाबत चौकशी करुन कारवाई करु असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल रात्री सांगितले होते. त्यानुसार आता पत्र देणारे गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले असल्याचे समजत आहे. यामुळे … Read more

कोरोनो ससर्गाच्या पार्श्वभुमीवर सातारा हील मॅराॅथाॅन लांबणीवर

सातारा प्रतिनिधी | देशात लोकप्रिय असणार्‍या जिल्ह्यातील हिल मॅराॅथाॅन स्पर्धा कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लांबणीवर टाकण्यात आली आहे. नियोजीत १३ सप्टेंबरची तारीख बदलण्यात आली असून स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्याची माहीती संयोजकांनी दिली आहे. सातारा हिव मॅराॅथाॅनच आॅनलाईन रजिस्ट्रेशन काही वेळातच सुरु झाल्यावर लगेच संपत असा नावलैाकीक असलेल्या सातारा हिल मॅराॅथनच आॅन लाईन रजिस्ट्रेशन १० एप्रिलला सातारा … Read more

मुंबईसाठी धोक्याची घंटा! सापडले नवे १० रुग्ण

मुंबई प्रतिनिधी | राज्यावरील कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ५२ वरुन ६३ वर गेला आहे. यामुळे आता सर्वत्र चिंतेचे वातावरण असून आता हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा २७९ वर पोहोचला आहे. देशात सर्वाधिक कोरोनारुग्ण महाराष्ट्रात सापडले आहेत. राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा ५२ वरुन ६३ वर गेला आहे. यामध्ये … Read more

दुबईहून येऊन तो धारावीच्या रस्त्यांवर बिनधास्त फिरत होता; मुंबई पोलिसांनी पकडले

मुंबई प्रतिनिधी | दुबईहून भारतात परतलेला एकजण धारावीच्या रस्त्यांवर बिनधास्त मध्ये फिरत होता. डाॅक्टरांनी हाॅम क्वारंन्टाईन सांगितले असून देखिल सदर इसम रस्त्यांवर फिरत असल्याचे समजताच मुंबई पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. हाती आलेल्या माहितीनुसार, ४३ वर्ष वयाचा एक इसम चार दिवसांपूर्वी दुबईहून भारतात आला होता. दुबईहून आल्याने आरोग्याची तपासणी करुन डाॅक्टरांनी त्याला होम क्वारंटाईनमध्ये राहण्याची सुचना … Read more