RBI मध्ये ९२६ पदांसाठी भरती, मुंबईसाठी सर्वाधिक रिक्त पदे

पोटापाण्याची गोष्ट | रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक पदांच्या एकूण 926 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुकांना https://ibpsonline.ibps.in या वेबसाईटवर अर्ज करता येणार आहेत. मुंबई आॅफिसकरता सर्वाधिक ४१९ तर न‍ागपूर आॅफिसकरता १३ जागा रिक्त आहेत. अधिक माहिती खालीलप्रमाणे पदाचे नाव – सहाय्यक एकूण जागा – ९२६ जागा शैक्षणिक पात्रता … Read more

सरकारने धरणांवर खर्च करण्यापेक्षा शेतकर्‍यांना ठिबक सिंचन पुरवावं – शरद पवार

सातारा प्रतिनिधी | पाण्याचा प्रश्न पाहता सरकारने शेतकर्‍यांना ठिबक सिंचनाची सुवधा पुरवावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील के. एम. शुगर साखर कारखान्याच्या २ लाख ५१ हजाराव्या साखर पोत्याचे पुजन आज पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना पवार यांनी ऊस उत्पादक शेतकर्‍यांना सरकारने ठिबक … Read more

गाईच्या शेणावर संशोधन करा; केंद्रीय मंत्री गिरीराजसिंह यांचे वैज्ञानिकांना आवाहन

टीम हॅलो महाराष्ट्र : केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते गिरीराज सिंह यांनी वैज्ञानिकांना शेणा विषयी अधिक संशोधन करण्याचे आवाहन केले. यामुळे शेतकऱ्यांनी दुधाचे उत्पादन बंद केल्यावरही गायी पाळणे आर्थिकदृष्ट्या त्यांना परवडेल. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या फायदा होईल असे त्यांनी सांगितले. 12 राज्यांतील कुलगुरू आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. गिरीराज सिंह यांनी सोमवारी सांगितले की, “उत्तर … Read more

मुंबईकरांना दिलासा! वाडिया रुग्नालय नेहमीप्रमाणे सुरु राहणार, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईतील लहान मुलांवरील वैद्यकीय उपचार करणारे वाडिया रुग्णालय सुरू राहण्याच्या दृष्टीने बैठक घेऊन मध्यस्थी केली. त्यामुळे वाडिया रुग्णालय आता नेहमीप्रमाणे रुग्णांच्या सेवेत राहणार आहे असे ठाकरे य‍ांनी सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे. मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज मुंबईतील लहान मुलांवरील वैद्यकीय … Read more

निराशाजनक! १६ लाख रोजगाराच्या संधी होणार कमी

मुंबई | देशात बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना आता यंदाच्या वर्षी १६ लाख रोजगाराच्या संधी कमी होणार असल्याचे समोर आले आहे. बेरोजगारांमध्ये यामुळे चिंतेचे वातावरण असून याचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम पडण्याची शक्यता आहे. स्टेट बँक आॅफ इंडियाने केलेल्या एका पाहणीतून सदर माहिती समोर आली आहे. यंदाच्या वर्षी १६ लाख रोजगाराच्या संधी कमी होणार असल्याचे स्टेट … Read more

म्हणुन मुंबईतील टेक्सींवर लागणार ‘या’ तीन रंगाचे दिवे

मुंबई | टेक्सी आणि रिक्षांवर आता तीन रंगाचे दिवे लागणार आहेत. मुंबई शहरातील सर्व टेक्सी आणि रिक्षांवर आता हे दिवे पहायला मिळणार आहेत. टेक्सी ड्रायव्हर फ्रि आहे की टेक्सीत प्रवासी आहेत हे ग्राहकांना कळावे याकरता हा निर्णय घेण्यात आल्याचे समजत आहे. मुंबईत ग्राहक आणि टेक्सी चालक यांच्यात वादावादी होण्याचे प्रमाण वाढले आहे. आता यातून तोडगा … Read more

‘त्या’ वादग्रस्त पुस्तकातील पहिल्या प्रकरणात शिवरायांशी मोदींची शारिरीक तुलना

दिल्ली | आज के शिवाजी नरेंन्द्र मोदी या पुस्तकावरुन चांगलाच वादंग उठला असताना आता सदर पुस्तकातील पहिल्याच प्रकरणात शिवरांयांशी मोदींची शारिरीक तुलना केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची नरेंन्द्र मोदी यांच्याशी तुलना कशी होऊ शकते असा सवाल करत अनेकांनी या पुस्तकावर आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर भाजपने सदर पुस्तक मागे घेतल्याचे स्पष्टीकरण … Read more

अरे बापरे! महागाईने गाठला मागील पाच वर्षांतला उच्चांक

मुंबई | सर्वसामन्यांसाठी निराशाजन बातमी आहे. महागाईने मागील पाच वर्षांतील उच्चांक गाठला आहे. महागाईची सरकारी आकडेवारी नुकतीच समोर आली असून महागाईने उच्चांक गाठल्याचे समजत आहे. महागाईच्या सरकारी आकडेवारीनुसार महागाई दर ७.३५ % वर पोहोचला आहे. भाज्यांचा दरात ६० % नी वाढ झाली आहे तर डाळी १५.४४% नी महागल्या आहेत. मांस आणि मासे ९ टक्क्यांनी महागले … Read more

६२८ शेतकर्‍यांच्या कुंडली बदलल्या, गुगल ट्रान्सलेटरचा झटका

सांगली प्रतिनिधी | पंतप्रधान कृषी सन्मान योजनेत लाभार्थी असलेल्या ६२८ शेतकर्‍यांच्या कुंडली बदलल्याचा प्रकार सांगलीत घडला आहे. गुगल ट्रान्सलेटरमुळे सदर शेतकर्‍यांच्या कुंडली बदलल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील पंतप्रधान कृषी सन्मान योजनेसाठी लाभार्थी असणार्‍या शेतकर्‍यांची यादी सेतु द्वारा करण्यात आली होती. सदर यादीची इंग्रजी भाषेतील … Read more

कोल्हापूरकरांसाठी खूशखबर! मटणदरावर अखेर तोडगा

कोल्हापूर प्रतिनिधी | कोल्हापूर येथील मटण दरावर आज तोडगा निघाला आहे. मटणविक्रेते आणि कृती समिती यांच्यात झालेल्या बैठकीतून मटण दर निश्चित करण्यात आले आहेत. कोल्हापूरात मांसाहार खाणार्‍यांची संख्या बहुसंख्य आहे. अशात मागील काही महिण्यांपासून कोल्हापूर येथे मटणाचे दर गगणाला भिडले होते. मात्र आज अखेर यावर तोडगा निघाला आहे. मटणविक्रेते आणि कृती समिती यांच्यात झालेल्या बैठकीतून … Read more