शरद पवारांना राजकारणात हरवण्याचा प्रयत्न म्हणजे सुर्याला बॅटरी दाखवण्याचा प्रकार – जयंत पाटील

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी शुक्रवारी भाजपसोबत हातमिळवणी करत सरकार स्थापन केल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भुमिका स्पष्ट केली. रविवारीही अजित पवार यांनी ट्विट करुन आपण राष्ट्रवादीसोबतच असल्याचे सांगितले. मात्र शरद पवार यांनी राष्ट्रवादी शिवसेना आणि काँग्रेस यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट केले. अजित पवारांच्या सदर … Read more

न्यायालय स्थलांतरविरोधात मिरजकर रस्त्यावर

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे मिरज न्यायालय सांगलीतील राजवाडा चौकातील जुन्या न्यायालयाच्या इमारतीत स्थलांतराला मिरजेतील राजकीय व सामाजिक संघटनांनी सर्व पक्षीय मिरज न्यायालय बचाव कृती समितीच्या माध्यमातून तीव्र विरोध करत महाराणा प्रताप चौकात बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. मिरज किल्ला भागामध्ये संस्थाकालिन इमारतीमध्ये न्यायालयाचा कारभार चालत असे. मिरज न्यायालयाची इमारत जीर्ण होऊन धोकादायक झाल्याच्या … Read more

बेदाणा सौद्यास २१५ रुपयांचा भाव

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे दिवाळीनंतर एक महिन्याच्या सुट्टीनंतर मार्केट यार्डामध्ये पहिल्या बेदाणा सौद्यात किलोला २१५ रुपयांचा उच्चांकी भाव मिळाला. सौदयासाठी ५० गाड्यांची आवक झाली. सौद्यामध्य सरासरी दर १६० ते २१० रुपये राहिला. अवकाळी पावसामुळे द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे. यापुढील कालावधीत बेदाण्याची आवक घटणार असून चांगला दर मिळणार असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकर … Read more

संतूर मॉमला विदर्भाच्या चिमुकलीने केले ‘हे’ सवाल

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | सध्याच्या जगात आपण जाहिरातींवर अगदी डोळे झाकून विश्वास ठेवतो, आणि जाहिरात जे सांगेल तेच आपण मान्यही करतो. त्याची सत्यता पडताळण्याचे कष्टही कुणी घेताना दिसत नाही. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय. या व्हिडिओत एका गोड चिमुकलीने संतूर साबणाच्या जाहिरातीमधील मॉमला एक सल्ला दिलाय. पाहुयात काय म्हणतेय ही चिमुकली https://youtu.be/0mGRbPaBA64

अवघ्या २७ व्या वर्षी ‘हा’ तरुण बनला रतन टाटांचा सहाय्यक, जाणुन घ्या जीवनप्रवास

Hello Success | ज्येष्ठ उद्योजक आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांच्याबरोबर काम करणे हे नोकरीच्या प्रोफाइलमध्ये काही कमी नाही. बर्‍याच लोकांना त्यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा असते, परंतु फारच थोड्या लोकांनी ही इच्छा पूर्ण केली आहे. अशा लोकांमध्ये शांतनु नायडू यांचा समावेश आहे. 27 वर्षीय शांतनु नायडू रतन टाटासोबत काम करत आहे. नुकताच त्याने … Read more

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई द्या – विलासराव जगताप

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे रब्बी हंगामातील पिक विमा, अवकाळीने नुकसान झालेल्या पिकाची नुकसान भरपाई तात्काळ मिळावी, यांसह नगरपालिका, बांधकाम विभाग, उत्पादन शुल्क अधिक्षक आदी ठिकाणी सुरु असणाऱ्या भ्रष्टाचाराची चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी, यासाठी जतचे माजी आमदार विलास राव जगताप यांनी कार्यकर्त्यासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी लाक्षणिक उपोषण केले . मागील वर्षभरामध्ये अवर्षणामुळे रब्बी पीक … Read more

शिरढोणमध्ये स्वाभिमानीने ऊसतोडी बंद पाडत रोखली वाहने

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे ऊसदराचा तोडगा निघाल्याशिवाय गाळप हंगाम करू नये, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून देत आज कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोणमधील ऊसतोडी बंद पाडल्या. याशिवाय वांगी येथून ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टरची हवा सोडून संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक रोखली. जिल्ह्यातील काही कारखान्यांनी गाळप सुरु केले असले तरी अद्याप दराचा तोडगा निघालेला नाही. रविवारी कोल्हापुरात स्वाभिमानी … Read more

सांगली महापालिकेच्या सभेत नगरसेवकांचा गोंधळ

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे कुपवाड येथील वादग्रस्त जागा हस्तांतर करण्याच्या विषयाचे इतिवृत्त पूर्ण केले नसल्याने आजच्या महासभेत जोरदार गदारोळ झाला. कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या सदस्यांनी इतिवृत्त पूर्ण होईपर्यंत सभा तहकूब ठेवावी, अशी मागणी केली व ते महापौरांच्या पिठासनाकडे धावले , मात्र सत्ताधारी भाजपने बहुमताच्या जोरावर अजेंड्यावरील विषय मंजूर करत वीस मिनिटात सभा गुंडाळली. महापौरांनी पळ … Read more

अनिकेत कोथळे खूनप्रकरण, पुरावे पंचांनी ओळखल्याने नवा ट्विस्ट

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे संपूर्ण राज्यात गाजलेल्या अनिकेत कोथळे याच्या पोलिस कोठडीत झालेल्या मृत्यूप्रकरणी बुधवारी जिल्हा न्यायालयात याप्रकरणातील पंच असणारे सांगली महानगरपालिकेचे वरिष्ठ लिपिक श्रीपाद बसूदकर यांची साक्ष पूर्ण झाली. बासुदकर यांनी घटनेतील प्लास्टिकची पाईप आणि प्लास्टिकची बादली या दोन्ही वस्तू ओळखल्या. या प्रकरणाची सुनावणी सोमवारपासून प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही व्ही पाटील … Read more

‘तानाजी’ चित्रपटाच्या निर्मात्याला जितेंन्द्र आव्हाडांची धमकी

मुंबई | बॉलिवूडचा अभिनेता अजय देवगण याने आता तानाजी मालुसरे यांच्या जीवानावर ‘तानाजी’ हा चित्रपट साकारला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला आहे. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी तानाजी चित्रपटावर आक्षेप घेतला आहे. आव्हाड यांनी तानाजी चित्रपटाचे निर्माते ओम राऊत यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. ओम राऊत तुमच्या तानाजी चित्रपटचा ट्रेलर पाहिला. … Read more