भाजपचा बालेकिल्ला चिंचवड विधानसभेत इच्छुकांमुळे बंडाळीची शक्यता

chinhwad assembly election 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कसब्याने मारलं पण चिंचवडने तारलं… पुण्यातल्या पोटनिवडणुकीतला हा कित्ता आपल्याला माहित असेल… अश्विनी जगताप आमदार झाल्या… आणि पुन्हा एकदा सिद्ध झालं की चिंचवड म्हटलं की फक्त भाजपच… नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेलाही चिंचवडनेच महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंना पडता पडता वाचवलय… त्यामुळे हे तर फिक्सय की महाराष्ट्राचं वारं पलटो ना पलटो… पण चिंचवडमध्ये … Read more

राज ठाकरेंची सर्वात मोठी घोषणा!! विधानसभेला “इतक्या’ जागा लढवणार

Raj Thackeray Vidhan Sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. राज्यात ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी विरुद्ध भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांची महायुती असा थेट सामना पाहायला मिळेल. त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. … Read more

Lavasa Landslide : लवासामध्ये दरड कोसळली; 3-4 जण अडकल्याची शक्यता

Lavasa Landslide

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मुसळधार पावसामुळे लवासामध्ये असलेल्या दोन व्हिलांवर दरड कोसळल्याची (Lavasa Landslide) घटना घडली आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाल्याने हे दोन्ही व्हिला गाडले गेले आहेत. या घटनेमध्ये २ ते ४ जण बेपत्ता झाले आहेत. स्थानिक नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला याबाबत माहिती दिली आहे. मागच्या वर्षी ईशराळवाडी … Read more

Gold Price Today : सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण!! 2 दिवसात 5000 रुपयांनी स्वस्त

Gold Price Today 25 july

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय अर्थसंकल्पात मोदी सरकारने कस्टम ड्युटी 15 टक्क्यांवरून 6 टक्के केल्यानंतर सोन्याच्या किमती (Gold Price Today) दणकण आपटल्या आहेत. मागील २ दिवसात सोन्याच्या भावात तब्बल ५००० रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे सोने खरेदीदार ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आज ममल्टी कमोडिटी एक्सचेंजवर २४ कॅरेट १० ग्राम सोन्याचा दर 67842 रुपयांवर व्यवहार करत … Read more

Railway Recruitment 2024 : रेल्वे विभागात 32,000 पदे भरणार; अश्विनी वैष्णव यांची लोकसभेत माहिती

Railway Recruitment 2024 Ashwini Vaishnaw

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रेल्वे मंत्रालय रेल्वे संरक्षण दलात (RPF) 32,000 पदे भरणार (Railway Recruitment 2024) आहे अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची लोकसभेत दिली आहे. आपल्या सरकारने रेल्वे विभागात 2014 ते 2024 पर्यंत 5.02 लाख नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या असून, 2004 ते 2014 या काळात यूपीए सरकारच्या कार्यकाळात 4.11 लाख नोकऱ्यांच देण्यात आल्या … Read more

निलंगा विधानसभा मतदारसंघात संभाजी पाटील निलंगेकरांची आमदारकी धोक्यात आलीय?

Nilanga assembly

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लातूर गेला… आता निलंगेकरांच्या हातून निलंगाही जातोय… होय… ज्या लातूरला भाजपचा बालेकिल्ला म्हटलं जायचं त्या लातूरच्या लोकसभेची जागा निवडून आणण्याची जबाबदारी ज्या भाजपचे विद्यमान आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या खांद्यावर देण्यात आली होती…त्यांच्याच मतदारसंघातून भाजपचा उमेदवार तब्बल 28 हजार मतांनी पिछाडीवर गेला… हा आकडा सांगतोय… भाजपच्या हातातून लातूर तर गेलाच…पण येणाऱ्या … Read more

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा हाहाकार!! पहा कोणत्या शहरात काय परिस्थिती?

Maharashtra Rain Update

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार (Maharashtra Rain Update) पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक महत्वाची शहरे पाण्याखाली गेली आहेत. मुंबई, पुणे कोल्हापूर , चंद्रपूर मध्ये लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. नद्या-नाले ओसंडून वाहत आहेत. जगबुडी आणि नारंगी नदीला पुन्हा पूर आला आहे. कोल्हापुरातील पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. कोयना धरणातील पाणीसाठा ७५ टीएमसीवर … Read more

देवेंद्रभौ, तुमची आकडेमोड चुलीत घाला; सामनातून टीकेची झोड

fadnavis sad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रातील मोदी सरकारने २३ जुलै रोजी अर्थसंकल्प मांडला. यावेळी सरकारकडून देशातील गरीब, मध्यमवर्गीय आणि शेतकरी वर्गाला खुश करण्यासाठी अनेक मोठमोठ्या घोषणा केल्या. मात्र महाराष्ट्रासाठी विशेष असं काहीही केंद्राने दिले नाही. मुंबई आणि महाराष्ट्राचे नावही अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात घेतलं नाही. यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करत आहेत. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) … Read more

Dharmaveer Anand Dighe Divyang Yojana : दिव्यांगांसाठी नवी योजना!! दर महिन्याला 3000 रुपये मिळणार

Dharmaveer Anand Dighe Divyang Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माझी लाडकी बहीण आणि माझा लाडका भाऊ योजनेनंतर आता राज्यातील दिव्यांग नागरिकांसाठी नवी योजना सुरु झाली आहे. दिव्यांगांचे जीवनमान सुधारावे, त्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी महिला आणि बाल कल्याण योजनेअंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सुमारे 40 ते 80 टक्के दिव्यांग व्यक्तींसाठी ‘धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य’ योजनेतंर्गत (Dharmaveer Anand Dighe Divyang Yojana) … Read more

Pune Rain Update : पुण्यात पावसाचा रेड अलर्ट!! शाळांना सुट्टी, गरज असेल तरच घराबाहेर पडा

Pune Rain Update

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात मागील ५ -६ दिवसांपासून पावसाची तुफान बॅटिंग (Pune Rain Update) बघायला मिळत आहे. अनेक ठिकाणी नद्यानाले ओसंडून वाहत आहेत तर अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पावसाच्या सततधारेमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. महाराष्ट्रातील एक महत्वाचे शहर आणि शिक्षणाचे माहेरघर मानलं जाणाऱ्या पुण्यात सुद्धा मुसळधार पाऊस सुरु आहे. हवामान विभागाने पुण्याला … Read more