Ravikant Tupkar : रविकांत तुपकरांनी काढला नवा पक्ष!! विधानसभेच्या 25 जागा लढवणार

Ravikant Tupkar

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी आज मोठा निर्णय घेतला. रविकांत तुपकर यांनी नव्या पक्षाची घोषणा केली आहे. महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडी असं त्यांच्या पक्षाचे नाव आहे. रविकांत तुपकरांचा पक्ष महाराष्ट्रात विधानसभेच्या २५ जागा लढवणार आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील ६ मतदार संघाचा समावेश आहे. रविकांत तुपकर यांनी … Read more

HDFC बँकेची ग्राहकांना भेट!! FD वरील व्याजदर वाढवले

HDFC Bank FD Rate

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील आघाडीची बँक असलेल्या HDFC बँकेने आपल्या ग्राहकांना मोठी खुशखबर दिली आहे. बँकेने आपल्या मुदत ठेवीवरील व्याजदरात (HDFC Bank FD Rate Hike) वाढ केली आहे. HDFC बँकेने 3 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेसाठी ठराविक मुदतीच्या मुदत ठेवींच्या व्याजदरात 20 बेस पॉइंट्स (bps) पर्यंत वाढ केली आहे. हे नवीन व्याजदर आजपासून म्हणजेच 24 … Read more

बजेटनंतर मोबाईल रिचार्ज आणखी महागणार? 5G सेवेवरही परिणाम होण्याची शक्यता

Telecom Network

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सत्तेवर विराजमान झाल्यानंतर केंद्र सरकारने काल आपला पहिलाच अर्थसंकल्प (Budget 2024) सादर केला. या अर्थसंकल्पात सर्वसामान्य जनतेला खुश करणाऱ्या अनेक मोठमोठ्या घोषणा सरकार कडून करण्यात आल्या. यामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. या बदलामुळे अप्रत्यक्षपणे मोबाईल रिचार्जच्या किमती (Mobile Recharge) आणखी वाढण्याची शक्यता … Read more

Mazi Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत आणखी 6 बदल; या महिलांनाही पैसे मिळणार

Mazi Ladki Bahin Yojana (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण व्हावे यासाठी शिंदे सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mazi Ladki Bahin Yojana) सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपये देण्यात येणार आहेत. येत्या १९ ऑगस्टला रक्षाबंधनाच्या दिवशी या योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येतील. माझी लाडकी बहिण योजनेचे अर्ज … Read more

उमरगा विधानसभा मतदारसंघात ज्ञानराज चौगुले सलग चौथ्यांदा आमदार??

Umarga Assembly

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेनं साध्या सुध्या माणसांना राजकारणात आणलं…आमदार, खासदार, मंत्री केलं… धाराशिव जिल्ह्यातील उमरग्याबाबतही असंच काहीसं घडलं… पाहायला गेलं तर जिल्ह्यावर आधीपासूनच शिवसेनेचं वर्चस्व होतं… त्यात 2009 ला नव्यानं मतदारसंघ तयार झाल्यानंतर उमरगा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला… तेव्हा प्रयोगशाळा सहाय्यक म्हणजेच लॅब असिस्टंट म्हणून नोकरी करणाऱ्या साध्या सुध्या, मध्यमवर्गीय ज्ञानराज चौगुले … Read more

राजकारणातील सर्वात मोठा गौप्यस्फोट!! 100 कोटी वसुलीत ठाकरेंचं नाव घ्या, अनिल देशमुखांवर कोणी दबाव टाकला?

anil deshmukh uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक श्याम मानव (Shyam Manav) यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहमंत्री असताना तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे पिता- पुत्रांना अडकवण्यासाठी अनिल देशमुख यांच्यावर दबाव आणला होता. दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरेंना अडकवण्यासाठी प्रतिज्ञापत्रावर सही … Read more

समरजीतसिंह घाटगे यंदाही फेल ठरणार, कागलच्या जनतेचा कौल हसन मुश्रीफ यांनाच

hasan mushriff

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती शाहू महाराजांचा पुरोगामी वारसा ज्या मतदारसंघाच्या कणाकणात रुजला… तो मतदारसंघ म्हणजे कागल विधानसभा… कागलचा इतिहास, ऐतिहासिक परंपरा जितकी समृद्ध आहे… तितकच टोकदार इथलं राजकारण देखील…. हसन मुश्रीफ तब्बल २५ वर्षांपासून कागलच्या राजकारणावर आपला दबदबा राखून आहेत… पण समरजीत सिंग घाटगे यांच्या राजकारणातील एंट्रीने कागलची समीकरण बदलली… काहीही झालं तरी कागल … Read more

रोहित- सूर्यकुमार मुंबईची साथ सोडणार?? पलटणला डबल धक्का बसणार?

Rohit and Suryakumar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयपीएल २०२५ पूर्वीच मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. मुंबईच इंडियन्सच्या संघाचा कणा असलेले रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हे दोघेही मुंबई इंडियन्सची साथ सोडण्याची शक्यता आहे. दैनिक जागरणच्या एका रिपोर्टनुसार, हे दोन्ही खेळाडू मेगा लिलावात सहभागी होऊ शकतात. असं झालयास आयपीएल इतिहासातील सर्वत … Read more

Maharashtra Rain : मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा

Maharashtra Rain 24 july

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या अनेक ठिकाणी चांगलीच मुसळधार पावसाला (Maharashtra Rain) सुरुवात झालेली आहे. अनेक ग्रामीण भागातील जनजीवन देखील विस्कळीत झालेले आहे. नदी, नाल्या, धरणे सगळे वाहून जात आहे. अशातच हवामान विभागाने आज राज्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता दिलेली आहे. तसेच अनेक ठिकाणी सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे. … Read more

Budget 2024 : महाराष्ट्राला या अर्थसंकल्पातून छदामही मिळाला नाही, सरकारच्या मनात द्वेष आणि आकस

sanjay raut narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पहिल्यांदाच देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात सरकार कडून अनेक मोठमोठ्या घोषणा कऱण्यात आल्या आणि सर्वसामान्य जनतेला खुश करण्याचा प्रयत्न झाला. यावेळी निर्मला सीतारामन यांनी बिहार आणि आंध्रप्रदेश या २ राज्यांसाठी विशेष निधींची घोषणा केली, मात्र दुसरीकडे महाराष्ट्राचा साधं नावही घेतलं … Read more