.. ही वाघनखे उद्याच्या विधानसभेत यांच्याच कोथळ्यात घुसतील! ठाकरे गटाचा शिंदे सरकारला इशारा

sanjay raut on mahayuti

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य सरकारनं लंडनमधील म्युझियममध्ये असणारी वाघनखं महाराष्ट्रात आणली. पण ती वाघनखे शिवाजी महाराजांचीच आहेत का? असा प्रश्न काही इतिहासकार व विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे सामना अग्रलेखातून सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. राज्याच्या लाचारमिंधे-फडणवीसांच्या हाती वाघनखे शोभत नाहीत. वाघनखे आणूनही गुजरातचे व्यापारी मुंबई – महाराष्ट्र लुटतच आहेत … Read more

BSNL Recharge Plan : BSNL चा भन्नाट रिचार्ज प्लॅन!! दररोज 2GB इंटरनेट अन बरंच काही…

BSNL Recharge Plan 229 rs

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशी टेलिकॉम कंपनी BSNL चे रिचार्ज प्लॅन (BSNL Recharge Plan) अतिशय कमी किमतीत उपलब्ध असतात. त्यातच ३ जुलै पासून एअरटेल, जिओ सारख्या देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्जच्या किमती वाढवल्याने अनेक ग्राहकानी आपला मोर्चा BSNL कडे वळवला आहे. सध्याच्या महागाईच्या काळात बीएसएनएलचे रिचार्ज ग्राहकांसाठी आशेचा किरण ठरत आहे असच म्हणावं लागेल. … Read more

शरद पवार देशातील सर्वात मोठे भ्रष्टाचारी; पुण्यातून अमित शहांचा हल्लाबोल

amit shah sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठे भ्रष्टाचारी शरद पवार (Sharad Pawar)आहेत. जेव्हा जेव्हा राज्यात भाजपचं सरकार आलं तेव्हा मराठा समाजाला आरक्षण देण्यात आला मात्र शरद पवार यांचं सरकार आल्यानंतर मराठ्यांचं आरक्षण जातं असं म्हणत भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पुण्यात … Read more

Vande Bharat Sleeper Train : महाराष्ट्रातील ‘या’ 2 शहरात धावणार पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन

Vande Bharat Sleeper Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील काही वर्षात भारतीय रेल्वेचा मोठा कायापालट झाला आहे. साध्या रेल्वेगाड्यानंतर वंदे भारत ट्रेन, अमृत भारत ट्रेन, वंदे भारत साधारण रेल्वे अशा नवनवीन आणि अपडेटेड फीचर्सने सुसज्ज असलेल्या रेल्वेगाड्या रुळावर धावू लागल्या. लांबच्या प्रवासासाठी खिशाला परवडत असल्याने आणि महत्वाचे म्हणजे प्रवास आरामदायी असल्याने ग्राहकांची सुद्धा रेल्वे प्रवासाला चांगली पसंती पाहायला मिळत … Read more

उदगीर विधानसभा मतदारसंघात निकाल असा लागतोय | संजय बनसोडे Vs सुधाकर भालेराव

udgir assembly election 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दोन टर्म आमदार राहिले… भाजपला मतदारसंघात बेस बनवून दिला… निष्ठा राखली… पण शेवटी पदरी पडली निराशाच… ही खंत आहे उदगीरचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांची… 2019 ला तिकीट कापल्यामुळे भालेराव उदगीरच्या राजकारणात मागे राहिले… आणि राष्ट्रवादीचे स्टॅंडिंग आमदार संजय बनसोडे यांचं राजकारण पहिल्याच टर्ममध्ये इतकं मोठं झालं… की भालेरावांना पक्षासोबतची निष्ठा … Read more

मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायला शरद पवार-उद्धव ठाकरे तयार आहेत का? फडणवीसांचा सवाल

pawar thackeray fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलाच तापला आहे. मनोज जरांगे पाटलांनी कोणत्याही परिस्थितीत ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे पाटील सत्ताधाऱ्यांवर टीका करत आहेत. खास करून देवेंद्र फडणवीस, प्रविक दरेकर , प्रसाद लाड यांच्यासारखे भाजप नेते जरांगे पाटलांच्या निशाणावर आहेत. मराठा आरक्षणाचा मुद्दा भाजपसाठी अडचणीत … Read more

Kedarnath Landslide : केदारनाथमध्ये दरड कोसळली; महाराष्ट्रातील 2 भाविकांचा मृत्यू

Kedarnath landslide

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केदारनाथमधून (Kedarnath News) एक मोठी बातमी समर येत आहे. गौरीकुंड-केदारनाथ पादचारी मार्गावर दरड कोसळून महाराष्ट्रातील ३ भाविकांचा मृत्यू झाला आहे तर ५ जण जखमी झाले आहेत. यातील २ भाविक हे महाराष्ट्रातील आहेत. आज सकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली असून भाविकांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत जिल्हा आपत्ती … Read more

अमित देशमुखांना लातूर शहर मतदारसंघात भाजप यंदा मात देईल का?

amit deshmukh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमित देशमुख (Amit Deshmukh) विरुद्ध कोण? हा प्रश्न विचारण्याची वेळ आलीय… कारण लातूर शहर विधानसभा मतदारसंघात देशमुखांची घोडदौड रोखण्यासाठी भाजपने अनेक प्लॅन केल्यानंतर आता एक नवा कोरा चेहरा मैदानात उतरवण्याचा डाव भाजप टाकू पाहतोय… विलासराव देशमुखांची खऱ्या अर्थाने लेगसी कुणी चालवली असेल तर ती अमित देशमुखांनीच… तब्बल 15 वर्ष आमदार राहिलेल्या … Read more

के एल राहुल RCB च्या ताफ्यात सामील होण्याची शक्यता; लखनौला धक्का बसणार?

KL Rahul RCB

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । IPL २०२५ पूर्वी एक मोठी अपडेट समोर येत आहे. लखनऊ सुपर जायंटचा कर्णधार केएल राहुल (K L Rahul) संघाची साथ सोडून रॉयल चॅलेंजर बंगळुरू मध्ये सामील होऊ शकतो. दैनिक जागरणच्या अहवालानुसार राहुल आणि लखनौ फ्रँचायझी यांच्यातील संबंध आणखी बिघडले आहेत. काही महिन्यांपूर्वी एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये संजीव गोयंका आणि … Read more

Ajit Pawar : मी अजित अनंतराव पवार, महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की…..

Ajit Pawar cm

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा काही लपून राहिलेली नाही. अजितदादांनी सुद्धा अनेकदा जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. फक्त अजित पवारच नव्हे तर त्यांच्या समर्थकांची सुद्धा इच्छा आहे कि एक ना एक दिवस दादा मुख्यमंत्री व्हावेत… त्यामुळेच अजित दादांच्या वाढदिवसानिमित्त … Read more