आता WhatsApp वरूनही भरा ITR; पहा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

ITR Filling By WhatsApp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ITR म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न फाईल भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै आहे. म्हणजेच अवघे १० दिवस यासाठी राहिले असून काही तांत्रिक समस्यांमुळे, रिटर्न भरण्याची अंतिम तारीख वाढवली जाण्याची शक्यता आहे. करदाते आयटीआर भरण्यासाटी CA कडे जातात आहेत किंवा कोणत्या तरी थर्ड पार्टी अँपच्या माध्यमातुन इन्कम टॅक्स रिटर्न भरत आहेत. परंतु तुम्हाला … Read more

दहशतवादी नेटवर्क आणि त्यांच्या सहाय्यक इको-सिस्टमचा नायनाट करा- अमित शाह

Amit Shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय गृहमंत्री श्री अमित शाह (Amit Shah) यांनी विविध सुरक्षा आणि कायदा अंमलबजावणी एजन्सींच्या प्रमुखांसोबत देशाच्या सुरक्षा आव्हानांना सामोरे जाणाऱ्या आसूचना ब्यूरो (IB) च्या Multi Agency Centre (MAC) च्या कार्यपद्धतीची पुनरावलोकन करण्यासाठी नवी दिल्ली येथे एका उच्चस्तरीय बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, MAC फ्रेमवर्क त्याच्या पोहोच आणि … Read more

विधानसभेला भाजप 160 जागा लढवणार?? मुख्यमंत्रीपदाबाबत काय ठरलं??

modi fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप १५० ते १६० जागा लढवण्याची शक्यता आहे. कोणत्याही परिस्थितीत विधानसभेच्या 155 पेक्षा कमी जागा लढवायच्या नाहीत, अशी भूमिका राज्यातील भाजप नेत्यांनी घेतल्याचे समजते. एका वृत्तवाहिनीने याबाबत बातमी दिली असून त्यामुळे अजित पवार गट आणि शिंदे गटाला किती जागा मिळणार हा प्रश्नच आहे. तसेच मुख्यमंत्री पदाबाबत आत्ताच कोणताही … Read more

सानिया मिर्झासोबत लग्न करणार? शमीने सगळंच स्पष्ट केलं

Mohammed Shami sania mirza

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा स्टार जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) आणि टेनिस स्टार सानिया मिर्झा (Sania Mirza) यांच्या लग्नाची चर्चा मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर सुरु आहे. शमीने पत्नी हसीन जहाँपासून घटस्फोट घेतला आहे तर दुसरीकडे सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचं नातं सुद्धा तुटलं आहे. दोघेही सध्या सिंगल लाईफ जगत असल्याने त्यांच्या … Read more

41 दिवसात आचार संहिता, जोमाने कामाला लागा; ठाकरेंचे शिवसैनिकांना आदेश

uddhav thackeray assembly election

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election 2024) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. येत्या 41 दिवसात आचार संहिता लागणार असून जोमाने कामाला लागा असे थेट आदेश उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिले आहेत. सेनाभवन येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत विधानसभा संपर्कप्रमुखांची बैठक पार पडली. … Read more

अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघात आमदार बाबासाहेब पाटील इतिहास रचतील?

aahamadpur Thumbnail

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अपक्षांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघात 2019 ला मात्र राष्ट्रवादीच्या तिकिटावर बाबासाहेब पाटील यांनी गुलाल उधळला… चार वेळा काँग्रेसने तर तब्बल आठ वेळा विरोधी पक्षाचा आमदार निवडून देणाऱ्या अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघाने 2014 च्या मोदी लाटेतही अपक्षाच्या बाजूने कौल दिला… वंजारी आणि धनगर समाज जायंट किलर ठरणाऱ्या या … Read more

BSNL रिचार्जवर 1 लाखांचे बक्षीस; पहा काय आहे ऑफर?

bsnl recharge 1 lakh price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ला सध्या प्रचंड मागणी वाढत आहे. जिओ, एअरटेल सारख्या देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या मोबाईल रिचार्जच्या किमती वाढवल्यानंतर स्वस्तात मस्त रिचार्जसाठी ग्राहकवर्ग बीएसएनएल कडे वळू लागले आहेत. कमी पैशात रिचार्ज प्लॅन उपलब्ध असल्याने सर्वसामान्य नागरिकांना BSNL एक आशेचा किरण आहे. आता तर BSNL ने ग्राहकांसाठी भन्नाट ऑफर … Read more

हार्दिक पंड्याला तिसरा धक्का?? मुंबई इंडियन्सचे कर्णधारपदही जाणार??

hardik pandya mumbai indians

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पत्नी नताशा सोबत घटस्फोट आणि भारतीय क्रिकेट संघाच्या उपकर्णधार पदावरून हटवल्यानंतर अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला (Hardik Pandya) तिसरा धक्का बसणायची शक्यता आहे. कारण आयपीएल मधील त्याचा संघ मुंबई इंडियस (Mumbai Indians) सुद्धा २०२५ च्या आयपीएल मधून हार्दिकचे कर्णधारपद काढेल अशा चर्चा सुरु आहेत. २०२४ च्या आयपीएल मध्ये मुंबईला हार्दिकला गुजरात मधून … Read more

Manoj Jarange Patil : … तर सत्ता आपलीच; जरांगे पाटलांचं मिशन विधानसभा, पहा विजयाचा फॉर्म्युला??

jarange patil vidhan sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 4-5 जाती एकत्र आल्या तर सत्ता आपलीच असं म्हणत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकले आहे. एका जातीच्या मतांच्या आधारावर कुणीही निवडून येऊ शकत नाही. त्यासाठी जातीचे समीकरणं जुळवावे लागतं. राज्यात असा एकही मतदार संघ नाही ज्यात 50 हजार मराठा नाहीत. एका जातीवर कोणीच निवडून येऊ … Read more

लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात रमेश कराड यांचं आव्हान कायम

Latur Dhiraj Deshmukh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विलासराव देशमुख या नावानं लातूरला (Latur) सामाजिक, आर्थिक आणि राजकीय ओळख मिळवून दिली…. काम करण्याची इच्छाशक्ती असेल तर कितीही संकट आली तरी बदल हा होतोच, हे विलासरावांच्या राजकारणाने दाखवून दिल… महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले विलासरावांच्या राजकारणाचा बेस याच मतदारसंघात तयार झाला… आणि आता त्यांच्या पश्चातही तोच वारसा सुपुत्र धीरज देशमुख (Dhiraj Deshmukh) … Read more