Gold Price Today : सोन्याच्या किमती पुन्हा आपटल्या; खरेदीची हीच ती वेळ?

Gold Price Today 20 july

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर तुम्ही सोने खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे. भारतीय सराफा बाजारात सोने- चांदीच्या दरात (Gold Price Today) आज घसरण झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किमती घसरल्याने ग्राहकांसाठी खरेदीची हीच ती वेळ म्हणता येईल. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आज २४ कॅरेट १० ग्राम सोन्याचा भाव 73410 रुपयांवर … Read more

Wipro Job Hiring : Wipro चा मेगा प्लॅन!! 10 ते 12 हजार कर्मचाऱ्यांची भरती करणार

Wipro Job Hiring 12000 thousand

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध IT कंपनी Wipro ने 2025 या आर्थिक वर्षासाठी मोठा प्लॅन आखला आहे. त्यानुसार कंपनी 10,000 ते 12,000 लोकांची नियुक्ती करणार आहे. यामध्ये कॅम्पसच्या माध्यमातून नियुक्ती आणि कॅम्पस शिवाय होणाऱ्या नियुक्त्यांचा समावेश असेल. गेल्या दोन आर्थिक वर्षांत Wipro कंपनीने कर्मचाऱ्यांच्या संख्येत सातत्याने कपात केली होती. मात्र आता अचानक Wipro 10 ते … Read more

Atul Benke Meet Sharad Pawar : दादांचा आमदार साहेबांच्या भेटीला; पवार म्हणाले, लोकसभेला ज्याने आमचं काम केलं ….

sharad pawar atul benke

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके (Atul Benke) यांनी आज शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतली आहे. शरद पवार आज जुन्नर, खेड, आंबेगाव दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्या नारायणगाव येथील निवासस्थानी भेट दिली. यावेळी दादा गटात असलेले अतुल बेनके यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळे चर्चाना उधाण … Read more

Mazi Ladki Bahin Yojana : मोठी बातमी!! लाडकी बहीण योजनेसाठी सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

Mazi Ladki Bahin Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा (Mazi Ladki Bahin Yojana) लाभ घेण्यासाठी राज्यभरातून महिलावर्ग अर्ज करत आहेत, मात्र अर्ज करताना महिलांना अडचणी येत आहेत. याच पार्श्वभूमीवर या योजनेची नीट अंमलबजावणी व्हावी यासाठी महायुती सरकारने आणखी एक मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार, ही योजना काटेकोरपणे राबवण्यासाठी राज्य सरकारकडून दोन समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. … Read more

फौजदारी कायदे बदलण्याची काय गरज होती? कोर्टाकडून केंद्राची कानउघडणी

madras highcourt central government

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयपीसी, सीआरपीसी आणि पुरावा कायदा यांसारखे पूर्वीचे गुन्हेगारी कायदे रद्द करण्यास केंद्र सरकारला कशामुळे प्रवृत्त केले? या कायद्यात सुधारणा करून काही प्रस्तावित बदल करू शकलो असतो, मग ते फौजदारी कायदे बदलण्याची काय गरज होती? असा थेट सवाल मद्रास उच्च न्यायालयाने केंद्रातील मोदी सरकारला केला आहे. या प्रकरणामध्ये केंद्र सरकारने पुढील चार … Read more

Mumbai Rain Update : मुंबईत पावसाची दमदार बॅटिंग!! रस्त्यावरील गाड्या पाण्याखाली

Mumbai Rain Update (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राची राजधानी मुंबईत पावसाची धुव्वाधार बॅटिंग (Mumbai Rain Update) सुरूच असून काल रात्रीपासून वरुणराजा धो धो कोसळत आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने मुंबईतील रस्त्यावर पाणी साचलं आहे. काही ठिकाणी गाड्या पाण्याखाली गेल्या आहेत. मुंबईच्या लोकलवर सुद्धा परिणाम झाला असून मध्य रेल्वे १५ मिनिटांनी उशिरा धावत आहेत तर वेस्टर्न रेल्वे वाहतूकही विस्कळीत … Read more

कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी…. तळ कोकणातील, विधानसभेचा निकाल पहा

sindhudurg assembly election 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तळकोकण म्हणजे राणेंचा (Narayan Rane) बालेकिल्ला.. इथं राणे पितापुत्रांनी असा काही जम बसवलाय, की सिंधुदुर्गात राणेंशिवाय इथल्या राजकारणाचं पान देखील हालत नाही असं म्हणतात.. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेला राणे महाविकास आघाडीच्या बाजूने वारं असतानाही मतदासंघातून मोठ्या लीडने निवडून आले.. त्यामुळे याचा इम्पॅक्ट हमखास विधानसभा निवडणुकांवर पडणार आहे.. कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी … Read more

हा काही सायबर हल्ला नाही; CrowdStrike च्या CEO ची पहिली प्रतिक्रिया

CrowdStrike george kurtz

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । CrowdStrike ‘Falcon Sensor’ च्या अपडेटमुळे मोठ्या प्रमाणावर मायक्रोसॉफ्ट आउटेज झाल्यानंतर जगभरातील अनेक स्टॉक एक्स्चेंज, सुपरमार्केट आणि विमानसेवेवर परिणाम झाला आहे. यूजर्सना ब्लू स्क्रीन ऑफ डेथ (BSOD) त्रुटीचा सामना करावा लागत असून त्यांची सिस्टीम अनपेक्षित पणे बंद किंवा रीस्टार्ट होत आहे. यानंतर सुरक्षा फर्मच्या सीईओने पहिली प्रतिक्रिया देत या समस्येचे निराकरण करण्यात … Read more

शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी!! महाराजांची वाघनखे साताऱ्यात प्रदर्शनासाठी खुली

shivaji maharaj wagh nakh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारकरांसह संपूर्ण महाराष्ट्रातील शिवप्रेमींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे आता महाराष्ट्रात याची देही याची डोळा पाहता येणार आहे. साताऱ्यात वस्तू संग्रहालयात शिवरायांची ही वाघनखं प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहे. या प्रदर्शनाला ‘शिवशस्त्रशौर्यगाथा’ असं नाव ठेवण्यात आलं आहे. या शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते … Read more

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री झोपलेयतय का? विशाळगड हिंसाचारावरून किरण मानेंचा सवाल

kiran mane vishalgad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात झालेल्या कारवाईवरून आता राजकारण तापलं आहे. विशाळगडावरील मशिदीत हिंसक जमावाकडून तोडफोड करण्यात आली होती. याशिवाय, विशाळगडाच्या परिसरातील गजापूर आणि मुस्लीमवाडी परिसरातील घरादारांचेही जमावाकडून नुकसान करण्यात आले होते. या हिंसाचारानंतर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करत आहेत. याच दरम्यान, आपल्या बेधडक शैलीसाठी प्रसिद्ध असणारे मराठी अभिनेते किरण माने (Kiran Mane) … Read more