केसरीवाडा गणेशोत्सव : शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष
पुणे | केसरीवाडा चा गणपती हा पुण्यातील मानाचा पाचवा गणपती आहे. मानाचा पाचवा केसरी गणपतीची स्थापना लोकमान्य टिळक यांनी १८९४ मध्ये विंचूरकर वाड्यात केली. तर १९०५ पासून टिळकवाड्यात केसरी संस्थेचा गणेशोत्सव सुरू झाला. या उत्सवामध्ये लोकमान्य टिळक त्यांच्या व्याख्यान्यातून समाजप्रबोधनाचे काम करत होते. १९९८ साली संत ज्ञानेश्वरांनी त्यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये केलेल्या वर्णणाप्रमाणे केसरी गणपतीची मूर्ती तयार … Read more