डाॅ. नरेंन्द्र दाभोळकर खून खटल्यातील आरोपी श्रीकांत पांगारकर ला २८ आॅगस्ट पर्यंत एटीएस कस्टडी

Thumbnail

मुंबई | डाॅ. नरेंन्द्र दाभोळकर खून खटल्यातील संशयीत आरोपी श्रीकांत पांगारकर याला मुंबई कोर्टाने २८ आॅगस्ट पर्यंत एटीएस कस्टडी सुनावली आहे. रविवारी संध्याकाळी पांगारकर याला एटीएस ने जालना येथून अटक केली होती. पांगारकर हे जालना चे शिवसेनेचे माजी नगरसेवक असल्याने एकच खळबळ उडाली आहे. नालासोपारा येथून वैभव राऊत, शरद कोसळकर, सुधन्वा गोंधलेकर यांना यापूर्वी अटल … Read more

म्हणुन मी पाकव्याप्त काश्मिरचे अध्यक्ष मसूद खान यांच्या शेजारी बसलो – नवजोतसिंग सिद्धू

Navjyot sing sidhhu

दिल्ली | माजी क्रिकेटपटू आणि काॅग्रेस नेते नवजोतसिंग सिद्धू शनिवारी पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपतविधी कार्यक्रमास उपस्थित राहीले होते. त्याबाबत आज सिद्धू यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्टीकरन दिले आहे. पाकव्याप्त काश्मिरचे अध्यक्ष मसूद खान यांच्या शेजारी आपण का बसलो याचे स्पष्टीकरण सिद्धू यांनी यावेळी दिले आहे. ‘आपण एखाद्या ठिकाणी पाहुणे म्हणुन जेव्हा जातो तेव्हा … Read more

म्हणून नेहरू श्रेष्ठ ठरतात – सुरेश द्वादशीवार

suresh dwadashiwar

सुनिल शेवरे, स्थानिक वार्ताहर पुणे | देशाच्या पंतप्रधान पदाची धुरा सलग चौदा वर्ष सांभळत नेहरुंनी अठरा अठरा तास काम केले. विविध विचारप्रवाह उदयाला येत असताना जवाहर नेहरुंनी देश अखंड ठेवला म्हणुन नेहरु श्रेष्ठ ठरतात असे उद्गार जेष्ठ विचारवंत सुरेश द्वादशीवार यांनी नेहरुंबद्दल बोलताना काढले. साधना साप्ताहिकाने आयोजित केलेल्या यदुनाथ थत्ते स्मृतीव्याख्यानमालेत ते बोलत होते. १९४२ … Read more

जकार्ता येथे आशियायी खेळांना धुमधडाक्यात सुरवात

Asian games

जकार्ता | इंडोनेशिया येथील जकार्ता शहरात आजपासून १८ व्या आशियायी खेळांना सुरवात झाली. यानिमित्ताने जकार्ता येथील जी.बी.के. स्टेडीयम मधे उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी सी.डब्लू.जी. सुवर्णपदक विजेता निरज चोप्रा याला भारतीय ध्वज हातात घेऊन भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळाला. १८ आॅगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान आशियायी खेळ सुरु राहणार आहेत. जकार्ताचे राष्ट्रपती जोको विडोडो … Read more

विश्वकर्मा ग्रुप आणि युवा स्पंदन संस्थेकडून २३ ते २६ ऑगस्ट पुणे आर्ट पुणे हार्ट चे आयोजन

Thumbnail

पुणे | कलाक्षेत्रातील जुन्या व नव्या पिढिला जोडण्याबाबत पारंपरिक कलाविष्कारांचे जतन करण्याच्या उद्देशाने पुण्यात विश्वकर्मा ग्रुप आणि युवा स्पंदन च्या वतीने ‘आर्ट पुणे हार्ट पुणे’ या कलाउत्सवाचे आयोजन करण्यात अाले आहे. महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदी पुण्याचे पालकमंत्री गिरिश बापट असणार आहेत. सदर कलाउत्सव … Read more

संयुक्त राष्ट्रसंघाचे माजी सरचिटणीस कोफी अन्नान यांचे निधन

Kofi annan un

घाना | संयुक्त राष्ट्रसंघाचे माजी सरचिटणीस आणि नोबेल विजेते कोफी अन्नान यांचे घाना येथे शनिवारी निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. जगात शांतता राखण्यासाठी अन्नान यांनी प्रयत्न केले. शांततेसाठी झटल्याबद्दल अन्नान यांना २००१ साली शांततेचे नोबेल पारितोषीक देऊन गौरवण्यात आले होते. कोफी अन्नान यांचा जन्म घाना या देशात झाला. जानेवारी १९९७ ते डिसेंबर २००६ दरम्यान … Read more

विदर्भातही नद्यांचे रौद्ररूप, चंद्रपूर शहर पाण्याखाली

Thumbnail

चंद्रपूर | विदर्भात मुसळधार पावसामुळे नद्यांनी रौद्ररुप धारन केले आहे. सततच्या पावसाने अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्मान झाली असून जणजीवन विस्कळीत झाले आहे. विदर्भातील वर्धा, इराई, इंद्रावती या नद्यांना पूर आला आहे. इंद्रावती नदीला पूर आल्याने गडचिरोली जिल्ह्यातील बऱ्याच गावांशी संपर्क तुटला आहे. विदर्भातील नद्यांच्या काठची बरीच जनावरे वाहून गेल्याचे समजत आहे. एका मेंढपाळाच्या १ … Read more

आघाडीचे १७ आमदार राजीनाम्याच्या तयारीत

Thumbnail

बेंगलोर | कर्नाटक मधे सध्या कॉग्रेस आणि जनता दल आघाडीचे सरकार सत्तेत आहे. कॉग्रेस आणि जनता दलाचे मंत्रिपद न मिळलेले नाराज आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे समजते आहे. सरकार महामंडळाच्या नेमणुका करत नसल्याने आम्ही राजीनाम्याचे हत्यार उपसणार आहोत असे एका आमदाराने खाजगीत म्हणले आहे. सरकार म्हणून काम करणारे आमच्याच पक्षाचे नेते आम्हाला भाव देत नसल्याची … Read more

इम्रान खान यांनी घेतली पंतप्रधान पदाची शपथ, भारतातून नवजोतसिंग सिद्धु यांची उपस्थिती

IMG

इस्लामाबाद | माजी क्रिकेटपटू आणि पाकिस्तान तेहरिक ए इंसांफ ( पीटीआय) पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांनी शनिवारी पाकिस्तानचे २२ वे पंतप्रधान म्हणुन शपथ घेतली. पाकिस्तानचे राष्ट्रपती मामनून हुसेन यांनी खान यांना पंतप्रधाम पदाची शपथ दिली. शुक्रवारी झालेल्या पंतप्रधान पदाच्या निवडीमधे इम्रान खान यांनी मुस्लिम लिग (नवाझ) च्या शेहबाझ शरिफ यांचा पराभव केला. २५ जुलै रोजी … Read more

केरळात मृतांचा आकडा ३२४ वर, पंतप्रधान तिरुअनंतपूरम ला दाखल

keral floods

तिरुअनंतपूरम | केरळमधे अतिवृष्टीमुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून जनजीवण विस्कळीत झाले आहे. मृतांचा आकडा ३२४ वर गेल्याचे वृत्त असून पूरात अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांनी केरळ दौर्याचे नियोजन केले असून ते तिरुअनंतपूरम मधे दाखल झाले आहेत. विविध सामाजिक संस्था, पोलीस प्रशासन आणि एनडीआरएफ मदत कार्यात सहभागी … Read more