रणवीर आणि दीपिकाच जमलं लग्न, लग्नात मोबाईल घेऊन जाण्यास असेल बंदी

deepika padukon

मुंबई | बाजीराव मस्तानी आणि पद्मावत सारखे यशस्वी चित्रपट सोबत केल्यानंतर रणवीर सिंग आणि दीपिका यांनी विवाह बद्ध होण्याचे ठरवले असूनत्यांच्या लग्नाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. २० नोव्हेंबरला रणवीर आणि दीपिका विवाह करणार असल्याची माहिती समोर येत आहे. रणवीर आणि दीपिकाच्या लग्नात मात्र मोबाईल फोन घेऊन जाण्यास बंदी असणार आहे. कारण कोणीही त्यांच्या लग्नाचे … Read more

प्रियांका चोप्राच्या हातातली अंगठी ठरते आहे चर्चेचे कारण

Thumbnail

मुंबई | प्रियांका चोप्राच्या लग्नांच्या गोष्टींचा सध्या प्रचंड बोलबाला आहे. प्रियांका चोप्राचा बॉयफ्रेंड निक यांचा साखरपुडा पार पडला असल्याचे बोलले जाते आहे. न्यूयॉर्कवरून येताना प्रियांकाने विमानतळावर आपल्या हातातील अंगठी काढून खिशात टाकली तेव्हा ही माध्यमांनी तिच्या साखरपुड्याचा खल केला होता. परंतु आता प्रियंकानेच रविना टंडन सोबत आपला एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे त्यातून प्रियंका … Read more

अटल बिहारी वाजपेयी पंचतत्वात विलीन, स्मृती स्थळावर झाले अंत्यसंस्कार

Thumbnail

नवी दिल्ली | भारताचे लोकप्रिय माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यावर आज स्मृती स्थळ या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. तत्पूर्वी त्यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, डॉ.मनमोहन सिंग आदींनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. स्मृती स्थळाचा परिसर अत्यंत भावूक झाला होता. व्यंकय्या नायडू यांना तर पुष्प चक्र वाहते वेळी हुंदका आवरता आला नाही. इतर … Read more

अटलजींच्या अंत्ययात्रेला लोटला जनसागर

Thumbnail

नवी दिल्ली | भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अंत्ययात्रेला दुपारी ठीक २वाजता सुरुवात झाली. लष्कराच्या ताफ्यात अटलजींना अंत्यसंस्काराच्या ठिकाणी घेऊन जाणार आहे. अटलजींच्या अंत्ययात्रेचा मार्ग आरटीओ लाईट-डी डी यु मार्ग – दिल्ली गेट – राज घाट- स्मृती स्थळ असा आहे .दोन तासाचा वेळ अंत्ययात्रेला नियोजित केला असून चार वाजता अंत्यसंस्कार होणे क्रमप्राप्त मानले आहे. … Read more

अटलजी…

Atalbihari vajpeyi

डाॅ. जयंत कुलकर्णी अटलजी गेले. गेली आठ-नऊ वर्षे आजारपण सोसणारे अटलजी आज इतिहासाचा भाग झाले. मनाचा ठाव घेणारी, संयमित शब्दांची पण आवेशपूर्ण लयीची त्यांची भाषणे माझ्या पिढीतील जवळपास सगळ्यांनीच ऐकली आहेत. किंबहुना लाखांच्या समूहासमोरची त्यांची भाषणे आम्ही केवळ ‘ऐकण्या’ पेक्षाही ‘अनुभवली’ आहेत. नव्या पिढीला ती आवर्जून सांगितली जातील. माध्यमांवर ती पुन्हा पुन्हा ऐकली जातील. त्यांचे … Read more

या पाच कारणांमूळे हनीमूनला जाणे महत्वाचे

Honeymoon destinations

लग्नानंतर जोडप्याने हनीमून ला जाण्याच आता प्रथाच झाली आहे. पूर्वी नवविवाहीत जोडपी देशातल्या देशात हनीमूनला जात. परंतू येत्या काही दिंवसांत परदेशात हनीमून ला जाणार्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. देशातल्या देशात जायचे झाले तर गोव्याला प्रेफरन्स दिला जातो. त्याचसोबत कुलू मनाली, काश्मिर ही पर्यटन स्थळं ही अनेकांच्या हिटलिस्टवर असतात. खालील पाच कारणांमूळे हनीमूनला जाणे महत्वाचे … Read more

सात दिवसाचा दुखवटा जाहीर, अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे सरकारचा निर्णय

atal bihari vajpeyi holiday

नवी दिल्ली | भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे आज सायंकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या सायंकाळी ५ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान त्यांच्या निधनामुळे सरकारने सात दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे. उद्या दिल्लीतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. उद्या पासून सात दिवस देशातील … Read more

अटलजींनी मला भावासारखे प्रेम, लता मंगेशकरांनी केल्या भावना व्यक्त

Lata mangeshkar on atalbihari death

मुंबई | अटल बिहारी वाचपेयी यांचे आज निधन झाले आहे यासंदर्भाने गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अटलजी देव माणूस होते म्हणून त्यांच्यासाठी सर्व धर्माचे लोक प्रार्थना करत होते. त्यांनी मला भावासमान प्रेम केले माझेही त्यांच्यावर भावा समान प्रेम होते अशी भावना लता मंगेशकर यांनी व्यक्त केल्या आहेत. मी एकदा त्यांना भेटायला … Read more

मोठी बातमी, अटलबिहारी वाजपेयीं यांचे निधन

Atalbihari vajpeyi death

दिल्ली | भारताचे माजी पंतप्रधान आणि भाजपा नेते अटलबिहारी वाजपेयी यांचे अखेर दुर्धर आजाराने एम्स रुग्णालयात निधन झाले. वाजपेयी यांची प्रकृती मागील ४० तासांपासून चिंताजनक होती. त्यांच्यावर गेल्या ९ आठवड्यांपासून एम्स मधे उपचार सुरु होते. नुकताच एम्स रुग्णालयाचा रिपोर्ट प्रसिद्ध झाला त्यानुसार वाजपेयी यांचे निधन झाल्याचे जाहीर करण्यात आले. इतर महत्वाचे – अटलबिहारी वाजपेयींच्या या … Read more

अटल बिहारी वाचपेयींची प्रकृती सुधारावी म्हणून महाराष्ट्रात ही होमहवन

Atal bihari vajpeyi orayer

नागपूर | नऊ आठवड्यापासून दिल्लीच्या एम्समध्ये उपचारासाठी दाखल असलेले अटल बिहारी वाचपेयी यांची प्रकृती सुधारावी म्हणून नागपूर शहरातील शितलादेवी मंदिरात होम हवन करण्यात येत आहे. वाचपेयी यांच्या खालावलेल्या प्रकृती बद्दल चिंता लागून राहिलेल्या लोकांनी देवाची प्रार्थना सुरू केली आहे. तर अमरावतीमधील साई मंदिरात ही वाचपेयीं यांच्या प्रकृती सुधारणेसाठी महाआरती करण्यात आली तर अहमदनगर शहरातील महागणपतीलाही … Read more