दहशतवाद्यांनी कश्मीरमध्ये पोलीस अधिकाऱ्याला केले गायब

thumbnail 1532181321890

श्रीनगर | कश्मीर मध्ये दहशतवादी कार्यवाह्याचे पेव फुटले असून दहशतवाद्यांनी काल रात्री एका पोलीस अधिकाऱ्यास गायब केले आहे. मोहम्मद सलीम शाह असे त्या गायब केलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.काल रात्री उशिरा त्यांना त्यांच्या घरातून दहशतवाद्यांनी पकडून नेहले आहे. गेल्या महिन्यात असेच लष्कराचे अधिकारी औरंगजेब यांना ही दहशतवाद्यांनी पकडून नेवून मारून टाकले होते.तसेच जावेद अहमद डार … Read more

रणबीर कपूर वर ५० लाखाच्या फसवणुकीचा खटला दाखल

thumbnail 1532153821732

पुणे | रणबीर कपूर या सिनेकलाकारावर कल्याणी नगरच्या शीतल सूर्यवंशी यांनी ५० लाखाची फसवणूक केल्याचा खटला दाखल केला आहे. पुण्याच्या दिवाणी न्यायालयात हा खटला सुरू आहे. कल्याणी नगरच्या ट्रॅप टॉवर मध्ये रणबीर कपूरचे अपार्टमेंट आहे. हे अपार्टमेंट शीतल सूर्यवंशी यांना भाड्याने दिले आहे. भाडे २०१६ साली झाला आहे. पहिल्या वर्षी ४ लाख तर दुसऱ्या वर्षी … Read more

लेथ जोशी : जुन्या गोष्टींतील नवीन बदल

thumbnail 1532115425449

शनिवार विशेष चित्रपट परिक्षण : लेथ जोशी लेखक : अझीम अत्तार माझ्या वडिलांना कंपनीत काम करून नुकतेच १ जुलै ला ३१ वर्षे पूर्ण झाले. ३१ वर्षे एका कंपनीत एका मशीनवर वर्कर म्हणून काम करणे ही तशी सोपी बाब नाही. ८७ च्या काळात पोरसवदा वयात चालू केलेलं काम एखादा माणूस सलग ३१ वर्षे करतो आणि अजूनही … Read more

गोतस्करीच्या संशया वरून एकाची हत्या

thumbnail 1532164666464

रामगड (राजस्थान)| गाईची तस्करी करत असल्याच्या संशयावरून राजस्थान मधील रामगड जवळील लालवंडी गावात जमावाने एका व्यक्तीची हत्या केली आहे. अकबर खान असे मृताचे नाव असून तो हरियाणा राज्यातील कोलगावचा रहिवाशी आहे. दोन गाई घेऊन जात असताना गोरक्षकांच्या जमावाने त्याच्या वर हल्ला केला आणि या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी ९ च्या सुमारास … Read more

जीवे मारण्याची धमकी देऊन भाजप नगरसेवकाने केला बलात्कार

thumbnail 1532161037670

नाशिक | भाजपा नगरसेवक धीरज दिंगम्बर पाते याने एका तरुणीला धमकावून तिच्या वर वारंवार बलात्कार केल्याचा प्रकार वणी येथे घडला आहे. संबंधित तरुणी ही वणी मध्ये बारावीचे शिक्षण घेत असताना धीरज तिच्या मागे लागला. ती कॉलेज ला जात असताना तिचा पाठलाग करू लागला. काही दिवसाने दोघांमध्ये मैत्री जुळली आणि याच मैत्रीचा गैरफायदा धीरजने घेतला. त्याने … Read more

भाजपला पडली तीन मत कमी

thumbnail 1532153799540

नवी दिल्ली | काल मोदी सरकारवर अविश्वासाचा ठरवा मांडण्यात आला होता. तेलगू देसम पार्टीने मांडलेल्या ठरावाला कॉग्रेसने आणि युपीएनी पाठिंबा दिला होता. या ठरावावर भाजपच्या विरोधात १२६मते पडली तर भाजपच्या बाजूने ३२५मते पडली आहेत. भाजपाच्या बाजूने पडलेली ही मते उपस्थित सदस्य संख्येच्या (४५१) दोन तृतीयांश ( २/३) आहेत अर्थात मोदी सरकारने लोकसभेचा विश्वास विशेष बहुमताने … Read more

रामदास आठवलेंनी दिला मोदी सरकारला कवितेतून पाठिंबा | लोकसभा Live

thumbnail 1532103280956

दिल्ली | केंन्द्रात सत्तेवर असलेल्या भाजप सरकारवर विरोधकांनी आणलेल्या अविश्वास ठरावावर सध्या लोकसभेत चर्चा सुरू आहे. अविश्वास ठरावासंदर्भात लोकसभेमधे आपले मत मांड रामदास आठवलेंनी आपल्या भाषणाची सुरुवात कवितेतून केली. रामदास आठवलेंच्या कवितेने नेहमी प्रमाणे लोकांना हसवण्याचे काम केले. “कॉग्रेसको सत्ता मिली है पचपन साल इस लिये उनके पास है बहुत माल” कवी-रामदास आठवले. नरेंद्र मोदी … Read more

फ्रान्सच्या अध्यक्षांसंबंधित केलेले वक्तव्य राहुल गांधींना पडले महागात

thumbnail 1532101040683

नवी दिल्ली | काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधीं यांनी आज लोकसभेत भाजपा सरकारच्या विरोधात ठेवण्यात आलेल्या अविश्वास ठरावावर जोरदार भाषण केले. भाषण करतेवेळी राहुल यांनी राफेर कराराबद्दल तिखट शब्दात सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. परंतु राफेर करारावर केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे आता उजेडात येत आहे. राहुल गांधींच्या भाषणाची वर्दी फ्रान्स पर्यंत गेली असून राहुल यांनी केलेले आरोप … Read more

आणि भर लोकसभेत राहुल गांधींनी मारली मोदींना मिठी | लोकसभा Live

thumbnail 1532078422537

नवी दिल्ली | मोदी सरकारवर आणलेल्या अविश्वास ठरावावर सध्या लोकसभेत चर्चा सुरू आहे. लोकसभेत अविश्वासाच्या ठरावावरील भाषणात राहुल गांधींनी भाजपा सरकारचा खरपूस समाचार घेतला. माझ्या डोळ्यात डोळे घालून पंतप्रधान बोलू शकत नाहीत असे ते म्हणाले. तसेच पंतप्रधान चौकीदार नाहीत तर भागीदार आहेत असे ही ते म्हणाले. भाषणाच्या शेवटी राहुल गांधी उपरोधकपणे संघ आणि भाजपाला उद्देशून, … Read more

प्रधानमंत्री मेरे आख मे आँख डालकर बात नही कर सकते – राहुल गांधी

thumbnail 1532076454961

लोकसभा Live| मोदी सरकारवर आणलेल्या अविश्वास ठरावावरुन सध्या लोकसभेत गदारोळ सुरू आहे. काँग्रराेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या भाषणाची सणसणीत सुरुवात करत थेट पंतप्रधान नरेंन्द्र मोदींना फटकारले आहे. १५ लाख रुपये देण्याचे काय झाले? दोन कोटी रोजगार द्यायचे काय झाले? असे सवाल करत राहुल गांधी यांनी सरकारवर जोरदार टिका केली. संरक्षण खात्यात हेलिकॉप्टर खरेदीत सावळा … Read more