राजू शेट्टीनी घेतली मुंबईत पत्रकार परिषद

thumbnail 1531981092514

मुंबई | दुधाचे आंदोलन अखंडित सुरू असताना आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत अनेक मुद्द्यावर सखोल वार्तालाप झाला. मे आणि जून महिन्यात सरकारने दूधसंघांना दूध पावडरीसाठी अनुदान दिले. त्या काळात ही दुधाचे दर वाढले नाहीत उलट दोन रुपयांनी दर कमी झाला. मे आणि जून महिन्यात दिलेले ५३ … Read more

उद्यापासून ट्रक चालक बेमुदत संपावर

thumbnail 1531977899789

नवी दिल्ली | ट्रक चालक आणि ट्रान्सस्पोर्ट कंपन्यांनी उद्यापासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. सरकार त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देत नसल्याने हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी म्हणले आहे. ट्रान्सस्पोर्ट कंपन्याच्या संपामुळे जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा होण्याची शक्यता आहे. ट्रान्सस्पोर्ट कंपन्यांनी त्याच्या प्रमुख मागण्या माध्यमांच्या समोर ठेवल्या आहेत. त्यावर एक दृष्टीक्षेप १.डिझेलच्या किंमती कमी कराव्यात. २.पूर्ण देशभर … Read more

पुरंदर विमानतळाचे लवकरच होणार भूसंपादन

thumbnail 1531977501214

पुणे | संरक्षण विभागाच्या परवानगीत वर्षभर अडकून पडलेल्या पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या काही दिवसात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जमिनीचे संपादन करण्यात येईल. छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदर तालुक्यात होणार आहे. विमानतळाच्या भूसंपादनाचा मोबदला म्हणून दिली जाणाऱ्या रक्कमे साठी सरकारने २ हजार ७१३ कोटी आणि फळबागा विहिरी यासाठी ८०० कोटी अशी ३ … Read more

नितीन गडकरींनी केली महत्वाची घोषणा

thumbnail 1531920881311

नवी दिल्ली | भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली आहे. गडकरी यांनी पत्रकार परिषदेत केंद्राने राज्याला देऊ केलेली मदत जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील रखडलेले सिंचन प्रकल्प मार्गी लागावे यासाठी केंद्र सरकारने भरीव मदत जाहीर केली आहे. या मदतीतून राज्यातील ९१ प्रकल्प मार्गी लागणार आहेत. केंद्र सरकारच्या वतीने १३,६५१ … Read more

मुख्यमंत्र्यांची धमकी, कचरा प्रश्न सोडवला नाही तर औरंगाबाद महानगर पालिका बरकास्त करीन

thumbnail 1531911812669

नागपूर | मागील पाच महिन्यांपासून प्रलंबित असलेला औरंगाबाद कचरा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि औरंगाबाद चे मनपा आयुक्त व महापौर यांच्यात नागपूर येथे नुकतीच बैठक पार पडली. सदर बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘कचरा प्रश्न सोडवला नाही तर औरंगाबाद महानगर पालिका बरकास्त करीन’ असा अौरंगाबाद म.न.पा. ला निर्वाणीचा इशारा दिला आहे. औरंगाबाद मनपावर भाजपचीच सत्ता … Read more

भाजपच्या खासदारांनी मांडली अशी लक्षवेधी सूचना की त्याचे तुम्हाही हसू येईल | लोकसभा Live

thumbnail 1531903996861

नवी दिल्ली | संसदेचे पावसाळी अधिवेशन आज पासून सुरू झाले आहे. लक्षवेधी सूचना मांडून सरकारचे लक्ष महत्वाच्या विषयावर आकर्षित करून घ्यायचे असते यासाठी लक्षवेधी सुचनेची रचना करण्यात आली आहे. परंतु आज भाजपच्या खासदाराने लोकसभेत मांडलेली लक्षवेधी ऐकून आपणास हसू आल्याशिवाय राहणार नाही. भाजचे मेरठचे खासदार राजेंद्र अग्रवाल यांनी आज लोकसभेत टीव्ही वर दाखवल्या जाणाऱ्या जाहिराती … Read more

पहिले ते आठवी इयत्तेसाठी आता होणार परीक्षा | लोकसभा Live

thumbnail 1531906567435

नवी दिल्ली | देशात चौदा वर्षा पर्यंत मोफत आणि सक्तीचे शिक्षण देणे शासन संस्थेचे मूलभूत कर्तव्य असेल असे संविधानात नमूद करण्यात आले आहे. यातूनच सर्व शिक्षा अभियान नावाने सरकारने अभियान सुरू केले. अभियानात वेळोवेळी बदल करण्यात आले. मागील काही वर्षांपासून पहिली ते आठवी पर्यंत परीक्षाच घेतल्या जात नव्हत्या. त्यामुळे पहिले ते आठवीचे वर्ग शिक्षक आणि … Read more

कॉग्रेस आणणार भाजप सरकारवर अविश्वास प्रस्ताव |लोकसभा Live

thumbnail 1531902155306

नवी दिल्ली | कॉग्रेसने भाजपच्या विरोधात रान पेटवले असतानाच भाजप सरकारच्या लोकसभेच्या सदस्य संख्येत घट झाल्याने कॉग्रेसने भाजपवर अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी केली आहे. आज सकाळी ११ वाजता संसदेचे अधिवेधन सुरू झाले. लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी सुरुवातीला शोक प्रस्ताव मांडले. त्यानंतर प्रश्न उत्तराचा तास सुरू झाला. कॉग्रेसने त्या तासाच्या दरम्यान आम्हाला न्याय पाहिजे अशा … Read more

दूध आंदोलन ठरले फोल, पुण्यात चितळेचे शंभर टक्के वितरण

thumbnail 1531893472079

पुणे | पुण्यात चितळे दुधाला विशेष मागणी आहे. चितळेचे ४ लाख लिटर दुध पुण्यामध्ये रोज वितरित होते. आत्ताच आलेल्या माहिती नुसार चितळे दुधाचे आजच्या दिवशी १००% वितरण झाले आहे. आंदोलकांची नजर चुकवून दूध पुण्याला पोच करण्यात चितळे दूध संघाला यश आले आहे. चितळे दुधाचे संकलन आणि प्रक्रिया सांगली जिल्ह्यातील पलूस या ठिकाणी होते. तेथून पुणे … Read more

तुकोबांची पालखी सराटीहुन तर माऊलींची पालखी नातेपुत्याहून मार्गस्थ

thumbnail 1531893564912

अकलूज | संत तुकाराम महाराजांच्या पावलांना सराटी येथे नीरा स्नान घालण्यात आले आहे. नीरा स्नानानंतर पालखीने सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. अकलूजमध्ये सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रारंगणात गोल रिंगण पार पडणार आहे. ज्ञानेश्वर माऊलींची पालखी नातेपुते मुक्कामाहून मार्गस्थ झाली असून माऊलींच्या पालखीचे पहिले गोल रिंगण सदाशिवनगर या ठिकाणी दुपारी पार पडणार आहे. रिंगण सोहळा पार पडल्यानंतर माऊलींची … Read more