मोदी सरकारची मोठी खेळी!! जम्मू आणि काश्मीरच्या निवडणुकीपूर्वी केला कायद्यात बदल

Jammu And Kashmir

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| जम्मू आणि काश्मीरसंदर्भात (Jammu And Kashmir) केंद्र सरकारने (Central Government) एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर नवीन नियम अधिसूचित करण्यात आले आहेत. यामध्ये, जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल यांना अधिक अधिकार देण्यात आले असल्याचे म्हणले आहे. थोडक्यात सांगायचे तर, आता दिल्लीच्या उपराज्यपालांप्रमाणेच जम्मू-काश्मीरच्या उपराज्यपालांना देखील अधिकार मिळणार आहेत. यामुळे राज्यपालांच्या परवानगीशिवाय कोणत्याही … Read more

Ladki Bahin Yojana 2024: लाडकी बहीण योजनेत 5 मोठे बदल; नव्या अटी जाणून घ्याच

Ladki Bahin Yojana 2024

Ladki Bahin Yojana 2024 | राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत (Ladki Bahin Yojana 2024) आज मोठे बदल करण्यात आले आहेत. याबाबतची नुकतीच सूचना ही जाहीर करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये आता इथून पुढे महिलांना अर्ज करताना लाईव्ह फोटो द्यावा लागणार नाही, असे सांगितले आहे. यासह इथून पुढे नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशनकार्ड … Read more

बँक ऑफ बडोदाअंतर्गत 160 जागांसाठी भरती सुरू; या तारखेपर्यंत करावा लागेल अर्ज

bank of baroda

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक उत्तम संधी चालून आली आहे. कारण, ज्या तरुणांना बँकेमध्ये नोकरी (Bank Job) करायची आहे अशा तरुणांना बँक ऑफ बडोदा आपल्यासोबत काम करण्याचे संधी देणार आहे. यासाठीच बँक ऑफ बडोदाने (Bank Of Baroda) भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीचे अधिसूचना काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. … Read more

सरकार पीएम किसान योजनेच्या रकमेत करणार वाढ?? देशातील शेतकऱ्यांचे अर्थसंकल्पाकडे लक्ष

pm kisan yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| येत्या 22 जुलै ते 12 ऑगस्ट 2024 दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget session) सुरू होणार आहे. यामध्ये 23 जुलै रोजी 2024-25 या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्यामुळे मोदी सरकार या अर्थसंकल्पामधून शेतकऱ्यांसाठी कोणकोणत्या घोषणा करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महत्त्वाचे म्हणजे, या अर्थसंकल्पातून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या … Read more

पंढरपूरमध्ये धक्कादायक प्रकार!! अंगणवाडीतील पोषण आहारात आढळले मेलेले बेडूक

Pandharpur

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पंढरपूरच्या (Pandharpur) एका शाळेमध्ये अत्यंत किळसवाणा आणि संतापजनक प्रकार घडला आहे. येथील एका शाळेतील पोषण आहारामध्ये बेडकाचे पिल्लू सापडले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या व्यवस्थेवर टीका केली जात आहे. तर पालकांकडून घडलेल्या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला जात आहे. महत्वाचे म्हणजे या घटनेतून मुलांच्या जीवाशी शासनाचा खेळ सुरू असल्याचे चित्र स्पष्टपणे उघड झाले आहे. मिळालेल्या … Read more

पोस्ट ऑफिसची खास योजना!! 5 लाख रुपये गुंतवल्यास मिळणार 10 लाख रूपये; येथे करा अर्ज

post office scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्य आणि केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांसाठी अनेक विविध योजना राबवल्या जातात. यामध्ये पोस्ट ऑफिसच्या योजनांचा (Post Office Scheme) देखील सर्वात जास्त समावेश असतो. कारण पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये चांगला परतावा दिला जातो. आज आम्ही अशाच एका योजनेबद्दल तुम्हाला माहिती देणार आहोत. या योजनेतून तुम्हाला दुहेरी फायदा मिळेल. तसेच या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास दुप्पट … Read more

Maharashtra MLC Elections: विधानपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर; 12 मधील ‘या’ उमेदवाराचा पराभव

Maharashtra MLC Elections

Maharashtra MLC Elections| राजकीय वर्तुळातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. नुकतेच महाराष्ट्र विधान परिषदेच्या जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. या 11 जागांसाठी राजकीय पक्षांचे 12 उमेदवार रिंगणात उतरले होते. या बारा उमेदवारांमध्ये महायुतीचे सर्वच म्हणजेच नऊ उमेदवार विजयी झाले आहेत. तर काँग्रेसकडून प्रज्ञा सातव या विजयी झाल्या आहेत. (Maharashtra MLC Elections) … Read more

दिशा सालियन मृत्यूप्रकरणी नितेश राणेंची चौकशी होणार; मुंबई पोलिसांनी बजावली नोटीस

Nitesh rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| दिशा सालियन मृत्यूप्रकरणी (Disha Salian Case) एक मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणांमध्ये आता भाजप पक्षाचे नेते आणि आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांची चौकशी करण्यात येणार आहे. नितेश राणे यांना मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) या प्रकरणाच्या चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. कारण की, दिशा सालियनने आत्महत्या नसून हत्या करण्यात … Read more

ठरलं तर!! यादिवशी माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम खात्यावर होणार जमा

Ladki Bahin Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (CM Ladaki Bahin Yojana) घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न असलेल्या 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत करण्यात येणार आहे. त्यामुळेच आतापर्यंत या योजनेसाठी लाखोंच्या वर अर्ज जमा झाले आहे. तसेच सरकारी कार्यालयात अर्ज भरण्यासाठी महिलांची प्रचंड … Read more