आता 41 आजारांवरील औषध मिळणार स्वस्त दरात; भारत सरकारचा मोठा निर्णय

41 Medicines

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| भारतामध्ये महागाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे विविध आजारांवर मिळणारी औषधेही महागली आहेत. परिणामी या औषधांच्या वाढत्या किमतीमुळे सर्वच रुग्णांना ही औषधे घेणे परवडत नाहीयेत. त्यामुळेच यावर तोडगा काढण्यासाठी भारत सरकारने (Indian Government) मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारकडून विविध आजारांवर 41 औषधे (Medicines) आणि 6 फॉर्म्युलेशनच्या (Formulation) किमती कमी करण्यात आल्या … Read more

Weather updates: राज्यात पुढील 2 दिवस उष्णतेची लाट येणार; तर या भागात कोसळणार पाऊस

Weather updates

Weather updates| गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. परंतु आता पुढच्या 2 दिवस राज्यांमध्ये उष्णतेची लाट कायम राहील, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. तसेच कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागामध्ये तुरळक पाऊस बरसेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मात्र पुणे, जळगाव, धुळे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, … Read more

Accident News: ओव्हरटेकच्या नादात बसचा भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू, 15 हून अधिकजण जखमी

Accident news

Accident News| देशभरात सरकार नवनवे महामार्ग उभारताना असताना दुसरीकडे रस्ते अपघाताच्या प्रमाणात ही लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. कारण, गुरुवारी पहाटे चेन्नई-त्रिची राष्ट्रीय महामार्गावर मदुरांतकम येथे बस आणि लॉरीचा भीषण अपघात (Accident News) झाला आहे. या अपघातात चारजण जागीच ठार तर 15 पेक्षा अधिकजण गंभीर जखमी झाले आहे. या सर्व जखमींना चेंगलपट्टू शासकीय रुग्णालयात दाखल … Read more

Gold Price Today: बाप रे!! आता चांदीच्या किमतींनी गाठला विक्रमी उच्चांक, सोने 74 हजारांच्या पार

Gold Price Today

Gold Price Today: मे महिना म्हणजेच लग्न सराईचा काळ असतो. त्यामुळेच सराफ बाजारात ही सोने-चांदी खरेदीसाठी ग्राहकांची लगबग दिसून येते. मात्र सध्याच्या घडीला मे महिना सुरू असूनही सराफ बाजारात सुकसुकाट पसरली आहे. कारण गेल्या 2 महिन्यांपासून सोन्या-चांदीच्या भावांनी विक्रमी उच्चांक काढला आहे. आज म्हणजेच 16 मे 2024 रोजी सोन्या-चांदीच्या भावात कोणतीही घसरण झालेले नाही. उलट … Read more

मुस्लिम आणि आमचा DNA एकच; भाजप नेत्याचे मोठं विधान

BJP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून ब्रिजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्या मुलाला म्हणजेच करण भूषण सिंहला कैसरगंज मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. त्यामुळे आपल्या मुलाच्या प्रचारासाठी ब्रिजभूषण मैदानात उतरलेले दिसत आहेत. त्यांच्या करण भूषण सिंह यांच्या प्रचारासाठी विविध भागात सभा पार पडत आहेत. यातीलच एका सभेमध्ये बोलताना त्यांनी मुस्लिम समुदायाला संबोधन … Read more

जिओचा धमाकेदार रिचार्ज प्लॅन!! अनलिमिटेड 5G डेटासह मिळत आहे OTT प्लॅटफॉर्मचे सबस्क्रीप्शन

Jio's plan

Jio Recharge Plans| रिलायन्स जिओ (Reliance Jio) आपल्या ग्राहकांसाठी सतत नवनवीन रिचार्ज प्लॅन आणत असते. सध्या देशभरात आयपीएल आणि वर्ल्ड कपचे वारे वाहत असल्यामुळे जिओने अनेक नवीन प्लॅन लॉन्च केले आहेत. यातील एका प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड 5G डेटा मिळत आहे. तर चित्रपट आणि वेबसिरीज मोफत पाहता येत आहेत. या प्लॅनसाठी ग्राहकांना फक्त 398 रुपये मोजावे … Read more

Property Tips: मालमत्तेची नोंदणी केल्यानंतर हे काम करायला विसरू नका; अन्यथा एक चूक पडेल महागात

Mutation of Property

Property Tips| एखादे घर, फ्लॅट किंवा दुकान खरेदी करण्याचे स्वप्न अनेकजण पाहत असतात. खरे तर अशी कोणतीही मालमत्ता खरेदी करणे अत्यंत जोखमीचे काम असते. कारण की, मालमत्ता खरेदी करत असताना कागदपत्रांसह इतर सर्वच बाबींची तपासणी करावी लागते. खरेदी करायला तहसीलदार ऑफिसमध्ये नोंदणी करून मोकळे होऊन चालत नाही. पुढे त्या खरेदीदाराला इतर प्रक्रिया ही पूर्ण करावी … Read more

अजित पवार महायुतीत आल्यामुळे भाजपचे मतदार नाराज झाले; फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट

Fadanvis and pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| शिवसेनेत बंड करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपशी हात मिळवणे केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीही राष्ट्रवादीतून बाहेर पडत शिंदे आणि भाजप सरकारमध्ये सहभाग नोंदवला. परंतु अजित पवार यांचे महायुतीत सहभागी होणे भाजपच्या पारंपारिक मतदारसंघाला आवडले नसल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी एका मुलाखतीत बोलताना सांगितले आहे. … Read more

निवडणुकीनंतर ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येणार; नव्या दाव्याने राजकिय वर्तुळात खळबळ

Thackeray and shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| देशातील लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. या दाव्यामध्ये त्यांनी “निवडणुक झाल्यानंतर ठाकरे-शिंदे एकत्र आल्यास आश्चर्य मानू नका” असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर, उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) एकनाथ शिंदेंसोबत (Eknath Shinde) समझोता झाला आहे. असा खुलासा प्रकाश आंबेडकरांनी केला … Read more

देवपूजा करण्याची योग्य वेळ कोणती असते? ती करताना कोणते नियम पाळावेत? जाणून घ्या

Devpuja

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| हिंदू धर्मामध्ये दैनंदिन दिनचर्येत देवपूजा करण्याला खूप महत्त्व दिले जाते. असे मानले जाते की, दररोज देवपूजा केल्याने मानसिक शांती मिळते आणि घरात सुख-समृद्धी नांदते. त्याचबरोबर, दररोज देवपूजा केल्यामुळे घरामध्ये कोणतीही सकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही. परंतु या सगळ्या गोष्टी घडण्यासाठी देवपूजा ही योग्य वेळेत आणि नियमानुसार करण्याची आवश्यकता असते. त्यासाठीच हे नियम … Read more