ज्योती मेटे यांची लोकसभा निवडणुकीतून माघार; आता कोणाला देणार पाठिंबा?

Jyoti mete

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. परंतु अशा वातावरणातच शुक्रवारी लोकसभा निवडणुकीतून (Lok Sabha Election 2024) माघार घेत छगन भुजबळ यांनी सर्वांना मोठा धक्का दिला आहे. महत्वाचे म्हणजे, त्यांच्यानंतर आता शिवसंग्रामच्या नेत्या डॉ. ज्योती मेटे (Dr. Jyoti Mete) यांनी देखील लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. ही माघार त्यांनी व्यापक समाजहित लक्षात … Read more

उन्हाळ्यात घरात बसवेना? तर महाराष्ट्रातील या कूल ठिकाणांना अवश्य द्या भेट

Summer visit places

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| उन्हाळा सुरू झाला की घरात थांबणे देखील नकोसे होऊन जाते. त्यावेळी हमखास एकदा तरी आपण कुटुंबासह कुठेतरी फिरायला जावे असा विचार मनात येतो. (Maharashtra Tourism Places) असाच विचार तुम्ही देखील करायचा असेल तर हा लेख खास तुमच्यासाठीच आहे. कारण आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील शांतता, सुखद गारवा, आणि निवांत क्षण देणारी … Read more

किसान सन्मान निधी आणि किसान मानधन योजनेचा एकत्र लाभ घेता येतो का? वाचा नियम

Farmer Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| केंद्र सरकार (Cental Government) देशातील शेतकऱ्यांसाठी सतत वेगवेगळ्या योजना आणत असते. याच शेतकऱ्यांना आर्थिक पाठिंबा ही मिळावा म्हणून सरकारकडून दोन महत्त्वाच्या योजना राबवल्या जात आहेत. या योजनेमध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi) आणि पीएम किसान मानधन योजनेचा (PM Kisan Mandhan yojana) समावेश आहे. त्यामुळे या दोन्ही योजनांचा … Read more

Mumbai Mega Block Update: मुंबईकरांनो! रविवारी ‘या’ मार्गांवर असेल मेगाब्लॉक

Mumbai Mega Block Update

Mumbai Mega Block Update| मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या रविवारी पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. सिग्नल यंत्रणा, रेल्वे रूळ, ओव्हर हेड वायरच्या दुरुस्तीच्या कामांसाठी हा मेगाब्लॉक (Mumbai Mega Block Update) असणार आहे. त्यामुळे या कालावधीत काही लोकल सेवा उशिराने सुरू होतील तर काही गाड्या प्रवाशांच्या सेवेत हजर नसतील. त्यामुळे ऐन … Read more

खुशखबर!! म्हाडाकडून मुंबईतील 2 हजार घरांसाठी लॉटरी जाहीर होणार

mhada lottery pune 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता लवकरच म्हाडा मुंबई म्हाडा (Mhada) मंडळाकडून घरांसाठीची सोडत जाहीर होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई म्हाडा मंडळ सप्टेंबर महिन्यात तब्बल 2 हजार घरांसाठीची लॉटरी जाहीर करेल. ज्यात उच्च आणि मध्यमवर्गीयांसाठी घरे उपलब्ध करून दिली जातील. याबाबत म्हाडाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली … Read more

Air India Express ची खास ऑफर!! मतदारांना करता येणार विमानाने स्वस्तात प्रवास

air India express

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आजपासून देशभरात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवरच एअर इंडिया एक्सप्रेसने (Air India Express) एक मोठी घोषणा केली आहे. एअर इंडिया एक्सप्रेसने पहिल्यांदाच मतदारांसाठी तिकिटावर खास ऑफर देण्याचा निर्णय घेतला आहे. एअर इंडियामधून जे लोक मतदानासाठी आपल्या घरी जात आहे त्यांना विमान तिकिटावर 19 टक्क्यांपर्यंत मिळत आहे. … Read more

मोठी बातमी!! लोकसभा निवडणुकीतून छगन भुजबळांनी घेतली माघार; दिले ”हे’ कारण

Chhagan bhujbal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज देशामध्ये पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) मतदान प्रक्रिया पार पडली आहे. परंतु अजूनही महायुतीत जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. या सर्व पार्श्वभूमीवरच नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. आज मुंबईत पत्रकार परिषद घेत छगन भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. मुंबईतील पत्रकार … Read more

देशातील या बँकांवर RBI ची दंडात्मक कारवाई; ग्राहकांना पैसे काढण्यास अडचण?

RBI Punitive action

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये बँक अतिशय महत्त्वाचा भाग बनली आहे. परंतु देशातील पाच बडा बँकांवर RBI ने म्हणजेच रिझर्व बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank Of India) मोठी कारवाई केली आहे. त्यामुळे या बँकांमधून खातेधारकांना पैसे काढता येतील की नाही? असा प्रश्न विचारला जात आहे. तर , ही कारवाई आरबीआयकडून का करण्यात आली आहे? … Read more

Maharashtra Highway: राज्यातील याठिकाणी बनणार 3 नवे महामार्ग; पहा कसा असेल रूटमॅप

Maharashtra Highway

Maharashtra Highway| गेल्या काही वर्षांमध्ये सरकारने राज्यातील विविध महामार्ग आणि रस्ते विकासाच्या कामावर अधिक भर दिला आहे. आता सरकारकडून येत्या लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर तीन नव्या महामार्गाच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. हे नवे महामार्ग महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणात बनवण्यात येतील. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या दूर होईल. तसेच राज्यातील विकासात आणखी भर पडेल. त्यामुळे हे महामार्ग … Read more

अजित पवारांपेक्षा सुनेत्रा पवार श्रीमंत; एकूण संपत्ती पाहून व्हाल थक्क

Sunetra pawar Wealth

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| गुरूवारी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याबरोबर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. हा अर्ज भरताना सुनेत्रा पवारांनी प्रतिज्ञापत्रातून आपल्या संपत्ती विषयीची माहिती सांगितली. यातूनच सुनेत्रा पवारांचे संपत्ती अजित पवारांच्या (Ajit Pawar) संपत्ती पेक्षा अधिक असल्याचे समोर आले आहे. कारण … Read more