हरिश्चंद्र गडावर गेलेल्या पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू; मुसळधार पाऊस अन् अंग गोठणारी थंडी बेतली जीवावर

harishchandr gad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या मुसळधार पावसाचे वातावरण असल्यामुळे पर्यटक अशा निसर्गरम्य वातावरणात गडकिल्ल्यांवर ट्रेकिंगसाठी जात आहेत. मात्र हीच ट्रेकिंग पुण्याच्या सहा तरुणांच्या अंगावर बेतली आहे. हरिश्चंद्रगडावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या पुण्यातील सहा तरुणांसोबत एक धक्कादायक घटना घडली आहे. गडावर गेलेल्या या सहातरुणांचा रस्ता चुकल्यामुळे त्यांना मुसळधार पावसात डोंगराच्या कपारीवर बसून रात्र काढावी लागली. परंतु यात निर्माण … Read more

स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट पडणार? रविकांत तूपकर यांना भाजपच्या बड्या नेत्याकडून खूली ऑफर

ravikant tupkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) आणि नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांच्यात अंतर्गत वाद सुरू असलेल्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. त्यामुळे आता एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यानंतर रविकांत तूपकर देखील बंड करण्याच्या तयारीत असल्याचे म्हणले जात आहे. अशी सर्व परिस्थिती निर्माण झाली असतानाच, रविकांत तुपकर यांना भाजपकडून … Read more

माझ्याकडे बॉम्ब आहे आणि तो…; पुणे विमानतळावरील घटनेने प्रवाशांची तारांबळ

Airport

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या महिन्याभरापूर्वीच पुणे शहरात 2 दहशतवादी व्यक्ती सापडल्यामुळे खळबळ माजली होती. आता पुणे विमानतळाला (Pune Airport)  बॉम्बस्फोटने (Bomb Blast) उडवून देण्याची धमकी मिळाल्यामुळे पुणे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका ७२ वर्षीय महिलेने विमानतळावर सेक्युरिटी चेकिंग दरम्यान ही धमकी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. महिलेने दिलेल्या या धमकीनंतर तिला ताब्यात … Read more

Gold Price Today : ग्राहकांसाठी गोल्डन चान्स! सोने चांदीच्या किंमतीमध्ये आजही मोठी घसरण

Gold Price Today

Gold Price Today | ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधनसह अनेक सण समारंभ आले आहेत. त्यामुळे सराफ बाजारातील गर्दी देखील वाढताना दिसत आहे. ऑगस्ट महिना सोने चांदी खरेदीसाठी अगदी योग्य असल्याचा सल्ला तज्ञांकडून देण्यात आला आहे. कारण, सलग दोन दिवसात सोने चांदीचे भाव घसरलेले दिसत आहेत. आज बाजारात सोने चांदीच्या किमती स्थिर आहेत. MCX नुसार, 22 कॅरेट सोने … Read more

पवारांविषयी आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणाला भाजपकडून बक्षीस; दिले ‘हे’ पद

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद (Sharad Pawar) पवारांच्या विषयी आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या निखिल भामरे (Nikhil Bhamare) या तरुणाची भाजपच्या आयटी सेलमध्ये (BJP IT Cell) सहसंयोजक पदासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. निखिल भामरे मूळ नाशिकचा असून त्याने शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्याने केलेल्या या पोस्टमुळे त्याच्यावर बारामती, पुणे, … Read more

नितीन देसाईंच्या जाण्याने 300 तरुणांवर बेरोजगारीची वेळ; ND स्टुडिओतील कर्मचाऱ्यांवर मोठे संकट

nitin desai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांच्या जाण्याने संपूर्ण सिनेसृष्टीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नितीन देसाई यांनी अचानकपणे आत्महत्येसारखं टोकाचे पाऊल उचलल्यामुळे याचा धक्का सर्वांनाच बसला आहे. 2 ऑगस्ट रोजी देसाई यांनी आपल्या कर्जत येथील एनडी स्टुडिओत गळफास घेऊन आपले जीवन संपवले. या स्टुडिओला त्यांनी मोठ्या कष्टाने आणि जिद्दीने उभे केले … Read more

घृणास्पद!! सामूहिक बलात्कारानंतर मुलीची हत्या करून कोळशाच्या भट्टीत जाळले

rajsthan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राजस्थान येथील भीलवाडा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी, गावातील भट्टीजवळ मुलीची चप्पल सापडल्यानंतर परिसरात गोंधळ उडाला. यानंतर 15 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिला कोळशाच्या भट्टीत टाकून जाळण्यात आल्याचे उघडकीस आले. सध्या या … Read more

तलाठी भरतीच्या परीक्षेसाठी 1 हजार रुपये फी कशासाठी? फडणवीसांनी सांगितलं खरं कारण

fadnavis talathi bharti fee

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात एकूण ४६४४ तलाठी रिक्त जागांसाठी तब्बल 10 लाखांवर अर्ज भरण्यात आले आहेत. हा तलाठी अर्ज भरण्यासाठी राज्य सरकार खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना एक हजार रुपये, तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ९०० रुपये परीक्षा शुल्क आकारत आहे. त्यामुळे यावर आक्षेप नोंदवत विद्यार्थ्यांकडून एवढी फि का आकारण्यात यावी? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित … Read more

सिमेंट क्षेत्रात अदानी समूहाचा दबदबा वाढला; ‘या’ बड्या कपंनीसोबत डिल झाली फिक्स

adani and ambuja

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अदानी समूहाने (Adani Group) व्यवसाय क्षेत्रातील अनेक कंपन्या आपल्या ताब्यात करून घेतल्या आहेत. आता सिमेंट क्षेत्रातीलही आणखीन एक नामांकित कंपनी अदानी समूहाचा भाग बनली आहे. अंबुजा सिमेंटसोबत अदानी समूहाने नुकताच एक करार केला असून त्यानुसार, अंबुजा सिमेंट (Ambuja Cement) कंपनीने संघी सिमेंटचे (Sanghi Cement) अधिग्रहण केल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या … Read more

Gold Price Today : सोने- चांदीच्या किमतीत घसरण; खरेदीसाठी ग्राहकांना मोठी संधी

Gold Price Today

Gold Price Today | गेल्या दोन महिन्यांपासून सोने चांदीच्या दरांमध्ये अस्थिरता दिसून येत आहे. आता सोने चांदीच्या दरात मागील काही दिवसांच्या वाढीनंतर पुन्हा घसरण पाहायला मिळत आहे. आज बाजारात सोन्याचे भाव घसरले आहेत. सोन्याच्या किमती उतरल्यामुळे ग्राहकांना खरेदीसाठी मोठी संधी आहे  MCX नुसार, 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमने 55,760 रूपयांनी सुरू आहे. तर … Read more