सभागृहात काका- पुतण्यात कलह!! रोहित पवारांच्या ‘त्या’ भूमिकेवर अजितदादांची नाराजी

rohit pawar and ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार कर्जत – जामखेड येथील एमआयडीसीला मंजुरी मिळावी यासाठी एकटेच आंदोलन करताना दिसले. यानंतर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी त्यांची समजत काढून आश्वासन दिल्यानंतर रोहित पवारांनी हे आंदोलन मागे घेतले. मात्र आंदोलनामुळे काका अजित पवार पुतण्यावर नाराज झाल्याचे पाहिला मिळाले. … Read more

Gold Price Today: सोन्याच्या किंमती पुन्हा वाढल्या, तर चांदीच्या दरात मात्र घसरण; जाणून घ्या आजचे भाव

Gold Price Today

Gold Price Today |  सोने चांदीच्या भावांमध्ये रोज चढउतार पाहायला मिळत आहेत. आज (सोमवारी) पुन्हा सोन्याच्या दरात वाढ झाली असून चांदीचे दर खाली घसरले आहेत. आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 54,468 रुपये असा आहे. तर 24 कॅरेट प्रति 10 ग्रॅम 59,420 रूपये आहे. त्यामुळे सोन्याच्या किंमती पुन्हा उंचवल्याच्या दिसत आहेत. मागील वेळी … Read more

फेसबुकवरच्या प्रेमाने केल्या सर्व सीमा पार; प्रियकरासाठी भारतीय महिलेने थेट पाकिस्तान गाठलं

couple pic

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या प्रियकरांसाठी पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरचं प्रकरण सध्या देशभर चांगलच चर्चेत आल आहेत. हे प्रकरण ताज असतानाच आत भारतातील एक महिला आपल्या प्रियकराला भेटायला पाकिस्तानात गेली असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या या महिलेला दोन मुले असून तिची ओळख फेसबुकच्या माध्यमातून प्रियकरासोबत झाली होती. प्रियकराच्या प्रेमात ती इतकी बुडाली की … Read more

IRCTC Tour Packages : फक्त 14,300 रुपयांत करा दक्षिण भारताची सफर; IRCTC चे परवडणारे टूर पॅकेज

IRCTC Tour Packages

IRCTC Tour Packages । दक्षिण भारतात अनेक प्रसिद्ध देवस्थान आहेत. त्यामुळे आयुष्यात एकदातरी भाविक आवर्जून रामेश्वरम, मदुराई, कन्याकुमारीला भेट देण्यासाठी जात असतात. मात्र काही वेळा अनेकांची ही इच्छा अपूर्ण राहत असते. प्रवासाची योग्य माहिती नसल्यामुळे अनेकजण दर्शनासाठी जाणे टाळतात. परंतु आता IRCTC ने आणलेल्या टूर पॅकेजमुळे या देवस्थानांना भेट देणे सहज शक्य होणार आहे. भारतीय … Read more

अजितदादा खरंच मुख्यमंत्री होणार? मुश्रीफ म्हणतात, नियतीच्या मनात….

Hasan Mushrif Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ६४ वा वाढदिवस आहे. अजित दादांनी  यावर्षी आपला वाढदिवस साजरी न करण्याचे सांगत इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे. मात्र तरी देखील वाढदिवसाच्या निमित्ताने अजित पवारांना शुभेच्छा देणारे होर्डिंग्स लावण्यात आले आहेत. मुख्य म्हणजे, या होल्डिंगवर अजित पवारांचा ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख करण्यात … Read more

Gold Price Today : सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे भाव

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जुलै महिन्यात सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या दरांनी उसळी मारली आहे. मागील दोन महिन्यात सोन्या-चांदीच्या (Gold Price Today) भावांमध्ये लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. मात्र आज 22 जुलै रोजी हेच भाव चांगलेच खाली घसरले आहेत. आज शनिवारी सोन्याचा भाव २५ रुपयांनी कमी झाला असून आज 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रतितोळा 54,514 … Read more

संतापजनक! सख्ख्या भावाकडून बहिणीवर लेैंगिक अत्याचार; पीडित मुलगी गरोदर राहिल्याने प्रकरण उघडकीस

Brother Rape On Sister

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती संभाजीनगर येथे बहीण भावाच्या नात्याला काळीमा भासणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. एका सख्या भावानेचं आपल्या अल्पवयीन बहिणीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आलं आहे. यानंतर सदर आरोपी भावावर पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या उघडकीस आलेल्या या घटनेमुळे संपूर्ण संभाजीनगर हादरून गेले आहे. गेल्या 2022 मध्ये पीडित मुलीने … Read more

इर्शाळवाडी दुर्घटनेतुन सरकारने घेतला धडा; मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील खालापूरमधल्या इर्शाळवाडी येथे 19 जुलै च्या मध्यरात्री दरड कोसळण्याची दुर्घटना घडली. या घटनेत तब्बल 15 ते 20 घरे मातीच्या ढिगार्‍याखाली दाबली गेली. या घटनेमध्ये 12 जणांचा मृत्यू झाला असून 93 जणांना वाचवण्यात बचाव कार्य पथकाला यश आले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठी घोषणा … Read more

राज्यातील 1 लाख पेक्षा जास्त शेतकरी आत्महत्येच्या विचारात; सर्वेक्षणातून धक्कादायक बाब समोर

Farmers Suicide

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  राज्यातील शेतकरी आत्महत्येच्या प्रमाणात मोठ्या संख्येने वाढ होताना दिसत आहे. नुकत्याच, एका करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार मराठवाड्यात १ लाख ५ हजार ७५४ शेतकरी आत्महत्या करण्याच्या विचारात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. राज्यातील शेतकरी आत्महत्याचे प्रमाण रोखण्यासाठी तत्कालीन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी १२ टप्प्यात ५ लाख कुटुंबाची सर्वेक्षण मोहीम राबवली होती. … Read more