शरद पवारांच्या पक्षाबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय!! नेमका निकाल काय??
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आजराष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी चिन्हाला आगामी विधानसभा निवडणुकीत वापरल्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पाठोपाठ विधानसभा निवडणुकीमध्ये देखील शरद पवार गटाचे (Sharad Pawar Group) तुतारी हेच चिन्ह कायम राहणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या परवानगीमुळे शरद … Read more