आज गुरुपुष्यामृत ! सोने खरेदी करण्यापूर्वी पहा आजचे 22 आणि 24 कॅरेटचे भाव

gold rate

आज गुरुपुष्यामृत आहे. त्यामुळे आजच्या दिवशी सोन्याची खरेदी शुभ मानली जाते. म्हणूनच आज सोने खरेदी करण्यासाठी सराफा बाजारात लगबग असते. तसेच लग्नसराई सुद्धा सुरु झाली असल्यामुळे अनेकजण सोन्याची खरेदी या काळात करतात. तुम्ही सुद्धा आज सोन्याची खरेदी करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे आधी आजचे सोन्याचे दर तपासा आणि मगच खरेदी करा. आज … Read more

लोन अप्लिकेशन रिजेक्ट होण्यापासून वाचवा ; ‘हे’ उपाय करून मिळावा त्वरित कर्ज

loan application

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या कारणासाठी पैशाची गरज भासत असते. त्यासाठी बँकांकडे लोन अर्ज करत असतात. पण कित्येकदा त्यांचे लोन अर्ज नाकारले जातात. त्यामुळे निराशजनक वातावरण निर्माण होते. पण याचा अर्थ असा नाही की, लोन मिळवण्याचे सर्व मार्ग बंद झाले आहेत. सर्वात आधी तुम्हाला तो अर्ज का रिजेक्ट झाला याची … Read more

पगार लगेच संपतो ? अशा प्रकारे बचतीसाठी बनवा स्मार्ट प्लॅन

management

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मंदीची स्थिती पाहता आर्थिक नियोजन करणे अतिशय महत्वाचे असते . त्यामुळे पगारामधून थोडे पैसे बाजूला काढून बचत करणे हा पर्याय फायदेशीर ठरू शकतो . पण महिना संपायच्या आठवड्यात अनेकांचे खिशे रिकामे होतात , त्याचाच परिमाण म्हणजे आर्थिक नियोजन गोंधळते. यासाठीच आज आम्ही तुम्हाला बचत कशी करावी हे सांगणार आहोत . ज्यामुळे … Read more

पोस्ट ऑफिसच्या कोणत्या स्कीम वर किती व्याज ? 1 जानेवारीपासून होणार सुधारणा

post office

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक लोक सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिसचा पर्याय निवडत असता. अशा गुतंवणूकदारांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे 1 जानेवारीपासून पोस्ट ऑफिसच्या विविध योजनांवरील व्याज दरात सुधारणा केली जाणार आहे. त्यामुळे जर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर त्याआधी व्याजदराबद्दल माहिती असणे गरजेचे असते . पोस्ट … Read more

घराच्या घरीच बनवा तुमचा पर्सनल ऑक्सिजन पार्क ! आजच प्लांट करा ‘ही’ झाडे

oxygen park

देशातील मोठ्या शहरांमध्ये वायुप्रदूषणामुळे लोकांना श्वास घेणे मुश्किल झाले. म्हणून दिल्ली सारख्या महत्वाच्या शहरात ऑक्सिजन पार्क उभारले जात आहेत. जिथे मोठी रक्कम देऊन ऑक्सिजन विकत घ्यावा लागतो आहे.म्हणूनच आजच्या लेखात आम्ही घराच्या घरी लावता येतील अशा काही रोपांची माहिती देणार आहोत ज्यामुळे घरात २४ ऑक्सिजन राहून घरातील हवा सुद्धा शुद्ध राहील. यातील काही झाडे 24/7 … Read more

JioStar लॉन्च ! केवळ 15 रुपयांपासून फुल्ल ऑन मनोरंजन ; पहा काय आहेत प्लॅन ?

jiostar

रिलायन्स जिओने वॉल्ट डिस्नेच्या हॉटस्टार प्लॅटफॉर्मसह एक ऐतिहासिक विलीनीकरण पूर्ण केले आहे, जिओस्टार ही नवीन OTT संस्था तयार केली आहे. मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजकडे आता प्लॅटफॉर्ममध्ये 46.82% हिस्सा आहे, तर डिस्ने हॉटस्टारकडे 36.84% आणि Viacom18 कडे उर्वरित 16.34% हिस्सा आहे. या संयुक्त उपक्रमाचे उद्दिष्ट आहे की भारतात स्ट्रीमिंगची पुनर्परिभाषित करणे, परवडणाऱ्या किमतीत प्रीमियम सामग्री … Read more

IPO गुंतवणुकीत SEBI करणार मोठे बदल ; गुंतवणूकदारांसाठी काय आहे नवीन नियम ?

IPO

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रत्येक गुतंवणूकदार बचतीच्या दृष्टिकोनातून गुंतवणूक करत असतो. जर तुम्हाला एखाद्या कंपनीच्या IPO (Initial Public Offering) मध्ये नेहमी गुंतवणूक करण्याची सवय असेल , तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहे. SEBI (सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया) लवकरच SME IPOs (Small and Medium Enterprises IPOs) मध्ये गुंतवणुकीची मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव देणार असून, … Read more

जबरदस्त लूक आणि दमदार फीचर्ससह ; महिंद्रा XUV200 लवकरच बाजारात उडवणार धुव्वा

Mahindra XUV 200

ऑटोमोबाईल उद्योगात दररोज नवीन वाहने दाखल होत आहेत. या मालिकेत महिंद्रा XUV200 लवकरच बाजारात धमाल करणार आहे. महिंद्राने ही एसयूव्ही नवीन रूप आणि प्रगत वैशिष्ट्यांसह सादर करण्याची योजना आखली आहे. ही कार थेट क्रेटा आणि ब्रेझाशी स्पर्धा करणार आहे. काय आहेत फीचर्स ? इंजिन या गाडीच्या इंजिन बद्दल सांगायचे झाल्यास यामध्ये 1.2 लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल … Read more

ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेची मोठी भेट, जाणून घ्या काय मिळणार फायदे

railway news

भारतीय रेल्वेला देशाची जीवनवाहिनी म्हटले जाते. दररोज करोडो लोक रेल्वेने कुठे ना कुठे जोडलेले असतात. रेल्वे प्रवाशांना काही सुविधा देत असते. मात्र, येथे ज्या सुविधांची चर्चा होत आहे. ते फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वेकडून पुरवले जातात. विशेषतः 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिला आणि 58 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांना या नवीन वैशिष्ट्यांचा फायदा होईल. यापैकी काही सुविधा … Read more

‘या’ शहरातून थेट काश्मीरपर्यंत धावणार ‘वंदे भारत एक्सप्रेस’ ; प्लॅन तयार PM मोदी करणार उद्घाटन

delhi-kashmir

देशभरात रेल्वेचे जाळे आणखी मजबूत करण्यात येत आहे. अशातच आता देशातील मुख्य शहरांना रेल्वे द्वारे जोडण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून लवकरच भारताचे नंदनवन कश्मीर आणि राजधानी दिल्ली या मार्गावर थेट वंदे भारत एक्सप्रेस सुरु होणार आहे. चला जाणून घेऊया याबाबत सविस्तर माहिती. खरंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी जानेवारीमध्ये उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक (USBRL) वर काश्मीर … Read more