संसदेत मराठीतून भाषण करणारे नाना पहिले खासदार
जयंती विशेष । भारतीय स्वातंत्र्य सैनिकांचे दोन प्रवाह होते. एक अहिंसक गांधीवादी, दुसरा म्हणजे सशस्त्र क्रांतिकारक. भारताला स्वातंत्र्य गांधीजींच्या अहिंसा धोरणाने मिळाले असले तरी क्रांतिकारकांचे योगदान पण विसरून चालणार नाही. एखाद्या चित्रपटातील नायकाला लाजवेल असे नाट्यमय आयुष्य नाना पाटील यांनी जगले. इंग्रज मागावर असताना त्यांनी दिलेले चकवे अचंबित करणारेच. क्रांतीचा सिंह म्हणून लौकिक असलेले आणि … Read more