हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : Patanjali Foods चा शेअर हा मल्टीबॅगर स्टॉक आहे. अवघ्या 3 वर्षात या शेअर्सने गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर रिटर्न दिला आहे. कंपनीने गुंतवणूकदारांना प्रति शेअर 5 रुपये डिव्हीडंड देण्याची घोषणा केली आहे आणि त्याची रेकॉर्ड तारीख 26 सप्टेंबर निश्चित केली आहे.
Patanjali Foods च्या शेअर्समध्ये गेल्या 3 महिन्यांत 38 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे, गेल्या 6 महिन्यांत या शेअर्सने गुंतवणूकदारांना 46% रिटर्न दिला आहे. जर आपण 2022 वर्षाबद्दल बोललो तर या वर्षात आतापर्यंत गुंतवणूकदारांना 56 टक्के नफा दिला आहे. त्याने एका वर्षात गुंतवणूकदारांना 26 टक्के रिटर्न दिला आहे आणि 3 वर्षात गुंतवणूकदारांना 39,250 टक्के मल्टीबॅगर रिटर्न दिला आहे. Multibagger Stock
3 वर्षांत 4 पट दिला नफा
गेल्या 3 वर्षांत Patanjali Foods ने गुंतवणूकदारांना मोठे रिटर्न मिळवून दिले आहेत. ज्या गुंतवणूकदाराने 3 वर्षांपूर्वी यामध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील आज त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 3,99,717 रुपये झाले असतील. त्याचप्रमाणे ज्या गुंतवणूकदाराने 1 वर्षापूर्वी यामध्ये 1 लाख रुपये गुंतवले असती, त्यांना आज 1,26,000 रुपये मिळाले असतील. Multibagger Stock
50 हजार कोटींच्या पुढे मार्केट कॅप
Patanjali Foods लिमिटेडचा स्टॉक गेल्या आठवड्यात 1,415 रुपयांच्या पातळीवर पोहोचला. हा 52 आठवड्यांचा उच्चांक आहे. यासह पतंजलीच्या मार्केट कॅपने एकदा 50 हजार कोटी रुपयांची पातळी ओलांडली आहे. गेल्या आठवड्यात बाबा रामदेव यांनी एका पत्रकार परिषदेत पतंजलीचा व्यवसाय येत्या पाच ते सात वर्षांत अडीच पटीने वाढून एक लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकतो, असे सांगितले होते. Multibagger Stock
पतंजली ग्रुप 4 नवीन IPO लाँच करणार
बाबा रामदेव यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, समूह कंपनी Patanjali Foods स्टॉक एक्स्चेंजवर लिस्टेड आहे. येत्या 5 वर्षात इतर 4 ग्रुप कंपन्यांचे IPO देखील आणले जातील. ज्या कंपन्यांचा IPO येणार आहे त्यामध्ये पतंजली आयुर्वेद, पतंजली मेडिसिन, पतंजली लाईफस्टाईल आणि पतंजली वेलनेसचा समावेश आहे. Multibagger Stock
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : http://www.ruchisoya.com/
हे पण वाचा :
Hawkins Cookers Ltd कडून आज लॉन्च केली जाणार FD, किती व्याज मिळेल ते तपासा
Penny Stock : फक्त 2 रुपये किंमत असलेल्या ‘या’ शेअर्सने डिव्हीडंड देऊन गुंतवणूकदारांना केले मालामाल
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत झाले बदल, आजचे नवीन भाव तपासा
Jio च्या ‘या’ रिचार्जद्वारे अनलिमिटेड कॉलिंगसोबत मिळवा 336 दिवसांच्या व्हॅलिडिटी
Kotak Mahindra Bank च्या FD वरील व्याजदरात वाढ, नवीन दर तपासा