Bank Of Maharashtra Bharti 2024 | बँकेत नोकरी करण्याची अनेक विद्यार्थ्यांची इच्छा असते. परंतु त्यांना तशी संधी मिळत नाही. आता अनेक लोकांचे हे स्वप्न पूर्ण होणार आहे. कारण बँक ऑफ महाराष्ट्र (Bank Of Maharashtra Bharti 2024) अहमदनगर अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला जर या भरतीसाठी अर्ज करायचा असेल, तर लवकरात लवकर अर्ज करा. कारण 20 एप्रिल 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या तारखे अगोदरच तुम्ही अर्ज करू शकता. आता या भरतीबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
पदाचे नाव | Bank Of Maharashtra Bharti 2024
या भरती अंतर्गत रिकव्हरी एजंट, सरफेस ॲक्शन जप्ती एजंट, डिटेक्टिव्ह इन्वेस्टीगेटिव्ह एजंट आणि सुरक्षा एजन्सीसाठी अंमलबजावणी एजंट या पदांची भरती केली जाणार आहे.
नोकरीचे ठिकाण
या बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत तुमची निवड झाली तर तुम्हाला अहमदनगर या ठिकाणी नोकरी करावी लागेल.
अर्ज पद्धती
बँक ऑफ महाराष्ट्र अहमदनगर या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
बँक ऑफ महाराष्ट्र अंचल कार्यालय अहमदनगर या पत्त्यावर अर्ज पाठवू शकता
अर्ज करण्याची शेवटची तारीख | Bank Of Maharashtra Bharti 2024
20 एप्रिल 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे त्यामुळे या आधीच तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवा.
अर्ज कसा करावा
- बँक ऑफ महाराष्ट्रच्या या भरती अंतर्गत तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
- उमेदवारांनी दिलेल्या पत्तावर अर्ज भरून पाठवायचे आहेत.
- अर्ज करण्याआधी पीडीएफ जाहिरात सविस्तरपणे वाचा.
- त्यानंतर अर्जासोबत जी आवश्यक कागदपत्र आहे ती देखील जोडा.
- दिलेल्या तारखे अगोदरच हे अर्ज सादर करणे गरजेचे आहे.
- २० एप्रिल 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.