हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बँकेत नोकरीच्या संधी शोधत असणाऱ्या तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये विविध पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत विविध रिक्त पदांच्या 255 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 06 फेब्रुवारी 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
संस्था – बँक ऑफ महाराष्ट्र
पद संख्या – 255 पदे
भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. अर्थशास्त्रज्ञ / Economist – 02 पदे
शैक्षणिक पात्रता : 01) अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी 02) 05 वर्षे अनुभव
2. सुरक्षा अधिकारी / Security Officer – 10 पदे
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी 02) 10 वर्षे अनुभव
3. स्थापत्य अभियंता / Civil Engineer – 03 पदे
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून स्थापत्य अभियांत्रिकी पदवी 02) 03 ते 05 वर्षे अनुभव
4. कायदा अधिकारी / Law Officer – 10 पदे
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून कायद्यातील बॅचलर पदवी 02) 07 वर्षे अनुभव
5. व्यवसाय विकास अधिकारी / Business Development Officer – 50 पदे (Bank of Maharashtra Bharti)
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून पदवीधर/ एमबीए मार्केटिंग/ पीजीडी एमबीए/ पीजी पदवी 02) 03 वर्षे अनुभव
6. विद्युत अभियंता / Electrical Engineer – 02 पदे
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदवी 02) 03 वर्षे अनुभव
7. राजभाषा अधिकारी / Rajbhasha Officer – 15 पदे
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून पदव्युत्तर पदवी 02) 03 वर्षे अनुभव
8. एचआर/ कर्मचारी अधिकारी / HR/Personnel Officer – 10 पदे
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी / पदव्युत्तर पदवी 02) 03 वर्षे अनुभव
9. आयटी विशेषज्ञ अधिकारी / IT Specialist Officer – 123 पदे
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून बी.टेक. / बी.ई./ एमसीए / एम.एस्सी
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत
वय मर्यादा –
31 ऑक्टोबर 2022 रोजी सदर अर्जदाराचे वय 21 ते 38 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट] असावे.
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 फेब्रुवारी 2023
परीक्षा फी – 1180/- रुपये [SC/ST/PWD – 118/- रुपये]
मिळणारे वेतन – 48,170/- रुपये ते 78,230/- रुपये महिना
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.bankofmaharashtra.in
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY