हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन। स्वयंपाक मध्ये अनेक मसाल्याचे पदार्थ असतात. मसाले पदार्थ हे आपल्या शरीरासाठी चांगले असतात. केवळ मसाले हे आपल्या अन्नाचे चव वाढतवत नाही. बहुतेक अनेक लोक जेवण झाल्यानंतर बडीशेप खातात. म्हणून अनेक लोकांना जेवण झाल्यानंतर गोड बडीशेप खाण्याची सवय असते. बडीशेप खाण्याने गोड पदार्थ खाण्याची सवय असते. ज्यांच्या शरीरात व्हिटॅमिन डी आणि पोटॅशियम याची कमतरता असते. त्यांना बडीशेप खाण्याचा सल्ला दिला जातो. बडीशेप खण्याचे अनेक फायदे आहेत जाणून घेऊया
नियमित पिरियड येण्यासाठी फायदेशीर —
ज्या स्त्रियांना अनियमित पिरियड समस्या असते. दररोज सकाळी कमीत कमी एक चमचा बडीशेप चे सेवन करा. बडीशेप मध्ये कॅल्शियम , सोडियम, लोह ,पोटॅशियम , यासारखे फायदेशीर गुणधर्म आढळतात.
पोटाचे आजार दूर होतात—
पोटा संबधित आजार दूर होण्यासाठी सुद्धा बडीशेप प्रभावी ठरते. ज्या लोकांना बुद्धिकोष्टता होण्याची समस्या आहे . त्या लोकांनी सकाळी बडीशेप खावी .
डोळ्यांसाठी फायदेशीर—
बडीशेप च्या सेवनाने दृष्टी वाढते. दररोज जेवण झाल्यानंतर एक चमचा बडीशेप खावी. बडीशेप ची पूड आणि त्यामध्ये एक चमचा साखर कँडी मध्ये मिसळावी आणि रात्री साखर दुधासोबत घ्यावी.
अपचन दूर होते—
लहान मुलांमध्ये बऱ्याच वेळा पचन याच्या तक्रारी असतात. बडीशेप हा यावर योग्य उपचार आहे. बडीशेप हे पाण्यात उकळवून ते पाणी प्या.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’