Realme 5G speed edition स्वस्तात खरेदी करण्याची संधी !!! कसे ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । realme 5G speed edition : सध्या देशभरात 5G सर्व्हिस सुरु झाली आहे. ज्यानंतर लोकं 5G नेटवर्क वापरण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. तसेच, ज्यांच्याकडे 5G फोन नाही, ते नवीन फोनच्या शोधात आहेत. जर आपल्यालाही नवीन 5G घ्यायचा असेल तर फ्लिपकार्टवरील मोबाईल मोनान्झा सेल मधून या फोनवर चांगल्या ऑफर्स मिळतील. हे लक्षात घ्या कि, फ्लिपकार्टच्या या सेलमधून Realme 9 5G स्पीड एडिशन हा फोन 24,999 रुपयांऐवजी फक्त 19,999 रुपयांना खरेदी करता येईल.

Realme 9 5G Speed edition hands-on review - GSMArena.com tests

या फोनमध्ये पॉवरसाठी 5000mAh बॅटरी असेल, जी 30W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये 5G, 4G VoLTE, Wi-Fi, ब्लूटूथ 5.1, GPS, USB USB Type-C पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक सारखे फीचर्स मिळतील. realme 5G speed edition

Realme 9 5G, Realme 9 Speed Edition are now receiving their first update in India

कॅमेऱ्याबाबत बोलायचे झाल्यास यामध्ये एलईडी फ्लॅशसहीत ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि 2 मेगापिक्सेलचा मॅक्रो सेन्सरबरोबर 2 मेगापिक्सलचा ब्लॅक अँड व्हाईट सेन्सर असेल. त्याच वेळी, सेल्फीसाठी 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देखील उपलब्ध आहे. realme 5G speed edition

 नई दिल्ली. 5जी लॉन्च के बाद इसका ट्रेंड काफी तेजी से बढ़ रहा है. 5जी नेटवर्क का इस्तेमाल करने के लिए लोग काफी बेसब्री से इंतज़ार कर रहे हैं. वहीं जिनके पास 5जी फोन नहीं है, वह नया फोन तलाश कर रहे हैं. अगर आपके साथ भी ऐसा है तो आपके लिए फ्लिपकार्ट पर मोबाइल मोनान्ज़ा सेल लाइव है. यहां से लोग फोन पर बेहतरीन डील पा सकते हैं. सेल में पावरफुल गेमिंग फोन रियलमी 9 5G स्पीड एडिशन को 24,999 रुपये के बजाए सिर्फ 19,999 रुपये में खरीदा जा सकता है.

या फोनमध्ये 6.6-इंचाचा फुल एचडी + IPS डिस्प्ले आहे, जो 2412×1080 पिक्सेल रिझोल्यूशनसहीत येतो. तसेच याचा डिस्प्लेमध्ये 144Hz च्या रीफ्रेश रेट आणि 600 nits च्या ब्राइटनेस मिळेल. realme 5G speed edition

 प्रोसेसर के तौर पर इस 5G फोन में स्नैपड्रैगन 778 5G चिपसेट दिया गया है. ये फोन दो वेरिएंट-6जीबी+128जीबी और 8जीबी+128जीबी में आता है. ये फोन एंड्रॉयड 11 पर बेस्ड Realme UI 2.0 पर काम करता है.

या 5G फोनमध्ये Snapdragon 778 5G चिपसेट प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच हा फोन 6 GB + 128 GB आणि 8 GB + 128 GB या दोन प्रकारांमध्ये मिळेल. हा फोन Android 11 बेस्ड Realme UI 2.0 वर काम करेल.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.realme.com/in/realme-9-speed-edition

हे पण वाचा :
‘या’ सरकारी बँकेकडून Home Loan वरील व्याजदरात मिळत आहे सूट
Gold Price Today : दिवाळीनंतरही सोन्या-चांदीच्या दरातील घसरण सुरूच, नवीन दर पहा
Central Bank of India ने FD वरील व्याजदरात केले बदल, नवीन दर पहा
Credit Card चा अशा प्रकारे वापर करून मिळवा अनेक फायदे !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर तपासा