Best Way To Drink Water | डॉक्टर आपल्याला अनेकवेळा आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला सांगतात. आणि त्यासाठी आपल्याला भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देखील देत असतात. आणि फायदे होतात जास्त पाणी पिल्यामुळे देखील व्यवस्थित राहतो. परंतु खाण्याची आणि पिण्याची देखील योग्य वेळ असते. आपण जर चुकीच्या वेळी काहीही खाल्ले. तर त्याचा आपल्याला नुकसान होते. त्याचप्रमाणे चुकीच्या पद्धतीने पाणी पिणे देखील आपल्या आरोग्यासाठी करत असते.
एकाच वेळी भरपूर पाणी पिणे टाळा
काही लोक बराच वेळ पाणी पीत नाही. आणि नंतर अचानक भरपूर पाणी पितात. परंतु हे आपल्या शरीरासाठी अत्यंत घातक आहे. एकाच वेळी जास्त पाणी पिल्याने आपल्या मूत्रपिंड, यकृत आणि हृदयावर देखील वाईट परिणाम होतो.
जेवल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका | Best Way To Drink Water
अनेक लोक जेवल्यावर पाणी पितात. ही आरोग्याच्या दृष्टीतून अत्यंत वाईट सवय आहे. जेवल्यानंतर नेहमी अर्ध्या तासाने पाणी प्यावे. जेवणाच्या दरम्यान आणि जेवल्यानंतर लगेच पाणी पिल्याने आपल्या त्रास होतो.
व्यायामानंतर लगेच पाणी पिऊ नये
आपण जर जड व्यायाम केला. तर आपल्याला तहान लागते. त्यावेळी काहीही झोप लगेच पाणी पिता करून ही सोय अत्यंत चुकीची आहे. आपल्या शरीराला व्यायामामुळे घाम येते त्यामुळे तहान लागते. अशा परिस्थितीत एकाच वेळी पाणी पिणे योग्य नाही.
तुमच्या लघवीनुसार पाणी प्या
तुम्हाला जर दिवसात किती पाणी प्यावे हे समजत नसेल तर तुमच्या लगेच असा तुमच्या लघवीचा रंग पूर्णपणे पांढरा असेल तर तुम्ही योग्य प्रमाणात पाणी पितात असं समजा तुम्ही असेल तर तुम्ही पुरेसे पाणी पिता असे समजत त्याचप्रमाणे लघवीचा रंग पिवळा असेल तर समजून जा की तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता आहे पण दिवसभरात 3 लिटर पेक्षा जास्त पाणी पिऊ नये.