BOI Bharti 2024 | बँकेमध्ये नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते आणि त्यासाठी अनेक विद्यार्थी प्रयत्न देखील करत असतात. कारण बँकेची नोकरी सगळ्यांना खूप सुरक्षित आणि आरामदायी वाटते. आता याच बँकेमध्ये नोकरी करण्याची एक चांगली संधी आलेली आहे. ती म्हणजे आता बँक ऑफ इंडिया 9BOI Bharti 2024) अंतर्गत मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत अधिकारी या पदांच्या रिक्त जागा भरणार आहेत. यासाठी 143 रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहे. हे अर्ज उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने भरायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2024 आहे त्यामुळे आता वेळ न दवडता लवकरात लवकर अर्ज सुरू करा.
महत्त्वाची माहिती
- पदाचे नाव – अधिकारी
- रिक्त जागा – 143 जागा
- वयोमर्यादा – 25 वर्षे ते 40 वर्षे
- अर्ज शुल्क
- जनरल कॅटेगिरी- 850 रुपये
- एससी आणि एसटी – 175 रुपये.
- अर्ज पद्धती – ऑनलाइन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 एप्रिल 202
अर्ज करण्याची पद्धत | BOI Bharti 2024
- या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे.
- आम्ही एक लिंक देणार आहोत त्या लिंक वर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता.
- अर्ज भरण्याआधी पीडीएफ जाहिरात सविस्तर वाचावी.
- 10 एप्रिल 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- शेवटच्या तारखे अगोदरच अर्ज करा.
पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा