Boiled Water Benefits | पाणी उकळून पिल्याने आरोग्याला होतात असंख्य फायदे, जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Boiled Water Benefits | आपण अनेकवेळा आपल्या मित्र-मैत्रिणींकडून किंवा डॉक्टरकडूनही ऐकले असेल की, पाणी उकळून पिल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे होतात परंतु आपण अनेक वेळा टाळाटाळ करतो परंतु हे पाणी उकळून पिले तर आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. पाणी उकळून पिल्याने (Boiled Water Benefits) आपल्या शरीरातील अनेक आजार निघून जातात शरीर चांगल्या पद्धतीने डिटॉक्स होते.

एका अभ्यासानुसार असे समोर आलेली आहे की, पाणी स्वच्छ असेल आणि मायक्रोप्लास्टिकच्या धोक्यापासून जर तुम्हाला दूर राहायचे असेल, तर त्यासाठी तुम्ही पाणी उकळून तुम्ही खूप गरजेचे असते. तुम्ही जर पाच मिनिटामध्ये हे पाणी उकळून केले तर 90% मायक्रोप्लास्टिकचे कण संपुष्ट देऊ शकतात. आता उकळलेले पाणी पिण्याचे नक्की काय फायदे आहेत हे आता आपण जाणून घेणार आहोत.

पाण्यामध्ये आपल्याला मायक्रो प्लास्टिकचा धोका असतो. असे एका अभ्यासात समोर आलेले आहे. या कारणाने आपण सतत आजारी पडत असतो. यावेळी चीनमधील एका युनिव्हर्सिटीने नळाच्या पाण्याचे सँपल घेतले आणि त्याची त्यामध्ये मायक्रोप्लास्टिकची पातळी मोजण्यात आली.

अभ्यासात नक्की काय आढळले? | Boiled Water Benefits

मायकल मायक्रो प्लास्टिकची पातळी मोजल्यानंतर असे लक्षात आले की, साधारण एक मिलीग्राम प्रति लिटर असल्याचे आढळले त्यानंतर संशोधकांनी हेच पाणी पाच मिनिटे उकळून घेतले. त्यामध्ये त्यानंतर मायक्रोप्लास्टिकची पातळी चेक केली आणि त्यानंतर ते पाणी योग्य असल्याचे पिण्यास योग्य असल्याचे सांगण्यात आले.

यावर अभ्यासकांच्या आता असे मत आहे की पाणी उकळल्याने (Boiled Water Benefits) ते अधिक शुद्ध होते. त्यामुळे पाणी शुद्ध करण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत असल्याचे सांगितले. डॉक्टरने सांगितले की, आम्ही असा अंदाज लावला आहे की उकळलेल्या पाण्यामुळे एनएमपीचे सेवन रोज केल्याच्या आधारानुसार नळाच्या पाण्यापेक्षा या उकळलेल्या पाण्यामुळे अनेक आजारांचा धोका टाळता येतो.

उकळलेले पाणी पिण्याचे फायदे

  • आपण जर उकळलेले पाणी पिले तर आपले शरीरात गेलेले अन्न लवकर पचवण्यासाठी मदत होते.
  • वजन कमी करून नियंत्रणात आणण्यासाठी देखील उकळलेल्या पाण्याचा चांगला फायदा होतो
  • बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळण्यासाठी देखील उकळलेले पाणी पितात.
  • उकळलेल्या पाण्यामुळे आपल्या शरीराच्या हाइट्रेशन नियंत्रित राहते
  • आपल्या शरीरातील तणावाची पातळी देखील कमी होते.
  • आपल्या शरीरातील विषाणू पदार्थ बाहेर टाकण्यासाठी देखील उकळलेल्या पाण्याची मदत होते.
  • दातांच्या आरोग्यासाठी देखील उकळलेले पाणी खूप चांगले असते.