अशा प्रकारे बॉलीवूड कलाकारांनी मानले धोनीचे आभार

0
87
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला आहे. धोनीने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर सोशल मीडियावर धोनीसाठी पोस्ट सुरू झाल्या आहेत. त्याचे चाहतेही खूप दु: खी झाले आहेत. लोक भारतीय क्रिकेटमधील योगदानाबद्दल त्याचे आभारही मानत आहेत. त्याचप्रमाणे बॉलिवूडमधील सेलिब्रिटींनीही धोनीचे आभार मानले आहेत.धोनीच्या सेवानिवृत्तीवर सेलिब्रेटीने काय म्हटले ते जाणून घेऊया.

वरुण धवनने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये धोनीचा  फोटो शेअर केला आहे. त्याने धोनीच्या फोटोवर ‘pure class’असं  लिहिल आहे.

IMG_20200816_141714[1]

सिद्धांत चतुर्वेदी यांनी लिहिले- ‘थँक्यू लीजेंड, रैना -धोनी जोडीला सलाम

https://www.instagram.com/p/CD6sB_5lXDu/?utm_source=ig_web_copy_link

रणदीप हूडा यांनी ट्वीट केले, ‘तुम्ही नेहमीच सर्वोत्कृष्ट म्हणून ओळखले जाणार … मनोरंजन केल्याबद्दल धन्यवाद.’

रितेश देशमुखनेही धोनीचा फोटो शेअर केला आणि लिहिले- आमच्या हृदयातुन तुम्ही कधीही निवृत्त होऊ शकत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here