गर्लफ्रेंडसाठी कायपण ! पुण्यातील एका पठ्याने तिच्यासाठी एक-दोन नाही तर तब्बल 15 गाड्या चोरल्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका पठ्याने आपल्या प्रेयसीला फिरवण्यासाठी एक दोन नव्हे तर तब्बल 15 वाहने चोरले (boyfriend stole 15 vehicles for his girlfriend) आहेत. प्रेमासाठी लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात हे या पठ्याने सिद्ध केले आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण
यश सोळसे असे या आरोपी प्रियकराचे नाव आहे. त्याला वाहन चोरी केल्याप्रकरणी निगडी पोलिसांकडून अटक (boyfriend stole 15 vehicles for his girlfriend) करण्यात आली आहे. मागील अनेक दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहरात दुचाकी चोरीच्या घटनात वाढ होत आहेत. यासाठी पोलिसांकडून विशेष मोहीम राबवली जात आहे. याच मोहिमे अंतर्गत विविध वाहणाची तपासणी करत असताना त्यांना हा आरोपी कार चालविताना आढळून आला. ती चालवत असलेली कार ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने ही कार चोरल्याचे (boyfriend stole 15 vehicles for his girlfriend) सांगितले. यानंतर त्याने केलेल्या सगळ्या चोऱ्या पोलिसांनी उघड केल्या. तसेच त्याच्याकडून त्याने चोरलेले एकूण 15 वाहन (boyfriend stole 15 vehicles for his girlfriend) हस्तगत करत त्याला अटक केली.

धक्कादायक कारण आले समोर
या आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने धक्कादायक माहिती सांगितली. त्याने आतापर्यंत 15 वाहन चोरी केली. यात. 2 चारचाकी तर 13 मोटरसायकलींचा समावेश आहे. त्याच्याकडून ही सर्व वाहने आणि 3 लाख 45 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत (boyfriend stole 15 vehicles for his girlfriend) करण्यात आला आहे. ही वाहने कशासाठी चोरली हे विचारले असता त्याने ही सर्व वाहने आपल्या प्रेयसीला फिरवण्यासाठी चोरली असल्याचे सांगितले.

हे पण वाचा :
निवडणूकीचा बिगूल वाजला ः राज्यात 92 नगरपालिकांचा कार्यक्रम जाहीर

आता IDFC First Bank देणार महागड्या दरात कर्ज, आजपासून MCLR चे नवीन दर लागू!!!

IND vs ENG 1st 20: Rohit Sharma ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच कर्णधार

‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!

येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर

Leave a Comment