दिल्ली | देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ३१४ वर गेला आहे. रविवारी देशात जनता कर्फ्यू लागून करण्यात आला आहे. मात्र अशात एक चांगली बातमी समोर येत आहे. दिल्ली येथे उपचार घेत असलेले १५ पैकी १३ कोरोना पोझिटिव्ह रुग्ण आता ठणठणीत बरे झाले आहेत.
Govt Sources: 13 out of 15 #coronavirus positive cases of an Italian group (including 1 Indian guide) shifted from ITBP quarantine facility, Chhawla, New Delhi to different hospitals on 4 March for isolation, have been tested negative today after 16 days of medical care.
— ANI (@ANI) March 21, 2020
इटालीच्या नागरिकांचा १५ जणांचा समुह ४ मार्च रोजी कोरोना पोझिटिव्ह सापडला होता. त्यानंतर त्या सर्वांना दिल्ली येथील ITBP क्वारंटाईन सेवेतून हालवून वेगवेगळ्या दवाखान्यांमध्ये आयसोलेशन मध्ये ठेवले होते. आज त्या सर्वांची चाचणी निगेटिव्ह आल्याने आनंद पसरला आहे.
दरम्यान कोरोनो विषाणूने सध्या जगभर थैमान घातले आहे. चीन च्या वुहान प्रांतातून सुरु झालेल्या कोरोनाने आता जगातील २ लाखांहून अधिक जणांना शिकार बनवले आहे. भारतात आत्तापर्यंत कोरोनाचे एकुण ३१४ रुग्ण सापडले आहेत. पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर २२ मार्च रोजी जनता कर्फ्यूची घोषणा केली आहे.
ब्रेकिंग बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.
हे पण वाचा –
Breaking | महाराष्ट्रात कोरोनाचा दुसरा बळी https://t.co/gMk2oWIMm6 pic.twitter.com/H1FgqDRwtp
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) March 22, 2020
महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा! राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा ६४ वरुन ७४ वर
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) March 22, 2020
वाचा बातमी👉🏽#JanataCurfew #JantaCurfewMarch22 #CoronavirusPandemic #StayHomeStaySafe #lockdown #COVID19outbreak #Covid_19india https://t.co/eGZRepJuCA
मुख्यमंत्री कर्फ्यू वाढवू शकतात- खासदार संजय राऊत
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) March 22, 2020
सविस्तर वाचा👉 #JanataCurfew #Covid_19india #StayHomeStaySafe #JantaCurfewMarch22 @rautsanjay61 @OfficeofUT https://t.co/0dW6Af8iIr