सानिया मिर्झाने पहिल्यांदाच शेयर केला मुलगा इझानचा हा फोटो

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | भारतीय टेनिस पटू सानिया मिर्झाने प्रथमच मुलगा इझान सोबतचा फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे. इझान चा जन्म ३० ऑक्टोबर रोजी झाला असून आता तो अडीच महीण्यांचा झाला आहे. सानियाच्या चाहत्यांकडून इझानचं सोशल मिडियावर स्वागत केलं जात आहे. सानियावर जगभरातील चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसत आहे.

आज पहिल्यांदाच शोएब आणि सानिया यांचा मुलगा इझान याचा फोटो सानियाने शेयर केल्याने चाहत्यांमधे उत्साहाचे वातावरण आहे. सानिया मिर्झाचे पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकसोबत २०१० मध्ये लग्न झाले होते. तर ३० ऑक्टोबर रोजी सानियाने आपल्या बाळाला जन्म दिला.

दरमचयान नुकत्याच एका टिव्ही चॅनल ला दिलेल्या मुलाखतीत सानियाने आपला वाईट नजरवर विश्वास असल्याचे सांगत बाळाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करणार नसल्याचे सांगितले होते. परंतु, तिने याबाबतचे आपले मन बदलले असून इझान चा क्युट फोटो इन्स्टाग्रामवर शेयर केला. इझानच्या या फोटोला अवघ्या काही तासांतच लाखोने लाईक्स मिळाले आहेत.

इतर महत्वाचे – 

इंडिया टू पाकिस्तान वाया अफगानिस्तान, हामिद अंसारीची फिल्मी लव्हस्टोरी

प्रियांका चोप्राला मोह पाडणारा निक जोनस नक्की कोण आहे ? जाणुन घ्याच

या गोष्टी करणार्या बाॅयफ्रेंडवर मुली भरभरुन प्रेम करतात


View this post on Instagram

Living life in the fast lane can be fun !!! It’s time to say hello to the world ???? #Allhamdulillah

A post shared by Sania Mirza (@mirzasaniar) on


View this post on Instagram

 

Not posing !! Soooo candid ???? ???? @digitaldiarybyzoya @labelbazaar

A post shared by Sania Mirza (@mirzasaniar) on

ताज्या घडामोडी आणि  हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी  आजच आमचा  WhatsApp  ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729

Facebook Page – Hello Maharashtra

Leave a Comment