BSF Recruitment 2024 : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! सीमा सुरक्षा दलात मेगाभरती; इथे करा थेट अर्ज

BSF Recruitment 2024
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जे विद्यार्थी नोकरीच्या शोधात आहेत, त्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. आता तुम्हाला थेट सरकारी नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. तुमची केवळ बारावी झालेली असेल, तरी देखील तुम्ही या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करू शकता. ही एक तुमच्यासाठी मोठी संधी झालेली आलेली आहे. अर्ज करण्यासाठी थोडेच दिवस राहिलेले आहेत. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर अर्ज करा.

ही भरती प्रक्रिया सुरक्षा दलाकडून राबवली जात आहेत. थेट सीमा सुरक्षा दलात नोकरी (BSF Recruitment 2024) करण्याची संधी आता तुमच्याकडे येत आहे. या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदे भरली जाणार आहेत. भरतीची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामधून बीएसएफमध्ये हेड कॉन्स्टेबल असिस्टंट, क्राफ्ट सब इन्स्पेक्टर अशी पदे भरली जाणार आहेत. ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. 15 एप्रिल 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज करायला अगदी दोनच दिवस शिल्लक राहिलेले आहेत. त्यामुळे तुम्ही अजिबात उशीर न करता लगेच त्यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या आणि अर्ज करा.

या भरतीमध्ये (BSF Recruitment 2024) अर्ज करण्यासाठी तुमचे वय 18 ते 25 वर्ष दरम्यान असणे खूप गरजेचे आहे. या पदावर जर तुम्हाला नोकरी लागली, तर तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी देखील लागणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी पात्र उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता लगेच अधिकृत वेबसाईटला भेट द्या आणि अर्ज करा. 15 एप्रिल अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे लवकर अर्ज करा. अधिकृत वेबसाईटची लिंक आम्ही खाली देत आहोत. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही अर्ज भरू शकता.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा