10 वी/12वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; BSF अंतर्गत ‘या’ पदावर भरती जाहीर

BSF
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10 वी/12वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी आहे. सीमा सुरक्षा दल अंतर्गत अनेक पदांसाठी भरती जहीर झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर), हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक्स) या पदांच्या एकूण 247 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 22 एप्रिल 2023 पासून अर्ज प्रक्रिया सुरु होणार असून 12 मे 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

संस्था – सीमा सुरक्षा दल (Border Security Force)
पद संख्या – 247 पदे

भरले जाणारे पद –
1. हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) – 217 पदे
2. हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक्स) – 30 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

वय मर्यादा – 18 ते 25 वर्षे (BSF Recruitment 2023)

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

1. हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) – 12th with 60% Marks in Physics, Chem, and Maths OR
10th + ITI Pass

2. हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक्स) – 12th with 60% Marks in Physics, Chem, and Maths OR
10th + ITI Pass

वेतन किती –

1. हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) Rs. 25,500- 81,100/- (Level-4)
2. हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक्स) Rs. 25,500- 81,100/- (Level-4)

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 22 एप्रिल 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 मे 2023

निवड प्रक्रिया कशी असेल –
1. Written Exam (BSF Recruitment 2023)
2. Physical Measurement Test (PMT)
3. Document Verification
4. Medical Examination

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा (अर्ज प्रक्रिया 22 एप्रिल 2023 पासून सुरु होईल) – APPLY
अधिकृत वेबसाईट – bsf.nic.in