BSNL ने लाँच केले 2 खास मंथली प्लॅन, या प्लॅनविषयी जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । BSNL : सध्याचे जग हे स्मार्टफोनचे आहे. वेगवान इंटरनेटमुळे आजकाल स्मार्टफोनचा वापर वाढतच आहे. याचबरोबर ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यासाठी सर्वच टेलिकॉम कंपन्यांमध्ये जोरदार स्पर्धा निर्माण झाली आहे. यामुळेच ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी कंपन्याकडून दररोज नवनवीन प्लॅन सादर केले जात आहेत. ज्यामुळे ग्राहकांचा देखील खूप फायदा होतो आहे.

BSNL Recharge Plans 2021: List of Best BSNL Prepaid Recharge Plans & Offers  2021

याच दरम्यान BSNL ने देखील एअरटेल, वोडाफोनशी स्पर्धा करण्यासाठी काही नवीन प्लॅन्स सादर केले आहेत. BSNL कडून नुकतेच 228 आणि 239 रुपयांचे दोन नवीन मंथली प्रीपेड प्लॅन लॉन्च करण्यात आले आहेत. एका रिपोर्टनुसार 1 जुलै 2022 पासून ग्राहकांना हे प्लॅन उपलब्ध होतील. या दोन्ही प्लॅनसाठी एक महिन्याची व्हॅलिडिटी मिळेल.

bsnl cheapest recharge plan rs 36 pack benefits to take on jio airtel vi  rjv | BSNL का बंपर रीचार्ज प्लान! 36 रुपये में कॉलिंग डेटा सबकुछ, Jio  Airtel Vi भी पीछे छूटे

228 रुपयांचा प्लॅन !!!

या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगआणि डेली 2 GB हाय-स्पीड डेटा दिला जाईल. तसेच डेटा लिमिट संपल्यानंतर 80Kbps चा स्पीड मिळेल. यासोबतच डेली 100 एसएमएस देखील मिळतील. याशिवाय या प्लॅनमध्ये PWA वर चॅलेंज एरिना मोबाईल गेमिंग सर्व्हिस देखील मिळेल.

Bsnl Recharge Plans Under Rs 200 With 28gb Data Compete Reliance Jio,  Airtel, Vodafone Idea Vi Plans - BSNL ने लगाई Jio-Airtel-Vi की वाट! 200  रुपये से कम में 28GB डेटा, फ्री

239 रुपयांचा प्लॅन !!!

या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि डेली 2 GB हाय-स्पीड डेटा दिला जाईल. तसेच डेटा लिमिट संपल्यानंतर 80Kbps चा स्पीड मिळेल. यासोबतच डेली 100 एसएमएस देखील मिळतील. याशिवाय या प्लॅनमध्ये 10 रुपयांचा टॉकटाइम देखील दिला जाईल.

 

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://portal.bsnl.in/myportal/quickrecharge.do

हे पण वाचा :

Mutual Fund मध्ये गुंतवलेले पैसे कधी काढावे ??? हे तज्ञांकडून समजून घ्या

सोन्यामध्ये घसरण झाल्यामुळे Gold Loan वर काय परिणाम होतो ??? जाणून घ्या

Karnataka Bank च्या FD वरील व्याजदरात वाढ, नवीन दर पहा

FD Rates : ‘या’ NBFC ने FD वरील व्याजात पुन्हा केली वाढ, नवीन दर तपासा

Gold Price Today : सलग दुसऱ्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात झाली वाढ, नवीन दर तपासा

Leave a Comment