लखनऊ प्रतिनिधी । लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्यामुळे बहुजन समाजवादी पार्टी (बसपा) आणि समाजवादी पार्टी (सपा) यांच्यात अनेक दिवसांपासून एकमेकांवर पराभवाचे खापर फोडण्याचे प्रकार चालू असतांना आज बसपा सर्वेसर्वा मायावती यांनी सपा सोबत युती संपल्याचे अखेर जाहिर केले.
यापुढिल सर्व छोट्या मोठ्या निवडणुका बसपा स्वबळावर लढणार असल्याचं मायावती यांनी ट्विटच्या माध्यमातून जाहिर केले. ‘बुवा और भतीजा’ यांच्या बहुचर्चित गठबंधनाच्या तुटीचा निर्णय आज मायावती यांनी लखनौ येथे झालेल्या बैठकीत जाहीर केला. नरेंद्र मोदी आणि अमित शहा या जोडगोळीला शह देण्यासाठी हे दोन्ही विरोधी पक्ष एकत्र आले होते.
२०१२-१७ मधील सपा सरकारचे बसपा व दलित विरोधी निर्णय, आरक्षण विरोधी काम व राज्यात ढासळलेली कायदा व सुव्यवस्था या सर्व गोष्टी देश हितासाठी बाजूला ठेवून आम्ही त्यांच्या सोबत युती केली होती, मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये त्यांचे युती वाढीसाठी योग्य सहकार्य ना मिळत नसल्यामुळे आम्हाला आज हा निर्णय घ्यावा लागत आहे.
बीएसपी की आल इण्डिया बैठक कल लखनऊ में ढाई घण्टे तक चली। इसके बाद राज्यवार बैठकों का दौर देर रात तक चलता रहा जिसमें भी मीडिया नहीं था। फिर भी बीएसपी प्रमुख के बारे में जो बातें मीडिया में फ्लैश हुई हैं वे पूरी तरह से सही नहीं हैं जबकि इस बारे में प्रेसनोट भी जारी किया गया था।
— Mayawati (@Mayawati) June 24, 2019
वैसे भी जगजाहिर है कि सपा के साथ सभी पुराने गिले-शिकवों को भुलाने के साथ-साथ सन् 2012-17 में सपा सरकार के बीएसपी व दलित विरोधी फैसलों, प्रमोशन में आरक्षण विरूद्ध कार्यों एवं बिगड़ी कानून व्यवस्था आदि को दरकिनार करके देश व जनहित में सपा के साथ गठबंधन धर्म को पूरी तरह से निभाया।
— Mayawati (@Mayawati) June 24, 2019
परन्तु लोकसभा आमचुनाव के बाद सपा का व्यवहार बीएसपी को यह सोचने पर मजबूर करता है कि क्या ऐसा करके बीजेपी को आगे हरा पाना संभव होगा? जो संभव नहीं है। अतः पार्टी व मूवमेन्ट के हित में अब बीएसपी आगे होने वाले सभी छोटे-बड़े चुनाव अकेले अपने बूते पर ही लड़ेगी।
— Mayawati (@Mayawati) June 24, 2019