Budget 5G Smartphones : 5G स्मार्टफोन घ्यायचा असेल तर बजटमध्ये उपलब्ध असणारे ‘हे’ फोन पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Budget 5G Smartphones : सध्या देशभरात 5G सर्व्हिस सुरु झाली आहे. ज्यानंतर लोकं 5G नेटवर्क वापरण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र 5G सर्व्हिस वापरण्यासाठी आपल्याकडे 5G फोन असणे महत्वाचे आहे. तसेच, ज्यांच्याकडे 5G फोन नाही ते नवीन फोनच्या शोधात आहेत. सध्या बाजारात अनेक प्रकारचे 5G स्मार्टफोन उपलब्ध होत आहे. तर आज आपण आपल्यामध्ये बजटमध्ये उपलब्ध असणाऱ्या 5G स्मार्टफोन बाबत जाणून घेणार आहोत…

Redmi 10 Power Sporty Orange 8GB+128GB - Mi Store palava

Redmi 10 Power : Redmi च्या या स्मार्टफोनमध्ये 8GB रॅम, 128GB स्टोरेज आणि स्नॅपड्रॅगन 680 6nm ऑक्टा-कोर प्रोसेसर मिळेल. यामध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 2MP पोर्ट्रेट लेन्ससहीत 5MP फ्रंट कॅमेराही असेल. यासोबतच यामध्ये 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी 6000 mAh ची बॅटरी देखील आहे. Budget 5G Smartphones

Moto G51 5G: भारत में इस दिन लॉन्च होगा Motorola का 50MP ट्रिपल कैमरे वाला स्मार्टफोन, जानें संभावित कीमत और फीचर्स

Moto g51 5G : Moto Redmi च्या या स्मार्टफोनमध्ये 4 GB RAM, 64 GB ROM, 17.27 cm (6.8 inch) फुल HD + डिस्प्ले, 50MP + 8MP + 2MP प्रायमरी कॅमेरा, 13MP फ्रंट कॅमेरा, Qualcomm Snapdragon 480 Pro प्रोसेसर आणि 5000 mAH लिथियम पॉलिमर बॅटरी मिळेल. Amazon वर हा स्मार्टफोन 14,999 रुपये किंमतीवर मिळत आहे. Budget 5G Smartphones

IQOO Z6 Lite Official Now With Snapdragon 4 Gen1 | SPARROWS NEWS

iQOO Z6 Lite 5G : या स्मार्टफोन मध्ये 4GB रॅम 64GB स्टोरेज मिळेल. तसेच Snapdragon 4 Gen 1 प्रोसेसर असलेला हा जगातील पहिलाच स्मार्टफोन आहे. यामध्ये 50MP आय ऑटोफोकस कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी आहे. Amazon वर त्याची किंमत 13,999 रुपये आहे. Budget 5G Smartphones

Samsung Galaxy M13 4G & Galaxy M13 5G launched in India: Read on to know more - Smartprix

Samsung Galaxy M13 5G : Samsung या स्मार्टफोन मध्ये Octa Core (2.2 GHz) प्रोसेसर, 4GB, 64GB स्टोरेज आणि 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. तसेच यामध्ये 50 MP + 2 MP ड्युअल प्रायमरी कॅमेरा आणि 5 MP फ्रंट कॅमेरा आहे. या Samsung Galaxy M13 5G ची भारतात किंमत 13,999 रुपये आहे. Budget 5G Smartphones

Realme Narzo 50 Pro 5G, Narzo 50 5G Launched in India; Price Starting at Rs 15,999 | Beebom

Realme narzo 50 5G : Realme च्या या स्मार्टफोन मध्ये 4GB RAM + 128GB स्टोरेज मिळेल, तसेच Amazon वर याची किंमत 14,999 रुपये आहे. यासोबतच यामध्ये 48MP अल्ट्रा HD कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. Budget 5G Smartphones

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://buy.realme.com/in/goods/553

हे पण वाचा :
‘या’ सरकारी बँकेकडून Home Loan वरील व्याजदरात मिळत आहे सूट
Gold Price Today : दिवाळीनंतरही सोन्या-चांदीच्या दरातील घसरण सुरूच, नवीन दर पहा
Central Bank of India ने FD वरील व्याजदरात केले बदल, नवीन दर पहा
Credit Card चा अशा प्रकारे वापर करून मिळवा अनेक फायदे !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर तपासा