अजबच ! चक्क वळूने लोकल ट्रेनने केला 15 KM प्रवास, Video आला समोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

रांची : वृत्तसंस्था – झारखंडच्या लोकल ट्रेनमधील (bull travels 15 km in a local train) एक व्हिडिओ समोर आला आहे. तो पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. या ट्रेनचा फक्त माणसंचं नाही तर प्राणीही (bull travels 15 km in a local train) फायदा घेत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
झारखंडच्या साहिबगंजमधून बिहारमध्ये जाणाऱ्या एका रेल्वेत एक वळू प्रवास करत असल्याचा (bull travels 15 km in a local train) व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ट्रेनमधील एका प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार, टवाळखोरांच्या एका टोळीने मिर्झा चौकी स्टेशनवर वळूला ट्रेनमध्ये आणलं (bull travels 15 km in a local train) आणि त्याला आतमधील खांबाला बांधलं. यानंतर या वळूने (bull travels 15 km in a local train) तब्बल 15 किलोमीटर ट्रेनने प्रवास केला.

ज्या टोळक्याने वळूला (bull travels 15 km in a local train) सीटला बांधलं होतं, त्यांनी जाताना तिथं असलेल्या इतर प्रवाशांना या बैलाला पुढच्या स्टेशनवर उतरून देण्यास सांगितले. परंतु घाबरलेल्या काही प्रवाशांनी दुसऱ्या बोगीत जायला सुरुवात केली. या ठिकाणी उपस्थित असलेल्या काही प्रवाशांनी या घटनेचा व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर व्हायरल केला. अखेर ट्रेनमधील काही प्रवाशांची मदत घेत एका व्यक्तीने साहिबगंज येथील स्टेशनवर वळूची (bull travels 15 km in a local train) सुटका करून त्याला ट्रेनमधून खाली उतरवले.

हे पण वाचा :
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!

येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर

सोमय्यांनी ठाकरेंबद्दल बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही; बंडखोर आमदार आक्रमक

2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!

संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?