फक्त 999 रुपयांमध्ये घरी आणा Samsung Galaxy M33 5G, ‘या’ ऑफर्सविषयी जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्या लोकांना बजट फ्रेंडली फोन घ्यायचा आहे त्यांच्यासाठी Samsung Galaxy M33 5G हा एक चांगला पर्याय ठरू शकेल. Amazon वरून 24,999 रुपये किंमत असलेला हा फोन फक्त 1000 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. हे लक्षात घ्या कि, ई-कॉमर्स वेबसाइट असलेल्या Amazon वरून या फोनवर मोठी सवलत, एक्सचेंज आणि बँकिंग ऑफर दिली जात आहे. ज्यामुळे हा फोन 1,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीमध्ये खरेदी करता येऊ शकेल.

Samsung Galaxy M33 5G launched in India with Exynos 1280 SoC, 50MP quad cameras, and more: price, specifications | 91mobiles.com

Samsung Galaxy M33 5G या फोनमध्ये 6000mAh बॅटरी देण्यात आली आहे. तसेच यामध्ये फोन 6.6-इंच FHD + डिस्प्ले आणि 50MP क्वाड रिअर कॅमेरा सेटअप देखील मिळेल. तसेच हा फोन 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट मध्ये उपलब्ध आहे. चला तर मग Amazon वर मिळणा-या या ऑफर्सबद्दल सविस्तर जाणून घेउयात…

Samsung Galaxy M33 5G Review: What To Know Before Buying This 5G Smartphone From Samsung at Rs 17,999 | Munchable

बँकेकडून दिली जाणारी ऑफर

हे लक्षात घ्या कि, Amazon शिवाय सॅमसंगच्या या स्मार्टफोनवर अनेक बँकांकडूनही ऑफर्स दिल्या जात ​​आहेत. फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी SBI क्रेडिट कार्डद्वारे किमान 10,000 रुपयांचे ट्रान्सझॅक्शन केल्यास त्यांना 2,000 रुपयांची इन्स्टंट सूट मिळू शकेल. त्याच वेळी, HDFC कार्डधारकांना 1,000 रुपयांच्या किमान ट्रान्सझॅक्शनवर 250 रुपयांपर्यंतची इन्स्टंट सूट देत आहे.

एक्सचेंज ऑफर

Amazon वर Samsung Galaxy M33 5G या फोनवर 24 टक्क्यांची प्रचंड सवलत दिली जाते आहे. त्यानंतर या फोनची किंमत 18,999 रुपये आहे. याशिवाय Amazon कडून या फोनवर 18,000 रुपयांची एक्सचेंज ऑफरही दिली जाते ​​आहे. जर आपल्याला ही सवलतीत मिळवायची असेल तर त्यासाठी, Amazon ची वेबसाइट किंवा मोबाइल एप्लिकेशनला भेट द्या.

Samsung Galaxy M33 5G With Quad Rear Cameras, 6,000mAh Battery Launched in India | India.com

फोनचे फीचर्स

Samsung Galaxy M33 5G फोनमध्ये 5G नेटवर्कसाठी 12 बँड सपोर्ट देण्यात आलेला आहे. तसेच फोनमध्ये Exynos 1280 octa core 2.4GHz 5nm प्रोसेसरही देण्यात आला आहे. यासोबतच यामध्ये 6.6-इंचाचा LCD डिस्प्ले आहे. तसेच हा फोन Android v12.0, One UI 4 ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतो. याशिवाय, यामध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 8MP सेल्फी कॅमेरासह क्वाड कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. यासोबतच यामध्ये 6000mAh बॅटरी देखील उपलब्ध आहे.

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.amazon.in/Samsung-Storage-6000mAh-Purchased-Separately/dp/B09TWH8YHM

हे पण वाचा :
‘या’ सरकारी बँकेकडून Home Loan वरील व्याजदरात मिळत आहे सूट
Gold Price Today : दिवाळीनंतरही सोन्या-चांदीच्या दरातील घसरण सुरूच, नवीन दर पहा
Central Bank of India ने FD वरील व्याजदरात केले बदल, नवीन दर पहा
Credit Card चा अशा प्रकारे वापर करून मिळवा अनेक फायदे !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर तपासा