एकूण जागा – 1763
पदाचे नाव आणि जागा
कोंस्टेबल ( ट्रेड्समन )
१) कोब्लर – ३२
२) टेलर – ३६ पुरुष
३) टेलर महिला – ०२
४) कारपेंटर – १३
५) कुक – ५६१
६) Wc – ३२०
७) wm – २५३
८) बार्बर – १४६
९) स्वीपर – ३८९
१०) वेटर – ०९
११) पेंटर – ०१
१२) ड्राफ्ट्समन – ०१
शैक्षणीक पात्रता
१० वी उत्तीर्ण, ०२ वर्षे अनुभव किंवा०१ वर्षे अनुभवासहित ट्रेड मध्ये iti किंवा समतुल्य
शारीरीक पात्रता
उंची – १६२.५ सेमी ( sc, st उमेद्वार )
ऊंची – १६५.५ सेमी ( इतर सर्व )
छाती – ७६ ते ८१ सेमी sc, st उमेद्वार
छाती – ७८ ते ८३ सेमी ( इतर सर्व )
वयाची अट –
०१ ऑगस्ट २०१९ रोजी १८ ते २३ ( sc, st: ०५ वर्षे सुट , obc : ०३ वर्षे सुट )
नोकरी ठिकाण –
संपूर्ण भारत
फी-
जनरल , ओबीसी- १०० / sc, st माजी सैनिक फी नाही. )
अर्ज पाठविन्याचा पत्ता –
www.bsf.nic.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख –
०३ मार्च २०१९