Central Bank Of India Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या नवनवीन संधी घेऊन येत असतो. ज्याचा तुम्हाला नेहमीच फायदा होत असतो. आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. आज आम्ही एका बँकेच्या भरतीची माहिती घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे.bया भरती अंतर्गत सफाई कर्मचारी या पदाच्या रिक्त जागा आहेत. आणि त्या जागा भरण्यासाठी इच्छुक आणिपात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. या भरतीच्या एकूण 484 रिक्त जागा आहेत. ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्याचप्रमाणे 27 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदर अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.
महत्त्वाची माहिती | Central Bank Of India Bharti 2024
- पदाचे नाव- सफाई कर्मचारी
- पदसंख्या – 484 जागा
- वयोमर्यादा – 18 ते 26 वर्ष
- अर्ज पद्धती – ऑनलाइन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जून 2024
- शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शिक्षण संस्थेतून कमीत कमी दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे.
अर्ज कसा करावा ?
- या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
- 27 जून 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- या तारखे अगोदर सगळ्यांनी अर्ज करा.
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा