हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई मला पाकव्याप्त काश्मीर सारखी का वाटतेय अस वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर अभिनेत्री कंगणा राणावत वर सर्वच स्तरातून टीकेची झोड उठली आहे. त्यातच शिवसेना नेते संजय राऊत आणि कंगना मध्ये शाब्दिक वॉर रंगल होत. संजय राऊत यांनी मला धमकवलं असा आरोप कंगणाने केला होता. परंतु मी 9 सप्टेंबर ला मुंबई मध्ये येणार असून माझं काय करायचं ते करा असे कंगणा म्हणाली होती.
त्यातच आता केंद्र सरकारने कंगणाला y दर्जाची सुरक्षा दिली आहे.एएनआय ने यासंदर्भात ट्विट केलं आहे.केंद्र सरकारने कंगना रणावतला y दर्जाची सुरक्षा दिली आहे असं ट्विट एएनआय ने केलं आहे.
Centre approves ‘Y’ level security for actor #KanganaRanaut: Sources pic.twitter.com/YKmHKGE3mZ
— ANI (@ANI) September 7, 2020
त्यानंतर मी अमित शहा यांची आभारी आहे असं ट्विट कंगणाने केलं आहे.अमित शहा यांनी भारताच्या मुलीचा स्वाभिमानाची आणि आत्मसन्मानाची लाज राखली अस कंगना म्हणाली.
ये प्रमाण है की अब किसी देशभक्त आवाज़ को कोई फ़ासीवादी नहीं कुचल सकेगा,मैं @AmitShah जी की आभारी हूँ वो चाहते तो हालातों के चलते मुझे कुछ दिन बाद मुंबई जाने की सलाह देते मगर उन्होंने भारत की एक बेटी के वचनों का मान रखा, हमारे स्वाभिमान और आत्मसम्मान की लाज रखी, जय हिंद 🙏 https://t.co/VSbZMG66LT
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 7, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’