नवनिर्वाचित खासदार कंगना राणावतला CISF गार्डने कानशिलात लगावली; नेमके काय घडले?

Kanagana Ranaut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नवनिर्वाचित खासदार आणि अभिनेत्री कंगना राणावतला (Kangana Ranaut) एका CISF गार्डने कानशिलात मारली असल्याची बातमी समोर आली आहे. हा प्रकार आज चंदीगड विमानतळावर घडला आहे. यावेळी कंगना राणावत दिल्लीला जाण्यासाठी निघाली होती. याचवेळी CISF गार्ड कुलविंदर कौर हिने कंगना राणावतच्या कानशिलात मारली. यानंतर पोलिसांनी कुलविंदर कौरला अटक केली आहे. सांगितले जात आहे … Read more

कंगना रणौत बॉलीवूडला रामराम ठोकणार? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केली मोठी घोषणा

Kangana Ranaut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) मंडी मतदारसंघातून उभी राहिली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तिच्यावर भाजपने ही मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे सध्या कंगना रणौत पूर्णवेळ प्रचाराच्या कामात गुंतलेली दिसत आहे. तिच्या हिमाचल प्रदेशच्या वेगवेगळ्या भागात प्रचार सभा पार पडत आहेत. यंदाच्या निवडणुकीत आपला विजय होईल, असा विश्वासही … Read more

Kangana Ranaut In Lok Sabha Election : कंगणाला भाजपकडून लोकसभेचे तिकीट; या मतदारसंघातून लढणार

Kangana Ranaut In Lok Sabha Election

Kangana Ranaut In Lok Sabha Election । लोकसभा निवडणूक २०२४ साठी (Lok Sabha Election 2024) भारतीय जनता पक्षाने काल उशिरा आपली पाचवी यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण १११ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणावतला (Kangana Ranaut) हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून तिकीट देण्यात आलं आहे. कंगनाची गेल्या काही वर्षांपासून … Read more

ठरलं तर! कंगना रनौत भाजपकडून 2024 लोकसभा निवडणूक लढवणार; वडिलांनी दिली माहिती

Kangana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत आपल्या सतत करण्यात येणाऱ्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत राहिली आहे. तसेच तिने आजवर सामाजिक विषयांवर आणि राजकीय विषयांवर देखील आपले मत मांडण्याचे काम केले आहे. त्यामुळे कंगना रनौत यंदा लोकसभा निवडणूक लढेल अशी चर्चा सर्वत्र रंगली होती. आता या चर्चांवर शिक्कामोर्तब झाला आहे. कारण स्वतः कंगनाचे वडील अमरदीप रणावत … Read more

रावणाच्या दहनासाठी आलेल्या कंगनाची मोठी फजिती! करावा लागतोय ट्रोलिंगचा सामना

Kangana Ranaut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मंगळवारी संपूर्ण राज्यात दसरा उत्सव आनंदात साजरी करण्यात आला. विशेष म्हणजे, यंदा लव कुश रामलीलामध्ये रावण दहन करण्याचा मान अभिनेत्री करणारा नाव तिला देण्यात आला. मात्र रावण दहन करताना कंगनाची चांगलीच फजिती उडाली. अनेक प्रयत्न केले तरी कंगणाला धनुष्यातून बाण मारता आला नाही. यामुळेच आज तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. … Read more

शिवसेना गमावल्यानंतर ठाकरेंवर कंगनाची सडकून टीका; ट्विट करत म्हणाली की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील ठाकरे विरुद्ध शिंदे गटात चिन्हावरून सुरु असलेल्या सत्तासंघर्षावर काल केंद्रीय निवडणूक आयोगाने निकाल दिला. या निकालात शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिल्याने उद्धव ठाकरे यांच्यावर धनुष्यबाण गमावण्याची वेळ आली आहे. या निर्णयावर अभिनेत्री कंगना रणौतने प्रतिक्रिया दिली आहे. तिने ट्विट करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. … Read more

केतकी चितळे महाराष्ट्रातील मिनी कंगना राणावत?; शिवसेना नेत्याची टीका

Shiv Sena Ketaki Chitale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना विवियाना मॉलप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर अभिनेत्री केतकी चितळे हिने आव्हाडांवर विनयभंगाचे कलम दाखल करा, अशी मागणी केली होती. केतकीच्या या विधानाचा ठाकरे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. “केतकीच्या रुपाने महाराष्ट्राला मिनी कंगना राणावत जन्माला येत आहे, अशा शब्दात गोऱ्हे यांनी … Read more

कंगनाची राजकारणात एन्ट्री? भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा

kangana modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत गेल्या काही दिवसांपासून आपल्या रोखठोक विधानांमुळे चर्चेत आहे. कंगना देशातील राजकीय परिस्थितीवरूनही आपलं मत व्यक्त करत असते. त्याच दरम्यान, कंगनाने भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे कंगना खरंच आता राजकारणात एन्ट्री करणार का ? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. पंचायत आजतकच्या व्यासपीठावर … Read more

मोदीजी, तुम्ही राम-कृष्णासारखे अमर आहात; कंगनाच्या शुभेच्छानी वेधले लक्ष

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 72 वा वाढदिवस आहे . या निमित्ताने संपूर्ण जगभरातून मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यातच आता प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने दिलेल्या शुभेच्छा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. मोदींजी, तुम्ही राम-कृष्णासारखे अमर आहात असं म्हणत तिने मोदींना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. कंगनाने तिच्या … Read more

Emergency Movie : मराठमोळा श्रेयस तळपदे साकारणार अटलबिहारी वाजपेयींची भूमिका; फर्स्ट लुक पहाच

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. भारतातील आणीबाणीच्या काळावर आधारित असलेल्या या चिंत्रपटात कंगना माजी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. तर दुसरीकडे आता माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे दिसणार आहे. श्रेयसने या चित्रपटातील आपला लूक शेअर करत … Read more