एकूण जागा –
५५४
पदाचे नाव –
ट्रेड्समन मेट
पद –
१) Hq इस्टर्न नेव्हल कमांड, विशाखापट्टणम – जागा – ४६
२) HQ वेस्टर्न नेव्हल कमांड, मुंबई – जागा – ५०२
३) HQ साउथर्न नेव्हल कमांड , कोची – जागा – ०६
शैक्षणिक पात्रता
१० वी उत्तीर्ण , आयटीआय उत्तीर्ण
वयाची अट
१५ मार्च २०१९ रोजी १८ ते २५ वर्षे ( एस.सी,एस.टी – पाच वर्षे सुट, ओबीसी – ०३ वर्षे सुट )
नोकरी ठिकाण
संपूर्ण भारत
फी –
जनरल,ओबीसी – २०५ रू.
( एस.सी / एस.टी. / PwBDs/ माजी सैनिक: फी नाही.)
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख
( १५ मार्च २०१९ , संध्या. ५:०० पर्यंत )
ऑनलाइन अर्ज –
www.joinindiannavy.gov.in