नवी दिल्ली । आजही, जेव्हा गुंतवणुकीचा विचार येतो तेव्हा बहुतेक लोकं हे फिक्स्ड डिपॉझिट्स अर्थात FD ची शिफारस करतात. गुंतवणुकीच्या दृष्टीने FD हा एक चांगला पर्याय मानला जातो, जो गॅरेंटेड रिटर्न देतो. यामध्ये बचत खात्यापेक्षा जास्त रिटर्न मिळतो. देशातील प्रमुख बँका SBI, ICICI Bank, HDFC Bank आणि Axis Bank ग्राहकांना FD कडे आकर्षित करण्यासाठी विविध पर्याय देत आहेत.
HDFC Bank FD Rates
अलीकडेच, एचडीएफसी बँकेने आपल्या FD वरील व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली होती. बँकेने आपल्या व्याजदरांमध्ये 10 बेस पॉईंट्सपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली होती. हे सुधारित दर 1 डिसेंबर 2021 पासून लागू झाले आहेत.
7 ते 14 दिवस – 2.50%
15 ते 29 दिवस – 2.50%
30 ते 45 दिवस – 3.00%
46 ते 60 दिवस – 3.00%
61 ते 90 दिवस – 3.00%
91 दिवस ते 6 महिने- 3.50%
6 महिने 1 दिवस ते 9 महिने – 4.40%
9 महिने 1 दिवस < 1 वर्ष – 4.40%
1 वर्षाचा कालावधी – 4.90%
1 वर्ष 1 दिवस ते 2 वर्षे – 5.00%
2 वर्षे 1 दिवस ते 3 वर्षे – 5.15%
3 वर्षे 1 दिवस ते 5 वर्षे – 5.35%
5 वर्षे 1 दिवस ते 10 वर्षे – 5.50%
Axis Bank FD Rates
खाजगी क्षेत्रातील एक्सिस बँकेने 10 नोव्हेंबर 2021 पासून FD वरील व्याजदर सुधारित केले आहेत.
7 दिवस ते 14 दिवस – 2.50%
15 दिवस ते 29 दिवस – 2.50%
30 दिवस ते 45 दिवस – 3.00%
46 दिवस ते 60 दिवस – 3.00%
61 दिवस किंवा जास्त मात्र 3 महिन्यांपेक्षा कमी – 3.00%
3 महिने < 4 महिने – 3.5%
4 महिने < 5 महिने – 3.5%
5 महिने < 6 महिने – 3.5%
6 महिने < 7 महिने – 4.40%
7 महिने < 8 महिने – 4.40%
8 महिने < 9 महिने – 4.40%
9 महिने < 10 महिने – 4.40%
10 महिने < 11 महिने – 4.40%
11 महिने < 11 महिने 25 दिवस – 4.40%
11 महिने 25 दिवस < 1 वर्ष – 4.4%
1 वर्ष < 1 वर्ष 5 दिवस – 5.10%
1 वर्ष 5 दिवस < 1 वर्ष 11 दिवस – 5.15%
1 वर्ष 11 दिवस < 1 वर्ष 25 दिवस – 5.20%
1 वर्ष 25 दिवस < 13 महिने – 5.20%
13 महिने < 14 महिने – 5.10%
14 महिने < 15 महिने – 5.10%
15 महिने < 16 महिने – 5.10%
16 महिने < 17 महिने – 5.10%
17 महिने < 18 महिने – 5.10%
18 महिने < 2 वर्षे – 5.25%
2 वर्षे < 30 महिने – 5.40%
30 महिने < 3 वर्षे – 5.40%
3 वर्षे < 5 वर्षे – 5.40%
5 वर्षे ते 10 वर्षे – 5.75%
SBI Bank FD Rates
2 कोटी रुपयांपेक्षा कमी रिटेल FD वर SBI चे सुधारित दर 8 जानेवारी 2021 पासून लागू आहेत. ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त 50 बेस पॉईंट्स मिळतात.
7 दिवस ते 45 दिवस – 2.9 %
46 दिवस ते 179 दिवस – 3 .9%
180 दिवस ते 210 दिवस – 4.4%
211 दिवस किंवा जास्त मात्र 1 वर्षापेक्षा कमी – 4.4%
1 वर्ष किंवा दोन वर्षांपेक्षा कमी – 5%
2 वर्षे किंवा जास्त मात्र 3 वर्षांपेक्षा कमी – 5.1%
3 वर्षांपेक्षा जास्त किंवा 5 वर्षांपेक्षा कमी – 5.3%
5 वर्षे किंवा जास्त मात्र 10 वर्षांपेक्षा कमी – 5.4%
ICICI Bank FD Rates
खाजगी क्षेत्रातील ICICI बँकेने फिक्स्ड डिपॉझिट्सच्या व्याजदरात नुकतेच बदल केले आहेत. हा बदल 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या योजनांवर लागू होईल. बँकेचे नवे दर 16 नोव्हेंबरपासून लागू होणार आहेत.
7 ते 14 दिवस – 2.50%
15 ते 29 दिवस – 2.50%
30 ते 45 दिवस – 3.00%
46 दिवस ते 60 दिवस – 3.00%
61 ते 90 दिवस – 3.00%
91 ते 120 दिवस – 3.5%
121 दिवस ते 184 दिवस – 3.5%
185 दिवस ते 210 दिवस – 4.4%
211 दिवस ते 270 दिवस – 4.4%
271 दिवस ते 289 दिवस – 4.4%
290 दिवस < 1 वर्ष – 4.4%
1 वर्ष ते 389 दिवस – 4.9%
390 दिवस ते 18 महिने – 4.9%
18 महिने 1 दिवस ते 2 वर्षे – 5%
2 वर्षे 1 दिवस ते 3 वर्षे – 5.15%
3 वर्षे 1 दिवस ते 5 वर्षे – 5.35%
5 वर्षे 1 दिवस ते 10 वर्षे – 5.50%