कोणत्याही लिंकवर क्लिक करण्याआगोदर या गोष्टी चेक करा, अन्यथा होऊ शकते फसवणुक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नेहमी पाहण्यात येते कि लोक फेक वेब साईट्सच्या जाळ्यात अडकून फसवणुकीचे शिकार होतात.फसवणूक करणारे लोक फेक वेबसाईट अशा प्रकारे डिझाईन करतात कि पाहणाऱ्याला ती हुबेहूब खऱ्या वेबसाईट सरखीच भासते. लिंक URL पण अशा पद्धतीने डिझाईन केलेले असते कि लोक आपली माहिती लगेचच देऊन मोकळे होतात. sms,email यांसारख्या माध्यमातून लोक लिंक पाठवतात आणि त्यावर क्लीक करायला सांगितले जाते.

URL विषयी जास्त माहिती नसल्याने लोक फसवणुकीचे शिकार होतात.

आज आम्ही तुम्हाला अशाच काही फेक साईट्सना कसे ओळखावे याच्या काही टिप्स देणार आहोत.जेणेकरून भविष्यात अशा फेक वेब साईट्सपासून आपण सावध पाहू शकाल.

स्टेप १: सायबर गुन्हेगार सारखेच दिसणारे लोगो,डोमेन नेम आणि नकली साईट बनवतात त्यामुळे URL ला ओळखणे खूप महत्वाचे आहे.जर का वेबसाईटच्या URL मध्ये https असेल तर ती वेब साईट ओरिजनल आहे आणि जत त्यामध्ये http। असेल तर ती खोटी साईट आहे.

स्टेप २: वेबसाईटची जरूर चेक करा.

स्टेप ३: registry.in/WHOIS यावर जाऊन कोणत्याही डोमेनची माहिती मिळवता येऊ शकेल.

स्टेप ४ : वेबसाईट वर कॉन्टॅक्ट डेटाइल्स असे लिहिले असेल तर ती वेबसाइट खोटी आहे.

स्टेप ५: वेबसाईट पेजच्या खाली जाऊन कॉपीराईट इन्फॉर्मशन जरूर चेक करावी.

स्टेप ६: रिजनल वेब्सितेच्या URL च्या पुढे ग्रीन लॉक चा चिन्ह असतं.

स्टेप ७:वेबसाईट वर विझीटचा पर्याय नसेल तर ती खोटी वेबसाईट असेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

तबलिगी प्रकरण, मुस्लिमांना दोष आणि कायद्याचं खरं रुप – फैझान मुस्तफा

‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ??

काय आहे प्लाज्मा थेरपी?, माकडांचा अभ्यास करुन कोरोनावर बनणार औषध

निजामुद्दीन मरकज वर असदुद्दीन ओवेसींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई ‘वुहान’ होण्याच्या मार्गावर? ५ हजारपेक्षा जास्त लोक कोरोनाबाधितांच्या संपर्कात

कोरोना फुफुसाला कसा नुकसान पोहोचवतो? जाणुन घ्या ‘या’ 3D व्हिडिओ मधून

भारतात ‘या’ कारणामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याची शक्यता

Leave a Comment