• Privacy Policy
  • Contact Us
Thursday, August 11, 2022
  • Login
Hello Maharashtra
  • Home
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • कोकण
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • उ. महाराष्ट्र
    • विदर्भ
  • क्राईम
  • आर्थिक
  • बॉलीवूड
  • शेती
  • इतर
    • आरोग्य
    • खेळ
    • शिक्षण/नोकरी
    • चित्रपट परीक्षण
    • लाईफस्टाईल
    • तंत्रज्ञान
  • Web Stories
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • कोकण
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • उ. महाराष्ट्र
    • विदर्भ
  • क्राईम
  • आर्थिक
  • बॉलीवूड
  • शेती
  • इतर
    • आरोग्य
    • खेळ
    • शिक्षण/नोकरी
    • चित्रपट परीक्षण
    • लाईफस्टाईल
    • तंत्रज्ञान
  • Web Stories
No Result
View All Result
Hello Maharashtra
No Result
View All Result

Cheteshwar Pujara ने काऊंटी क्रिकेटमध्ये रचला इतिहास ! 118 वर्षात कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं

Ajay Ubhe by Ajay Ubhe
July 21, 2022
in खेळ
0
Cheteshwar Pujara

हे देखील वाचा -

Cheteshwar Pujara

Cheteshwar Pujara ने भारतीय संघातील पुनरागमनाचे श्रेय रणजी ट्रॉफी-कौंटी क्रिकेटला दिले

June 23, 2022
Washington Sundar

County Cricket : ‘या’ भारतीय खेळाडूला लँकशायर क्लबने केले करारबद्ध

June 22, 2022
cheteshwar pujara

IND vs ENG Test : चेतेश्वर पुजाराचे टीम इंडियात कमबॅक, ‘या’ खेळाडूचे स्थान धोक्यात

June 3, 2022

IPL 2021 वरही कोरोनाचे संकट, आता ‘या’ 6 खेळाडूंवर BCCI ठेवणार बारीक नजर

September 11, 2021

IND vs ENG: वीरेंद्र सेहवाग म्हणाला,”गरज पडल्यावर गावस्कर वेगान खेळायचे मात्र पुजाराची फलंदाजी समजण्यापलीकडे”

August 16, 2021

लंडन : वृत्तसंस्था – टीम इंडियाचा स्टार खेळाडू चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) काऊंटी क्रिकेटमध्ये अशी कामगिरी केली आहे जी 118 वर्षात कुणालाच जमली नाही. सध्या चेतेश्वर पुजाराची (Cheteshwar Pujara) बॅट काऊंटी क्रिकेटमध्ये चांगलीच तळपत आहे. चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) काऊंटी क्रिकेटमध्ये मिडलसेक्सविरुद्धच्या सामन्यात डबल सेंच्युरी केली आहे. आतापर्यंत पुजारा 230 रन करून मैदानात उभा आहे. या खेळीत त्याने 399 बॉलचा सामना केला आहे. यामध्ये 21 फोर आणि 3 सिक्सचा समावेश आहे. या मॅचदरम्यान पुजाराने इतिहास घडवत 118 वर्षांच्या ससेक्सच्या काऊंटी क्रिकेटच्या इतिहासात पुजारा एका मोसमात तीन द्विशतकं करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. पुजाराच्या (Cheteshwar Pujara) आधी अन्य कोणत्याही क्रिकेटपटूला हा विक्रम करता आला नव्हता.

पुजारा मिडलसेक्सविरुद्धच्या सामन्यात ससेक्स टीमचा कर्णधार म्हणून खेळत आहे. मंगळवारीच पुजाराने (Cheteshwar Pujara) त्याचं शतक पूर्ण केलं होतं. आज तो जेव्हा मैदानात उतरला तेव्हा 115 रनपासून त्याने बॅटिंगला सुरूवात केली. यानंतर त्याने अनेक उत्कृष्ट शॉट मारले आणि मोसमातले तिसरं द्विशतक झळकावलं. मिडलसेक्सविरुद्धच्या 38 व्या सामन्यात टॉम हेन्सऐवजी पुजाराला कर्णधार करण्यात आलं आहे.

भारतीय टेस्ट टीमचा महत्त्वाचा खेळाडू असलेल्या पुजाराने (Cheteshwar Pujara) या मोसमात 7 काऊंटी सामन्यांमध्ये 5 शतकं केली आहेत. ससेक्सने त्यांच्या पहिल्या दोन विकेट 99 रनवर गमावल्या होत्या, यानंतर पुजाराने टॉम असलोपसोबत 219 रनची पार्टनरशीप केली आणि संघाचा डाव सावरला. चेतेश्वर पुजाराने भारतासाठी टेस्ट क्रिकेटमध्ये 96 सामन्यांच्या 164 इनिंगध्ये 43.8 च्या सरासरीने 6,792 रन केले. टेस्टमध्ये त्याच्या नावावर 18 शतकं आणि 33 अर्धशतकं आहेत. टेस्टमध्ये त्याचा सर्वाधिक स्कोअर नाबाद 206 रन आहे.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल

शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय

Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???

सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???

ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!


Tags: cheteshwar pujaraCounty CricketDouble century by cheteshwar Pujara
Previous Post

Ather 450x Gen 3 : Ather ने लॉंच केली दमदार इलेक्ट्रिक स्कुटर; पहा किंमत आणि फीचर्स

Next Post

गोलमाल : साताऱ्यात चक्क 2 ट्रक दिव्यांग व्हील चेअर पॅकपीस भंगारात

Next Post

गोलमाल : साताऱ्यात चक्क 2 ट्रक दिव्यांग व्हील चेअर पॅकपीस भंगारात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Jio

Jio च्या ‘या’ रिचार्जद्वारे एका वर्षासाठी मिळवा फ्री डेटा !!!

August 11, 2022
Raksha Bandhan

दुर्दैवी ! भावांकडे रक्षाबंधनाला जाणाऱ्या 20 ते 25 बहिणींना जलसमाधी

August 11, 2022
Aadhar card

Aadhar card मध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख किती वेळा बदलता येईल ??? अशाप्रकारे जाणून घ्या

August 11, 2022
funeral procession

गुडघाभर चिखल तुडवत काढावी लागली अंत्ययात्रा, बीडमधील धक्कादायक घटना

August 11, 2022
Worship of Satyanarayana

इंग्लिशमध्ये सत्यनारायणाची पूजा सांगणाऱ्या भटजीचा Video व्हायरल

August 11, 2022
Money Laundering

1000 कोटींच्या Money Laundering प्रकरणी ED कडून 10 क्रिप्टो एक्सचेंजची चौकशी – रिपोर्ट

August 11, 2022
Jio

Jio च्या ‘या’ रिचार्जद्वारे एका वर्षासाठी मिळवा फ्री डेटा !!!

August 11, 2022
Raksha Bandhan

दुर्दैवी ! भावांकडे रक्षाबंधनाला जाणाऱ्या 20 ते 25 बहिणींना जलसमाधी

August 11, 2022
Aadhar card

Aadhar card मध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख किती वेळा बदलता येईल ??? अशाप्रकारे जाणून घ्या

August 11, 2022
funeral procession

गुडघाभर चिखल तुडवत काढावी लागली अंत्ययात्रा, बीडमधील धक्कादायक घटना

August 11, 2022
Worship of Satyanarayana

इंग्लिशमध्ये सत्यनारायणाची पूजा सांगणाऱ्या भटजीचा Video व्हायरल

August 11, 2022
Money Laundering

1000 कोटींच्या Money Laundering प्रकरणी ED कडून 10 क्रिप्टो एक्सचेंजची चौकशी – रिपोर्ट

August 11, 2022
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • कोकण
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • उ. महाराष्ट्र
    • विदर्भ
  • क्राईम
  • आर्थिक
  • बॉलीवूड
  • शेती
  • इतर
    • आरोग्य
    • खेळ
    • शिक्षण/नोकरी
    • चित्रपट परीक्षण
    • लाईफस्टाईल
    • तंत्रज्ञान
  • Web Stories

© 2022 - Hello Media House. All Rights Reserved.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group
Go to mobile version