10 वी पास उमेदवारांना देशसेवेची संधी; CISF अंतर्गत मेगाभरती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन10 वी पास उमेदवारांना देशसेवेची संधी आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली असून या भरती अंतर्गत कॉन्स्टेबल ट्रेड्समन या पदांसाठी तब्बल ७८७ जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 20 डिसेंबर 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

संस्था– केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल

पदसंख्या– 787

भरली जाणारी पदे– कॉन्स्टेबल ट्रेंड्समन

अर्ज करण्याची पद्धत– ऑनलाइन

अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख– 21 नोव्हेंबर 2022

अर्ज करण्याची अंतिम तारीख– 20 डिसेंबर 202

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

कॉन्स्टेबल ट्रेड्समन (Constable Tradesman) –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असण आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे

1. Resume

2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्र

3. शाळा सोडल्याचा दाखला 4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) 6. पासपोर्ट साईझ फोटो

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट www.cisf.gov.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा APPLY

Recruitment Enquiry- www.cisf.gov.in/cisfeng/recruitment/